MPSC Academy
4.61K members
115 photos
3 files
868 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
to view and join the conversation
MPSC Academy
चालू घडामोडी २१ ते २७ सप्टेंबर २०२०
‘JIMEX 20’: भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली. ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. हा कार्यक्रम दोन्ही नौदलांमधला सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधले मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ […]


https://www.mpscacademy.com/2020/09/ca21to27sept2020.html
४०९) भारतीय हवाई दल आणि म्यानमार हवाई दल यांच्यामधला 2020 सालचा संयुक्त हवाई सराव _____ या विषयाखाली आयोजित करण्यात आला.
Anonymous Quiz
21%
ह्यूमेनिटेरीयन असिस्टन्स अँड डिजास्टर रिलीफ
44%
इन्फॉर्मेशन एक्सचेंज ऑन मिलिटरी ऑपरेशन
21%
इम्प्रुविंग कनेक्टिव्हिटी
8%
अंडरटेकिंग इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
7%
माहित नाही राव
४१०) NASA संस्थेची कोणती मोहीम ‘सक्सेसफूल फेल्युअर’ या नावाने ओळखली जाते? @mmnotes
Anonymous Quiz
23%
अपोलो १२
37%
अपोलो १३
34%
अपोलो १४
6%
अपोलो १५
४११) विस्डेन क्रिकेटर्स या संस्थेकडून _____ ला महिला गटात ‘लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020’ हा किताब देण्यात आला. @mmnotes
Anonymous Quiz
28%
एलिस पेरी
23%
मेग लनिंग
32%
सारा टेलर
17%
मिताली जगताप
४१२) २०१९ साली कोणत्या देशाने पेटंटसाठी जगात सर्वाधिक अर्ज दाखल केले. @mmnotes
Anonymous Quiz
26%
अमेरिेका
39%
चीन
25%
जपान
10%
रशिया
४१३) दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी _____ देशात झालेल्या नरसंहाराच्या स्मृतीत १९९४ सालाच्या तुत्सी आदिवासी वांशिक नरसंहाराला प्रतिबिंब करणारा आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो. @mmnotes
Anonymous Quiz
13%
जर्मनी
42%
सुदान
37%
रवांडा
8%
नॉर्वे
४१४) ______ IFFCO टोकियो जनरल इन्शुरेंस कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. @mmnotes
Anonymous Quiz
18%
अनामिका रॉय राष्ट्रवार
24%
आदित्य वाळेकर
34%
आदिनाथ पुरी
14%
शिखा शर्मा
9%
ठाऊक नाही गडे
४१५) वेदांकडे परत चला' या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले ते कोण? @mmnotes
Anonymous Quiz
23%
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
33%
गोपाळ गणेश आगरकर
35%
महात्मा ज्योतिबा फुले
9%
गोपाळ हरी देशमुख
४१६) महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? @mmnotes
Anonymous Quiz
21%
सायमन आयोग
18%
नेहरू आयोग
44%
हंटर आयोग
17%
मोर्ले मिंटो आयोग
MPSC Academy
४१६) महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? @mmnotes
🔷महात्मा फुले यांनी 3 फेब्रुवारी 1882 मध्ये व्हॉइसरॉय "लॉर्ड रिपन" च्या कालावधीत आलेल्या "विल्यम हंटर" आयोगाच्या समोर प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीसाठी साक्ष दिली होती.

🔷 महात्मा फुले बरोबर पंडिता रमाबाई यांनी देखील प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीसाठी साक्ष दिली होती.
MPSC Academy
४१५) वेदांकडे परत चला' या विषयावर त्यांचा विश्वास नव्हता, त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले ते कोण? @mmnotes
🔷 आर्य समाजाच्या वेदांकडे परत चला या तत्त्वावर महात्मा फुले यांचा विश्वास नसला तरी आर्य समाजाच्या चातुर्य वर्ण जन्मसिद्ध नसून ते गुण व कर्मावर अवलंबून आहे या तत्त्वावर महात्मा फुले यांचा विश्वास होता

🔷 म्हणून 1879 मध्ये पुण्यात आलेल्या हेन्री अल्कॉट व मॅडम ब्लावतस्की (1875 च्या थिऑसाफिकल सोसायटीचे प्रमुख) या दोन परकीयांचे स्वागत करण्याची ची संपूर्ण जबाबदारी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सांगण्यावरून महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांनी घेतली होती.
४१७) सीआरआर १५% वरून ५% पर्यंत तर एसएलआर ३५% वरून २५% कमी करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? @mmnotes
Anonymous Quiz
25%
एम नरसिंहम समिती
41%
सी रंगराजन समिती
20%
नरिमन समिती
13%
गोगोई समिती
४१८) खालील पैकी कोणती बँक कृषी कर्ज पुरवठा करत नाही? @mmnotes
Anonymous Quiz
32%
आर आर बी
28%
नाबार्ड
29%
सिडबी
11%
भूविकास बँक
४१९) खालीलपैकी कोणती राज्यस्तरीय वित्तीय संस्था नाही. @mmnotes
Anonymous Quiz
19%
SFC
19%
SIDBI
49%
ICICI
14%
SSIDBI
४२०) गाडगीळ समितीच्या शिफारशी नुसार अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? @mmnotes
Anonymous Quiz
12%
१९६८
61%
१९६९
24%
१९७९
4%
१९९८
४२१) खालील विधाने विचारात घ्या आणि व्यक्ती ओळखा.

१) मुंबई व युरोपात त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या २) कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली. @mmnotes
Anonymous Quiz
67%
आनंदीबाई जोशी
17%
रखमाबाई
2%
कृष्णाबाई केळकर
15%
काशीबाई कानिटकर