भारतीय नदीप्रणाली प्रामुख्याने दोन गटांत विभागली जाते.
१) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या. संपूर्ण माहिती स्पर्धापरीक्षा उपयुक्त १००% येणार
२) भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या.
१) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या : सिंधु, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी.
हिमालयीन नद्या बारमाही व युवावस्थेतील नद्या आहेत. यांच्या अपक्षरण कार्यामुळे 'V' आकाराची दरी, खोल घळई, धबधबे, द्रुतप्रवाह ही भूरूपे तयार होतात. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि ब) बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या असे दोन प्रकार पडतात.
अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या
१) सिंधू नदी (Indus River) : उगम : मानस सरोवराच्या उत्तरेस. (तिबेटमध्ये-कैलास पर्वतावर) सिंधू नदी भारतात जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश करते. ही नदी चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशांतून वाहते. काश्मीरमधून वाहत जाऊन गिलगिट येथे पाकिस्तानात प्रवेश करते. (सिंधूची लांबी पाकिस्तानात सर्वाधिक आहे.)
एकूण लांबी : २८८० कि.मी. भारतातील लांबी : ८०० कि.मी.
पाकिस्तानात कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रास मिळते. सिंधूच्या भारतातील उपनद्या : झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास, श्योक, झास्कर, गिलगिट, सतलज.
१९ सप्टेंबर १९६० च्या सिंधू पाणी वाटप करारानुसार सिंधू खोऱ्यातील फक्त २०% पाणी भारत वापरू शकतो, हे पाणी पंजाब, हरियाणा ही राज्ये तसेच दक्षिण व पश्चिम राजस्थानमध्ये सिंचनासाठी वापरले जाते. सियाचीन (लांबी ७० किमी), बल्तोरो, हिस्पार या हिमालयाच्या काराकोरम भागातील प्रमुख हिमनद्यांमुळे सिंधू नदीला वर्षभर पाणी असते. सतलज नदी : उगम : मानस सरोवराजवळील राकस सरोवरात, . सतलज नदीचे मूळ नाव : शतदू, शताद्री
सतलज नदी शिप्किला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. (लांबी : १४५० किमी)
हिमाचल प्रदेश व पंजाबमधून वाहत पाकिस्तानात सिंधूला मिळते. (सतलजची भारतातील लांबी : १०५० किमी) पंजाब म्हणजे झेलम, सतलज, रावी, चिनाब व बियास या पाच नद्यांचा प्रदेश, चिनाब ही सर्वात मोठी नदी.

👍3
#geography
भारत : क्षेत्रफळानुसार राज्यांचा क्रम
प्रथम राज्य - राजस्थान
क्षेत्रफळ (चौ.किमी) - ३,४२,२४०
भारताशी प्रमाण - १०.४१%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - रिपब्लिक ऑफ काँगो
द्वितीय राज्य - मध्य प्रदेश
क्षेत्रफळ (चौ.किमी) - ३,०८,२५२
भारताशी प्रमाण - ९.३७%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - ओमान
तृतीय राज्य - महाराष्ट्र
क्षेत्रफळ (चौ.किमी) - ३,०७,७१३
भारताशी प्रमाण - ९.३६%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - इटली
चौथा राज्य - उत्तर प्रदेश
क्षेत्रफळ (चौ.किमी) - २,४०,९२८
भारताशी प्रमाण - ७.३२%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - युनायटेड किंगडम (UK)
पाचवा राज्य - जम्मू-काश्मीर
क्षेत्रफळ (चौ.किमी) - २,२२,२३६
भारताशी प्रमाण - ६.७६%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - रूमानिया
सहावा राज्य - गुजरात
क्षेत्रफळ (चौ.किमी) - १,९६,०२१
भारताशी प्रमाण - ५.९६%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - सेनेगल
सातवा राज्य - कर्नाटक
क्षेत्रफळ (चौ.किमी) - १,९१,७९१
भारताशी प्रमाण - ५.८३%
कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - किरगिझस्तान

Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
She _______ dinner when the doorbell rang.
Anonymous Quiz
15%
a) cooked
33%
b) is cooking
19%
c) has cooked
34%
d) was cooking
👍1🔥1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
I haven't seen Mark _______ he moved to another city.
Anonymous Quiz
34%
a) since
24%
b) for
24%
c) yet
18%
d) while
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
एका संख्येच्या ४/९ व ७/१८ यांमधील फरक १२ आहे, तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
15%
१८०
50%
१४४
29%
२१६
6%
२५६
भारतीय संविधानाचा सरनामा (उद्देशपत्रिका-PREAMBLE)
"आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य: दर्जाची आणि संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची हमी देणारी बंधता प्रवर्धित काय संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी यादी संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत."
उद्देशपत्रिका (सरनामा) म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रास्ताविका किंवा नांदी आहे. घटनाकारांनी सरनामा ही घटनेची 'गुरुकिल्ली' मानलेली आहे. सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो.
संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध याचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो. (उदा. ए. के. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य खटला, १९५०) व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवून सामाजिक न्याय आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी कोणते मार्ग स्वीकारले पाहिजेत, ह्यांचे आकलन उद्देशपत्रिकेद्वारा स्पष्ट होते.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला होता.
सरनाम्याचा अर्थ
या सरनाम्यावरून पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात..
अ) घटनेचे उगमस्थान
ब) राज्यव्यवस्थेचे स्वरूप
क) राज्यव्यवस्थेचा उद्देश
अ) घटनेचे उगम स्थान हे भारतीय जनता आहे : याचा अर्थ घटनाकारांनी बनविलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेनेच ती स्वतःसाठी बनविली आहे असा होतो.
ब) राज्यव्यवस्थेचे स्वरूप :
१) सार्वभौम (Sovereign) : १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या काळात स्वतंत्र भारताचे स्थान, हे वसाहतींचे स्वातंत्र्य असे होते, कारण त्यावेळी घटना अंमलात नव्हती. • २६ जानेवारी १९५० रोजी घटनेच्या अंमलबजावणीमुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले. म्हणजेच, अंतर्गत वा बहिर्गतरित्या भारतावर आता कोणाचेही वर्चस्व राहिलेले नाही.
२) समाजवादी (Socialist) : याचा अर्थ भारताला साम्यवादी अथवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. भांडवलदारांपासून श्रमिकांचे शोषण थांबविण्यासाठी उत्पादनाची साधने व वितरणावर सामाजिक मालकी वा नियंत्रण ठेवणारी समाजवादी राज्यव्यवस्था भारताने स्वीकारली आहे.
३) धर्मनिरपेक्ष (Secular) : भारतात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा ऐच्छिक बाब असून प्रत्येकाला स्वेच्छेनुसार कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल, मात्र सार्वजनिक बाबींत धर्माची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही.
४) लोकशाही (Democratic) : लोकशाही म्हणजे 'लोकानुवर्ती शासन.' म्हणजेच सार्वभौम अशा भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता आहे.
५) गणराज्य (Republic) : गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य. गणराज्यात सर्वोच्च शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासक हा राष्ट्रपती असून तो इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंशपरंपरागतरित्या पद धारण करत नसतो. त्यांची निवड जनतेद्वारे अप्रत्यक्षपणे होते.
क) राज्यव्यवस्थेचा उद्देश : भारताच्या सर्व नागरिकांना,
१) सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक : न्याय (Justice)
२) विचार, अभिव्यक्ती (उच्चार), श्रद्धा, धर्म व उपासना यांचे : स्वातंत्र्य (Liberty)
३) दर्जा आणि समान संधी याबाबत : समानता (Equality)
४) व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता (Unity) व एकात्मता (अखंडता -Integrity) राखणारी : बंधूता (Fraternity) मिळवून देणे हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे.

देशातील पहिले ड्रोन पोलीस पथक _____ राज्यात स्थापित करण्यात आले.
Anonymous Quiz
31%
तमिळनाडू
36%
उत्तर प्रदेश
25%
केरळ
7%
पंजाब
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
PCTS App (Pregnancy,Child tracking & Health services management system) कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केले?
Anonymous Quiz
18%
राजस्थान
40%
कर्नाटक
33%
केरळ
9%
हरियाणा
👍1🔥1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
19%
१३ जानेवारी
43%
१३ फेब्रुवारी
27%
१७ मार्च
11%
१७ जून
👏2
राज्यघटनेतील १२ परिशिष्ट्ये (अनुसूची)
अनुसूची
तरतूद
१
राज्य व केंद्रशासित प्रदेश
२
वेतन, भत्ते व विशेषाधिकार
३
शपथांचे प्रतिज्ञांचे नमुने
४
राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व
५
अनुसुचित जाती-जमातींबाबत तरतुदी
६
आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराममधील जनजाती
७
केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची
८
भारतीय भाषा
९
विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य
१०
पक्षांतराच्या कारणामुळे होणारी अपात्रता
११
पंचायतींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या
१२
नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या

भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाची राज्ये (चढत्या क्रमाने) :
१) गोवा : ३७०२ चौकिमी (सर्वात कमी)
२) सिक्किम : ७०९६ चौकिमी
३) त्रिपुरा : १०४९१ चौकिमी
४) नागालँड : १६५७९ चौकिमी

👍5🔥1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
The baby _______ her first steps yesterday.
Anonymous Quiz
21%
a) take
42%
b) took
19%
c) takes
19%
d) has taken
🔥2👍1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
टाइम्स हायर एज्युकेशनच्या अहवालानुसार एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये सिंघुआ विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले, ते कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
16%
चीन
55%
सिंगापूर
21%
जपान
8%
दक्षिण कोरिया
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक २०२३ मध्ये भारताची रँकिंग कितवी आहे?
Anonymous Quiz
29%
३५
34%
४०
27%
४५
10%
४७
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
भारतातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरु झाली?
Anonymous Quiz
36%
हरियाणा
37%
राजस्थान
14%
पंजाब
13%
मेघालय
चक्रीवादळाचं नाव कसं ठरवलं जातं?
डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. त्यांनी जगभरातील वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे.
त्यानुसार एखाद्या प्रदेशातील विविध देश त्यांच्यातर्फे नावं सुचवतात आणि विशिष्ठ क्रमानं त्याच नावांमधून चक्रीवादळाला नावं दिलं जातं.
हिंदी महासागराच्या दक्षिण भागातील चक्रीवादळांना नावं देण्यास 1960 च्या दशकातच सुरुवात झाली होती. पण उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत 2004 सालापर्यंत सुरू झाली नाही.
कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं.
भारतातले ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. एम महापात्रा सांगतात की धार्मिक, जातीय विविधता असणाऱ्या या प्रदेशात एखाद्या नावामुळे लोकांच्या भावना दुखावू नयेत यासाठी त्यांना नावं देण्यात आली नाहीत.
वर्ष 2004 मध्ये डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेलऐवजी संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवण्याची पद्धत सुरू झाली.
यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली.
त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात. प्रत्येक देशाच्या अद्याक्षरानुसार नावांचा क्रम लावण्यात आला आहे.
नावं लहान असावं, ते समजण्यासारखे असावं, ते सांस्कृतीकदृष्ट्या संवेदनशील आणि भडकाऊ असू नये ही अट ठेवून भारत सरकार नावं मागवते.

👍2
#geography
भारतातील नऊ (९) केंद्रशासित प्रदेश व त्यांचे क्षेत्रफळ (चढत्या क्रमाने) :
१) लक्षद्वीप : ३२ चौकिमी,
२) दीव-दमण : १०४ चौकिमी,
३) चंदिगढ : ११४ चौकिमी,
४) दादरा व नगरहवेली : ४८७ चौकिमी,
५) पाँडीच्चेरी : ४९२ चौकिमी,
६) दिल्ली : १,४८४ चौकिमी,
७) अंदमान-निकोबार बेटे : ८,०७३ चौकिमी
८) जम्मू काश्मीर : ४२,२४१ चौकिमी
९) लडाख : २७४, २८९ चौकिमी
Chicken's Neck : ईशान्येकडील सात राज्ये भारतीय मुख्य भूमीस ज्या चिंचोळ्या भूपट्ट्याने जोडलेली | आहेत, त्यास Chicken's Neck किंवा सिलिगुडी कॉरिडोर' असे म्हणतात.
हिंदी महासागरातील भारताचे शेजारी देश : श्रीलंका, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस

By the time I arrived, they _______ the movie.
Anonymous Quiz
15%
a) finish
45%
b) finished
36%
c) have finished
4%
d) finishing