Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
We _______ our homework before dinner.
Anonymous Quiz
49%
a) will do
26%
b) doing
13%
c) do
12%
d) did
👍1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
👍1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
मुंबई-पुणे या 500 की.मी. महामार्गावर दर की.मी. वर एक झाड लावले तर एकूण किती झाडे लावली गेलीत?
Anonymous Quiz
28%
499
44%
500
22%
501
5%
502
👏1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
ऑपरेशन conviction नावाचे ऑपरेशन कोणत्या राज्यात सुरु करण्यात आलेले आहे?
Anonymous Quiz
20%
पंजाब
40%
उत्तर प्रदेश
30%
उत्तराखंड
10%
पश्चिम बंगाल
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताचे स्थान?
Anonymous Quiz
20%
६३
48%
६७
25%
६९
7%
७०
👍2
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
Interpol चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
30%
अमेरिका
37%
फ्रान्स
20%
कॅनडा
13%
फिलिपिन्स
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
सरहुल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Anonymous Quiz
30%
झारखंड
32%
राजस्थान
22%
आंध्र प्रदेश
16%
मणिपूर
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खान क्वेस्ट हा युद्धसराव भारत व कोणत्या देशात झाला?
Anonymous Quiz
15%
सेशेल्स
34%
फ्रान्स
40%
मंगोलिया
10%
टांझानिया
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारत आणि मालदीव यांच्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
24%
दोस्ती
29%
इंद्र
34%
एकूवेरीन
13%
कोप इंडिया
खालीलपैकी कोणते देश ओमानच्या आखातात त्रिपक्षीय सागरी सरावाची पहिली आवृत्ती चिन्हांकित करतात?
Anonymous Quiz
20%
भारत-फ्रान्स-यूएई
40%
भारत -फ्रान्स-इजिप्त
25%
भारत -फ्रान्स-कतार
15%
भारत -फ्रान्स-ओमान
NATO: नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन
मुख्यालय: ब्रसेल्स, बेल्जियम.
ही संघटना वॉशिंग्टन, यूएसए मधील 12 संस्थापक सदस्यांद्वारे 30 स्वतंत्र सदस्य देशांची युती आहे.
ही एक आंतर-सरकारी लष्करी संघटना आहे.
4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिक करारावर स्वाक्षरी करून त्याची स्थापना झाली.
अलीकडेच NATO मध्ये सामील होणारे फिनलंड हे 31 वे राष्ट्र बनले आहे.

👍4
पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
Anonymous Quiz
26%
केरळ
58%
पश्चिम बंगाल
14%
उत्तर प्रदेश
2%
पंजाब
हॉर्नबिल उत्सव
हॉर्नबिल उत्सव हा नागालँडमध्ये साजरा होणारा एक प्रसिद्ध उत्सव आहे.
नागा गावात हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो.
दरवर्षी 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आयोजित केले जातो.
या उत्सवाचे नाव हॉर्नबिल पक्षावरून ठेवण्यात आले आहे.
नागालँड राज्यातील सर्व आदिवासी या उत्सवात भाग घेत घेतात.
त्याला "उत्सवांचा उत्सव" असे देखील म्हणतात.
2000 मध्ये सर्वप्रथम हॉर्नबिल उत्सव साजरा करण्यात आला.
याओशांग आणि चवांग कुट हे मणिपूरमधील प्रसिद्ध सण आहेत.
लोसार आणि सागा दावा हे सिक्किममधील प्रसिद्ध सण आहेत.
खर्ची पूजा हा त्रिपुरा मधील एक प्रसिद्ध सण आहे.

She _______ to visit her grandparents next month.
Anonymous Quiz
22%
a) plans
27%
b) planned
42%
c) is planning
9%
d) planning
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
They _______ to the beach every summer.
Anonymous Quiz
24%
a) go
39%
b) goes
24%
c) went
13%
d) going
👍2
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
👍2
संख्या व संख्याचे प्रकार
समसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक येतात.
विषमसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी १,३,५,७,९ हे अंक येतात.
संख्याचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-
समसंख्या + समसंख्या = समसंख्या
समसंख्या - समसंख्या = समसंख्या
समसंख्या + विषमसंख्या = विषमसंख्या
समसंख्या - विषमसंख्या = विषमसंख्या
विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या
विषमसंख्या + विषमसंख्या = समसंख्या
समसंख्या X समसंख्या = समसंख्या
समसंख्या X विषमसंख्या = समसंख्या
विषमसंख्या X विषमसंख्या = विषमसंख्या
मूळसंख्या – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
उदा.- २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.
जोडमूळ संख्या – ज्या दोन मूळसंख्यात केवळ २ चा फरक असतो अशा १ ते १०० मध्ये एकूण आठ जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत.
उदा.- ३-५ , ५-७ , ११-१३ , १७-१९ , २९-३१ , ४१-४३ , ५९-६१ , ७१-७३
संयुक्त संख्या - मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
उदा.- ४, ६, ८, ९, १२ इ.
नैसर्गिक संख्या (मोजसंख्या)- १, २, ३, ४ ............... १ ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत.
पूर्ण संख्या – ०, १, २, ३, ४ ................ नैसर्गिक संख्यामध्ये ० मिळविल्यास पूर्ण संख्या मिळतात.
•पूर्णांक संख्या- ..........-३, -२, -१, ०, १, २, ३ ............................
परिमेय संख्या – [p/q - a≠0] p या पूर्णांकांला q या शुन्येत पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या.
सर्व धन व ऋण पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेद शुन्येतर आहे. अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात.
अपरिमेय संख्या – ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या होत.
उदा.- √(३ ) , √(२ ) इत्यादी
या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही.

👍1🔥1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
111, 126, 141, ________, 201, 216.
111, 126, 141, ________, 201, 216.
Anonymous Quiz
5%
114
62%
156
16%
251
17%
168
👍2
#Wordoftheday
abatable nuisance
Definition 1. (Noun) a nuisance that can remedied (suppressed or extinguished or rendered harmless)
Synonym: abatable nuisance
hypernym: nuisance
Example: the continued existence of an abatable nuisance is not authorized under the law
abatable nuisance
Definition 1. (Noun) a nuisance that can remedied (suppressed or extinguished or rendered harmless)
Synonym: abatable nuisance
hypernym: nuisance
Example: the continued existence of an abatable nuisance is not authorized under the law
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
जागतिक गुंतवणूक शिखर परिषद २०२२ ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
15%
ब्रिटन
58%
सिंगापूर
20%
श्रीलंका
7%
जर्मनी
🔥2