MPSC Academy
2.3K subscribers
686 photos
12 videos
35 files
914 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
Forwarded from MPSC Academy
365) Black Buck National park is located in which state? @mmnotes
Anonymous Quiz
24%
Gujarat
30%
Assam
38%
Nagaland
9%
Manipur
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
३६६) भारतातील लोकांना अन्नदान करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? @mmnotes
Anonymous Quiz
32%
मिशन अन्न सेवा
26%
मिशन जियो सेवा
25%
रिलायन्स अन्न सेवा
17%
रिलायन्स जियो अन्न सेवा
Forwarded from MPSC Academy
३६७) १ एप्रिल २०२० पासून ____ बँकेच्या सर्व शाखा या कॅनरा बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या. @mmnotes
Anonymous Quiz
42%
सिंडिकेट बँक
34%
विजया बँक
19%
बँक ऑफ इंडिया
4%
बँक ऑफ महाराष्ट्र
Forwarded from MPSC Academy
३६८) देशातील अंतरिम वस्तू आणि सेवांची बाजरी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशात कमवलेले उत्पन्न, वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कामवलेले उत्पन्न म्हणजे ______ @mmnotes
Anonymous Quiz
22%
एकूण देशांतर्गत उत्पादन
40%
एकूण राष्ट्रीय उत्पादन
28%
निव्वळ देशांतर्गत उत्पादन
9%
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन
Forwarded from MPSC Academy
Forwarded from MPSC Academy
३७१) खालीलपैकी कोण भारताचे अर्थमंत्री होते
A) VP Singh
B) RK Vyankatraman C) YB Chauhan D) Pranav Mukharjee. @mmnotes
Anonymous Quiz
20%
A,B and C
24%
A,C and D
28%
B and D
28%
A,B,C and D
Forwarded from MPSC Academy
३७२) सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या क्रमाने कोणती आहेत. @mmnotes
Anonymous Quiz
25%
Mumbai, Delhi, Bangalore, Hyderabad, Ahmadabad
35%
Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bangalore
22%
Mumbai, Delhi, Bangalore, Ahmadabad, Hyderabad
18%
Mumbai, Delhi, Hyderabad, Bangalore, Ahmadabad
Forwarded from MPSC Academy
३७३) ______ रोजी पाळण्यात आलेल्या वैश्विक पुनर्नवीनीकरण दिनाची ‘रीसायकलिंग हीरोज’ ही संकल्पना होती. @mmnotes
Anonymous Quiz
22%
18 मार्च 2020
48%
28 मार्च 2020
23%
8 मार्च 2020
7%
1 मार्च 2020
Forwarded from MPSC Academy
375) _____ यांच्या स्मृतीत ‘मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन’ पाळतात. @mmnotes
Anonymous Quiz
19%
अर्नल्फो रोमेरो
38%
मार्क हेनरी
24%
स्टीवर्ड मार्क
19%
आल्फ्रेड नोबेल
फस्ट attempt नही निकला,
सेकंड attempt नही निकला,
थर्ड नही निकला,
फायनल attempt नही निकला,
पलट के देखोगे तो जिंदगी का ६ साल गायब,
सेल्फ कॉन्फिडन्स जमीन का नीचे घुसा हुवा होता है....!!!!


Episode 1 releasing tomorrow!
Forwarded from MPSC Academy
376) ______ या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ (Defence Industrial Corridor) उभारली जात आहे. @mmnotes
Anonymous Quiz
31%
तामिळनाडू आणि महाराष्ट्र
37%
तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश
21%
उत्तरप्रदेश आणि पंजाब
11%
उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश
Forwarded from MPSC Academy
377) दरवर्षी __ एप्रिल या दिवशी 'विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन' साजरा केला जातो. @mmnotes
Anonymous Quiz
16%
6
37%
12
31%
18
16%
24
Forwarded from MPSC Academy
378) ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात ठेवलेला ‘नादिया’ मादा वाघ कोविड-19 विषाणूने संक्रमित झाला ते कोणत्या देशात आहे? @mmnotes
Anonymous Quiz
18%
चीन
34%
इटली
43%
संयुक्त राज्य अमेरिका
5%
जपान