MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
NCERT Polity Class 9👆👆
Forwarded from MPSC Academy
488) SUPARCO ही कोणत्या देशाची अधिकृत अंतराळ संशोधन संस्था आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
24%
श्रीलंका
24%
पाकिस्तान
45%
साऊथ अफ्रिका
6%
बांग्लादेश
Forwarded from MPSC Academy
🏛 भारतातील प्रमुख विद्यापीठ स्थापना 🏛

1. कोलकाता विद्यापीठ - 24 जानेवारी 1857

2. मुंबई विद्यापीठ - 18 जुलै 1857

3. मद्रास विद्यापीठ - 5 सप्टेंबर 1857

4. अलाहाबाद विद्यापीठ - 1887

5. भारतवर्षीय महिला विद्यापीठ(SNDT) - 1916

6. पाटणा विद्यापीठ - 1916

7. बनारस हिंदू विद्यापीठ - 1916
〰〰〰〰 @mmnotes 〰〰〰〰〰
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
489) भारताचा पहिला डायनासोर म्यूजियम व पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे?
☯️ @mmnotes ☯️
Anonymous Quiz
13%
Maharashtra
45%
Gujarat
26%
Assam
16%
Kerala
Forwarded from MPSC Academy
490) Green ISO प्रमाणीकरण (ISO 14001-2005) प्राप्त करणारे देशातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते?
👉 @mmnotes 👈
Anonymous Quiz
26%
गुवाहाटी
35%
तिरुअनंतपुरम
31%
कोझिकोडे
8%
नवी दिल्ली
🔥1
Forwarded from MPSC Academy
491) पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
@mmnotes
Anonymous Quiz
17%
Mahatma Gandhi
37%
Vinoba Bhave
31%
Pandit Nehru
14%
Dr. Rajendra Prasad
Forwarded from MPSC Academy
492) गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?
@mmnotes
Anonymous Quiz
14%
सखाराम परांजपे
59%
रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
13%
भाऊराव पाटील
14%
म.गो. रानडे
Forwarded from MPSC Academy
493) खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते? @mmnotes
Anonymous Quiz
39%
असहकार चळवळ
29%
चलेजाव आंदोलन
17%
वैयक्तिक सत्याग्रह
16%
सविनय कायदेभंग
Forwarded from MPSC Academy
494) दीनबंधू १८७७ च्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
@mmnotes
Anonymous Quiz
49%
कॄष्णराव भालेकर
24%
सखाराम परांजपे
10%
केशव भवाळकर
17%
ज्योतीराव फुले
🔥1
Forwarded from MPSC Academy
495)खालील विधानांचा विचार करा.

अ. ईस्ट इंडिया कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने 'महसूल व दिवाणी' न्यायाचे अधिकार दिले. @mmnotes ब. 1765 साली बंगाल , बिहार व मद्रास प्रांताचे दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीस प्राप्त झाले.
Anonymous Quiz
47%
अ,ब दोन्ही योग्य
22%
फक्त अ योग्य
21%
फक्त ब योग्य
11%
अ,ब दोन्ही अयोग्य
Forwarded from MPSC Academy
496) भारतातील "केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला" असे कोणत्या कायद्याबद्दल बोलले जाते?
@mmnotes
Anonymous Quiz
30%
1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट
20%
1793 चा रेग्युलेटिंग ऍक्ट
23%
1919 चा मोन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट
28%
1935 चा भारत सरकारचा कायदा
Forwarded from MPSC Academy
497) गुरुशिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे ?
@mmnotes
Anonymous Quiz
53%
अरवली
20%
हिमालय
20%
सातपुडा
7%
विंध्य