ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️तलाठी भरती #TCS कंपनी कडून घेण्यासाठी कार्यवाही चालू आहे..

👉 अभ्यास चालू ठेवा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
⭕️♦️महाज्योती मार्फेत Combine गट ब आणि क करिता आजपासून फॉर्म सुरु झाले आहेत.

महाज्योती वेबसाईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता.

शेवटची तारीख - 15 May 2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏆 २०२२चा महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार जाहीर झाला

📌 आप्पासाहेब धर्माधिकारी समाजसेवक आणि निरुपणकार म्हणून परिचित आहेत

📝 २०१४ मध्ये डाॅ. डी वाय पाटील विद्यापीठाने त्यांना D.Litt ही मानद पदवी प्रदान केली

⭐ २०१७ मध्ये , भारत सरकारने त्यांना चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले

⏳ त्यांचे वडील नानासाहेब यांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे

👨‍👦 पिता आणि पुत्र दोघांना प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे

💰 महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम १० लाखांवरून २५ लाख रुपये करण्यात आली

🏆 महाराष्ट्र भुषण पुरस्काराची सुरुवात १९९६ मध्ये झाली (१ले विजेते : पु. ल. देशपांडे)

📝 २०२१ मध्ये गायिका आशा भोसले यांना पुरस्कार प्रदान (२०१५ : बाबासाहेब पुरंदरे)


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
  🔴 तलाठी परीक्षेत वारंवार आलेले प्रश्न 🔴

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
------------------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?*
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
------------------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
------------------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑 राज्यातील सर्वात मोठी पोलीस भरती प्रक्रिया आज पूर्ण
५ लाख ६३ हजार ४५१ पोलीस कॉन्स्टेबलची भरती
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑 जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग ५५० जागा रिक्त..🔥✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ परीक्षेसाठी महत्वाचे ❇️

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 🔮

⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती

✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998

✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014


🔥 राज्यसेवा पासून सरळसेवा पर्यंत सर्व परीक्षांमध्ये या वर प्रश्न असतोच 🤞
एकदा वाचून घ्या....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Q.१४ मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान.........खिंड आहे.
Anonymous Quiz
13%
थळ घाट
30%
फोंडा घाट
41%
पाल घाट
16%
कुंभार्ली घाट
👏1
Q.१५ रायरेश्वर शिखराचा उंची...... मीटर आहे. (संयुक्त गट ब २०१७)
Anonymous Quiz
13%
११७३
36%
१२७३
45%
१३७३
6%
१४७३
👍1
Q.१७ दख्खन पठाराची उंची....... मीटरच्या दरम्यान आहे.
Anonymous Quiz
15%
२००-३००
57%
३००-९००
13%
१००-३००
14%
५००-७००
👍1
Q.१९ भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? (असो २०१३)
Anonymous Quiz
24%
वेरूळ
22%
कार्ले- भाजे
50%
पित्तलखोरा
4%
घारापुरी
Q.२० बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? (PSI २०१३)
Anonymous Quiz
27%
पूर्व विदर्भ व कोकण
35%
उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा
30%
पश्चिम मराठवाडा व खानदेश
8%
उत्तर कोकण व खानदेश
👏1
Science_PreviousYearQuestionAnswers_Adhyayan_removed.pdf
21.8 MB
आयोगाचे सामान्य विज्ञान विषयाचे सर्व प्रश्न एकत्रित

राज्यसेवा+कंबाईन एकत्रित

पुरेपूर उपयोग करून घ्या फ्रीचा🔥
🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨16 April Update🚨

📌 तलाठी परीक्षेत वारंवार आलेले प्रश्न
https://telegram.me/nagar_parishad/6410

📌 आजचा झालेला #MPSC वनसेवा मुख्य चा पेपर 1.
https://telegram.me/nagar_parishad/6404

📌 महसूल विभाग रिक्त जागा.
https://telegram.me/nagar_parishad/63101

📌 चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2023
https://telegram.me/nagar_parishad/6399

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/nagar_parishad/6398

📌 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
https://telegram.me/nagar_parishad/6397

📌 सारथी #MPSC राज्यसेवा 750 Candidates provisional मेरिट लिस्ट..
https://telegram.me/nagar_parishad/6380

📌 कृषी विभाग सरळ सेवा भरती २०२३
https://telegram.me/nagar_parishad/6378

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8663

📌 IDIOMS AND PHRASES https://telegram.me/english_grammer_katta/7588
👍3
❇️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ❇️

❇️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे
❇️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6188204071376128052.pdf
285.4 KB
रायगड जिल्हा पोलिस भरती 2021

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 354
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Science_PreviousYearQuestionAnswers_Adhyayan_removed.pdf
21.8 MB
आयोगाचे सामान्य विज्ञान विषयाचे सर्व प्रश्न एकत्रित

राज्यसेवा+कंबाईन एकत्रित

पुरेपूर उपयोग करून घ्या फ्रीचा🔥
🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2