ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
✅ ⭕️🔰देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती🔰⭕️

👤 पी सी घोष : पहिले लोकपाल
👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती
👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती
👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल
👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री
👤 के के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी
👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री
👤 करमबीर सिंह : २४वे नौदलप्रमुख
👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल
👤 सुशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त
👩‍🦰 एस बर्मन : २४व्या महालेखा नियंत्रक
👤 शक्तिकांता दास : २५वे गवर्नर
👤 भदौरीया : २६वे हवाईदल प्रमुख
👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख
👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️🟢 आजार 🟢⭕️

🦠 विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪳 जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦗 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌪 हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦠 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम.
➖➖➖➖➖➖➖➖
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🚆 ⭕️🔰महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या🔰⭕️

🚇 महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापूर ते गोंदीया

🚇 हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापूर ते तिरूपती

🚇 सिद्धेश्वर एक्स्प्रेस - सोलापूर ते मुंबई

🚇 सिंहगड एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई

🚇 तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस - दादर ते सावंतवाडी

🚇 महालक्ष्मी एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

🚇 सह्याद्री एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

🚇 डेक्कन एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई हजरत

🚇 निजामुद्दीन एक्सप्रेस - गोवा ते दिल्ली







भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा

✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)


🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान‌ : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान‌ : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️पोलीस भरतीत तृतीयपंथीयही..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️#MHUS भरती प्रक्रियेत गैरप्रकार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
लोकराज्य डिसेंबर 2022.pdf
8.4 MB
⭕️♦️⚠️लोकराज्य डिसेंबर 2022

👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 वनरक्षकांची राज्यात 9640 पदे मंजूर नाशिक मधील 630 पदांचा समावेश .🔥🔥

👉 वनविभागाकडून 20 डिसेंबरला जाहिरात प्रसिद्धी, पूर्वीची 2071 पदे रिक्त🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑 महापालिकेत भरती: दहा दिवसात निवड यादी जाहीर होणार🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣 परीक्षेसाठी महत्वाचे 🟣

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔰मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇

1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.

2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.

3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन

4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर

5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)

6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन

7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.

8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.

10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.

13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.

14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस

15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9

16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32

17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.

18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
▪️बिहू नृत्य कोणत्या राज्यातीलआहे❓
(सांगली जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
14%
बिहार
17%
पश्चिम बंगाल
62%
आसाम
6%
जम्मू - काश्मिर
▪️महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते❓
(सोलापूर ग्रामीण पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
28%
मुंबई ते नागपूर
51%
कोल्हापूर ते गोंदिया
13%
मुंबई ते गोंदिया
8%
नागपूर ते पुणे
▪️बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता❓
(नंदुरबार जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
17%
जर्मनी
35%
ऑस्ट्रिया
43%
तुर्कस्तान
6%
फ्रान्स
👏1
202212071736126019.pdf
158.5 KB
#GR
⭕️♦️⚠️तलाठी भरती 2022..

👉  3110 तलाठी + 518 मंडळ अधिकारी पदे मान्यता...🔥🔥

👉 जाहिरात डिसेंबर end किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित..🙏

लागा अभ्यासाला.. 🔥🔥👍
DOC-20221208-WA0002..pdf
1 MB
गुरुकुल अकॅडमी_“चालक पोलीस भरती सराव पेपर

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑नाशिक महापालिका नोकरभरतीसाठी #IBPS ला परवानगी.🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸रद्द झालेली आणि पुन्हा नव्याने होणारी आरोग्य विभाग भरती गट क व गट ड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
set Notification.pdf
350.9 KB
🔸Set Exam 2023 New Update..

👉 सेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 12 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली, ज्यांना सेट परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी तात्काळ अर्ज सादर करावेत.

👉 महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट यंदा 26 मार्च  2023 (रविवार) रोजी होणार आहे.

👉 अधिक माहिती
https://setexam.unipune.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti