ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
MPSC PSI Recruitment 2024(1).pdf
9.8 MB
♦️Departmental #PSI मुख्य 29 डिसेंबर रोजी होणार..✅

👉 अर्ज करण्यास सुरुवात आज पासून
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर..


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1
♦️MPSC #Combine परीक्षा जाहिरात उशिरा आल्याने खूप जणांचे age बार होऊन गेल्यामुळे #PSI परीक्षा देण्यासाठी त्यांना वयामुळे मुकावे लागत आहे. त्यासाठी त्यांना या जाहिरात मध्ये काहीतरी सूट देऊन या #Combine जाहिरात पुरते पात्र करावे ही शासनाला विनंती..🙏🙏 शासनाने विध्यार्थी वर्गाचा सहानुभूतीने विचार करून यावर काहीतरी पर्याय काढून या जाहिरात पुरते तरी #PSI परीक्षा देण्यासाठी पात्र करावे... अंदाजित आचारसंहिता 15 ऑक्टोबर ला लागण्याची शक्यता असल्याने शासनाने याविषयावर दोन दिवसात काहीतरी सकारात्मक पाऊले उचलावीत ही विनंती.. 🙏
👉 तसेच
#Combine परीक्षा जाहिरात मध्ये अजून जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे पाठवावे यासाठी शासनाने कृपया करून या विषयावर पण लक्ष घालावे ही शासनाला सर्व विध्यार्थी वर्गाच्या वतीने विनंती..🙏🙏🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
#Department #PSI
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...
📌#PSI 2022 ground 🏃‍♂️🏃‍♂️
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
e4b09544-4ebc-48ff-be3c-53e82a89d0de.pdf
140.8 KB
#PSI 2021
◾️जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021

पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
e4be8027-b257-4a93-822b-3b0f71561481.pdf
109.5 KB
♦️ #PSI 2023 GROUND

👉 नावानुसार यादी, तुमचे ग्राउंड कोणत्या तारखेला आहे पाहून घ्या.. 🙏🙏

👉 ग्राउंड 17 डिसेंबर ते 27 डिसेंबर या दरम्यान आहे. Event आणी त्याला वेळेनुसार मार्क्स खालील लिंक वरील
#PDF मध्ये आहेत पाहून घ्या.
👇👇👇👇

https://t.me/mpsc_vision/45691
👉 उद्यापासून सुरू होणाऱ्या शारीरिक चाचणी साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा..💐💐


➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
file (2).pdf
3.7 MB
♦️ #PSI 2023 GROUND सविस्तर #PDF

👉 event आणी मार्क्स पाहून घ्या.. 🙏

➗➗➗➗➗➗➗
✈️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#PSI
♦️दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 124

👉 दिनांक 20 डिसेंबर 2024..

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक.(MPA)
🔥1
♦️राज्यसेवा -2024 मध्ये गृह विभागामार्फत DY.sp/ ACP पोस्ट साठी 17 च्या जवळपास MPSC कडे जागा गेल्याची माहिती मिळत आहे.. RTI नुसार #PSI च्या पण जागा खूप रिक्त आहेत गृह विभाग यांनी Combine मध्ये पण जास्तीत जास्त जागा पाठवाव्या ही विनंती.. 🙏🙏

👉 राज्यसेवा 2024 आणी #Combine पूर्व 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा ऍड करण्यासाठी होईल त्या मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वांनी मिळून तुम्ही पण तुमच्या मार्गाने शासनाकडे प्रयत्न चालू राहूद्या..🙏