♦️भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ..
सुझन डायन वोजिकी यांनी नुकताच आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे नील मोहन यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
नील मोहन यांच्या विषयी :
▪️नील मोहन यांनी स्टैंडफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. नीलने ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्याच्या करिअरची सुरुवात केली.
▪️एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे.
▪️पुढे त्यांनी DoubleClick Inc मध्ये नोकरी घेतली.
▪️नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले.
▪️याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रेसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
▪️याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते.
▪️नील मोहन 2008 पासून गुगल सोबत काम करत आहेत.
#YouTube New CEO
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION

👍1