MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
२८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा केला जातो, याच दिवशी आणखी कोणता दिवस साजरा केला जातो?
Anonymous Quiz
21%
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस
37%
जागतिक हिपॅटायटिस दिवस
28%
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस
13%
जागतिक लोकसंख्या दिवस
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
कोणाच्या अध्यक्षतेखालील आयोगाने खत प्रकल्पांना पुरविल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूवरील Vat कमी करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
24%
टी व्ही सोमनाथन
33%
व्ही नागेश्वर
39%
सुब्रह्मण्यम स्वामी
4%
यापैकी नाही
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खत प्रकल्पांना पुरविल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूवर किती टक्के व्हॅट आकारला जातो?
Anonymous Quiz
23%
२०.६ टक्के
50%
२४.५ टक्के
22%
३० टक्के
5%
२६ टक्के
👍1
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणते राज्य देशात जलसंवर्धनात प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
17%
राजस्थान
32%
गुजरात
38%
महाराष्ट्र
14%
केरळ
ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना कोणत्या विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार दिला आहे?
Anonymous Quiz
19%
मुंबई विद्यापीठ
35%
भारती विद्यापीठ
29%
पुणे विद्यापीठ
17%
छत्रपती शिवाजी विद्यापीठ
👍2
अत्याधुनिक युद्ध सामग्री तयार करण्यासाठी कोणत्या देशाने ब्रेव्ह १ उपक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
18%
तैवान
32%
चीन
35%
युक्रेन
15%
रशिया
👍2
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पुणे येथे पार पडलेल्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
Anonymous Quiz
29%
भारत
33%
श्रीलंका
29%
केनिया
8%
उरुग्वे
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
10%
अग्रेषीत
21%
सहर्ष
21%
अपयश
48%
अपकर्ष
🔥1
भारतातील सर्वप्रथम इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स कोठे स्थित आहे?
Anonymous Quiz
20%
लखनऊ
35%
कानपूर
31%
इलाहाबाद
14%
मुंबई
She _______ to visit her grandparents next month.
Anonymous Quiz
22%
a) plans
27%
b) planned
42%
c) is planning
9%
d) planning
They _______ to the beach every summer.
Anonymous Quiz
24%
a) go
39%
b) goes
24%
c) went
13%
d) going
भूकवचाच्या वरच्या भागास काय म्हणतात?
Anonymous Quiz
15%
सायमा
36%
सियाल
21%
गाभा
28%
प्रावरण
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
111, 126, 141, ________, 201, 216.
Anonymous Quiz
5%
114
62%
156
16%
251
17%
168
फ्रान्स देशाचा राष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
15%
१२ जुलै
55%
१४ जुलै
24%
१० जुलै
7%
११ जुलै
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांची परराष्ट्र मंत्र्यांची शिखर परिषद कोठे पार पडली?
Anonymous Quiz
33%
दिल्ली
36%
मुंबई
21%
गोवा
10%
कोलकत्ता
👍1
भारतीय कंपन्यांनी सर्वाधिक गुंतवणूक अमेरिकेच्या कोणत्या राज्यात केली आहे?
Anonymous Quiz
15%
जॉर्जिया
31%
टेक्सास
22%
फ्लोरिडा
32%
कॅलिफोर्निया
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
61%
ऍडम स्मिथ
15%
जे एम केन्स
13%
प्रा. रॉबिन्सन
11%
प्रा. आल्फ्रेड मार्शल
👏3👍2
कोणत्या कंपनीने पहिल्या पर्यावरणपूरक ग्रीन विमानाचे उड्डाण केले आहे?
Anonymous Quiz
16%
विस्तारा
53%
एअर इंडिया
20%
इंडिगो
11%
टाटा
👍1🔥1