Forwarded from MPSC Academy
481) "पादपूरणार्थक केवल प्रयोगी अव्यय" असलेले विधान कोणते आहे? @mmnotes
Anonymous Quiz
17%
वाहवा फार छान झाले
35%
मी आपला काय बोलणार
27%
आणखीन काय बरे ते
21%
मन बेटे काहीच करू देईना
Forwarded from MPSC Academy
482) रॉयल सोसायटीच्या फेलोपदाचा मान प्राप्त करणाऱ्या प्रथम भारतीय महिला कोण आहेत ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
30%
किरण मुझूमदार
35%
निरुपमा राव
24%
अनिता देसाई
11%
डॉ. गगनदीप कांग
Forwarded from MPSC Academy
483) ड्रीमिंग बिग माय जर्नि टू कनेक्ट इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
8%
आर ईश्वर
41%
व्ही. चंद्रमौली
31%
डी. के. सारस्वत
20%
सॅम पित्रोदा
Forwarded from MPSC Academy
484) स्टिलवेल रोड भारताला कोणत्या शेजारी देशासोबत जोडतो ? @mmnotes
A) म्यानमार
B) चीन C) बांग्लादेश D) भूटान
A) म्यानमार
B) चीन C) बांग्लादेश D) भूटान
Anonymous Quiz
17%
A and B
27%
B and C
34%
C and D
22%
A, B and D
Forwarded from MPSC Academy
४८५) बियास प्रकल्प _____ राज्यात आहे.
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
22%
आसाम
25%
उत्तराखंड
31%
हिमाचल प्रदेश
22%
पंजाब
Forwarded from MPSC Academy
486) भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या पूर्व न्यायधीशांना सिंगापुर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्टाने आंतराष्ट्रीय न्यायधीशाच्या पदावर नियुक्त केलं आहे? @mmnotes
Anonymous Quiz
27%
अशोक भूषण
28%
मदन लोकूर
30%
ए. के. सिकरी
15%
शरद बोबडे
Forwarded from MPSC Academy
487) परामर्श योजना ही कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधीत आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
40%
मानव संसाधन विकास मंत्रालय
26%
ग्रामीण विकास मंत्रालय
21%
महिला व बालविकास
14%
केंद्रीय स्वास्थ मंत्रालय
Forwarded from MPSC Academy
488) SUPARCO ही कोणत्या देशाची अधिकृत अंतराळ संशोधन संस्था आहे ?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
24%
श्रीलंका
24%
पाकिस्तान
45%
साऊथ अफ्रिका
6%
बांग्लादेश
Forwarded from MPSC Academy
🏛 भारतातील प्रमुख विद्यापीठ स्थापना 🏛
1. कोलकाता विद्यापीठ - 24 जानेवारी 1857
2. मुंबई विद्यापीठ - 18 जुलै 1857
3. मद्रास विद्यापीठ - 5 सप्टेंबर 1857
4. अलाहाबाद विद्यापीठ - 1887
5. भारतवर्षीय महिला विद्यापीठ(SNDT) - 1916
6. पाटणा विद्यापीठ - 1916
7. बनारस हिंदू विद्यापीठ - 1916
〰〰〰〰 @mmnotes 〰〰〰〰〰
1. कोलकाता विद्यापीठ - 24 जानेवारी 1857
2. मुंबई विद्यापीठ - 18 जुलै 1857
3. मद्रास विद्यापीठ - 5 सप्टेंबर 1857
4. अलाहाबाद विद्यापीठ - 1887
5. भारतवर्षीय महिला विद्यापीठ(SNDT) - 1916
6. पाटणा विद्यापीठ - 1916
7. बनारस हिंदू विद्यापीठ - 1916
〰〰〰〰 @mmnotes 〰〰〰〰〰
Forwarded from MPSC Academy
489) भारताचा पहिला डायनासोर म्यूजियम व पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे?
☯️ @mmnotes ☯️
☯️ @mmnotes ☯️
Anonymous Quiz
13%
Maharashtra
45%
Gujarat
26%
Assam
16%
Kerala
Forwarded from MPSC Academy
490) Green ISO प्रमाणीकरण (ISO 14001-2005) प्राप्त करणारे देशातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते?
👉 @mmnotes 👈
👉 @mmnotes 👈
Anonymous Quiz
26%
गुवाहाटी
35%
तिरुअनंतपुरम
31%
कोझिकोडे
8%
नवी दिल्ली
Forwarded from MPSC Academy
491) पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
17%
Mahatma Gandhi
37%
Vinoba Bhave
31%
Pandit Nehru
14%
Dr. Rajendra Prasad
Forwarded from MPSC Academy
492) गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?
@mmnotes
@mmnotes
Anonymous Quiz
14%
सखाराम परांजपे
59%
रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
13%
भाऊराव पाटील
14%
म.गो. रानडे