परिमेय संख्या रुपांतर –
नियम –
धन (+) परिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋण (-) परिमेय संख्या असते व ऋण परिमेय संख्येची विरुद्ध संख्या धन परिमेय संख्या असते.
उदा.- १) ४ ची विरुद्ध संख्या -४ , -३ ची विरुद्ध संख्या ३
0 हा पूर्णांक धनही नाही व ऋणही नाही.
कोणतीही परिमेय संख्या आणि ० यांचा गुणाकार ० येतो.
कोणतीही परिमेय संख्या व १ यांचा गुणाकार अथवा भागाकार त्या संख्ये एवढाच येतो.
गुणाकार व्यस्त –
१ चा गुणाकार व्यस्त १ आहे
२ चा गुणाकार व्यस्त १/२ आहे.
० ला गुणाकार व्यस्त नाही.
५ चा गुणाकार व्यस्त १/५
५3 चा गुणाकार व्यस्त ५-३ अथवा (१/५)३
(२/३)४ चा गुणाकार व्यस्त (-२/३)-४ अथवा (३/२)४
भागाकार – एका पुर्णांकास दुसऱ्या शुन्यतर पुर्णांकाने भागणे म्हणजे पहिल्या संख्येस दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्ताने गुणणे होय.
उदा.- २५/७ ÷ ५/१२ = २५/७ X २१/५ = १५
संख्याविषयक महत्त्वाची प्राथमिक माहिती -
अंकाची स्थानिक किंमत – संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे येतात.
उदा.- ४५१२३ या संख्येतील ५ ची स्थानिक किंमत ५००० तर २ ची स्थानिक किंमत २० होय.
एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९० , तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
लहानात लहान- एक अंकी संख्या १ आहे
दोन अंकी संख्या १० आहे
तीन अंकी संख्या १००
या प्रमाणे ० वाढवीत जाणे
मोठ्यात मोठी – एक अंकी संख्या ९
दोन अंकी संख्या ९९
तीन अंकी संख्या ९९९
पुढे याचप्रमाणे ९ वाढवीत जाणे
कोणत्याही संख्येला ० ने गुणले असता उत्तर ० येते.
० ते १०० पर्यंतच्या चा संख्यात
अ) २ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी २० वेळा येतात.
आ) १ हा अंक २१ वेळा येतो.
इ) ० हा अंक ११ वेळा येतो.
१ ते १०० पर्यंतच्या संख्यात २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात. दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकाच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.
दोन अंक दिल्यास एकूण दोन संख्या तयार होतात. तीन अंक दिल्यास एकूण ६ संख्या तयार होतात. चार अंक दिल्यास २४ संख्या व पाच अंक दिल्यास एकूण १२० संख्या तयार होतात.
दोन संख्याची बेरीज –
दोन अंकी २ संख्याची बेरीज १९ पेक्षा मोठी व १९९ पेक्षा लहान असते.
कारण- १० + १० पेक्षा लहान असते.
३ अंकी २ संख्याची बेरीज १९९ पेक्षा मोठी व १९९९ पेक्षा लहान असते.
४ अंकी २ संख्याची बेरीज १९९९ पेक्षा मोठी व १९,९९९ पेक्षा लहान असते.

👍2
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
He _______ his new car for three years now.
Anonymous Quiz
30%
a) owns
36%
b) owned
16%
c) owning
19%
d) has owned
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
Last night, she _______ a delicious cake for the party.
Anonymous Quiz
30%
a) baked
27%
b) baking
15%
c) bakes
28%
d) has baked
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला काय म्हणतात?
Anonymous Quiz
31%
पर्यावरण
35%
परिसंस्था
26%
वातावरण
8%
अन्नसाखळी
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?
Anonymous Quiz
25%
विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली
24%
साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत
32%
साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत
20%
विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू?
Anonymous Quiz
60%
नीरज चोप्रा
20%
देवेंद्र झांझरिया
16%
अविनाश साबळे
4%
पी शिवकुमार
👏1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर दूर भाला फेकला?
Anonymous Quiz
44%
८७.६६ मी
26%
८६.७४ मी
22%
८८.६७ मी
8%
८९.८८ मी
🔥2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?
एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.
19व्या शतकाच्या तुलने आता जगभरातलं तापमान 1.2 सेल्सिअसने वाढलेलं आहे. तर वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलंय.
हवामान बदलाचे विपरित परिणाम होणं टाळायचं असेल तर जगाचं तापमान वाढण्यापासून रोखणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. 2100 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण 1.5 सेल्शियसपर्यंत रोखणं गरजेचं आहे.
पण जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान 2 अंशांनी वाढण्याची भीती आहे.
काहीही केलं नाही तर पृथ्वीचं तापमान 4 सेल्सियसने वाढेल आणि परिणामी विनाशकारी उष्णतेची लाट येईल, समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घरं जातील आणि पृथ्वी ग्रहाचं आणि यावरच्या जैवसृष्टीचं भरून न येणारं नुकसान होईल.

लॉस डायमंड २०२३ लीग नीरज चोप्राने जिंकली, यात त्याने किती मीटर लांब भाला फेकला?
Anonymous Quiz
32%
८७.६६ मी
26%
८५.७७ मी
18%
८२.८८ मी
23%
८८.१५ मी
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
नुकतेच भारतातील सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
30%
तमिळनाडू
33%
केरळ
11%
बिहार
26%
महाराष्ट्र
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
इगा स्वितेक कोणत्या देशाची खेळाडू आहे?
Anonymous Quiz
20%
पोलंड
42%
सर्बिया
27%
बेलारूस
10%
डेन्मार्क
#Wordoftheday
autoimmune diabetes
Definition 1. (Noun) severe diabetes mellitus with an early onset; characterized by polyuria and excessive thirst and increased appetite and weight loss and episodic ketoacidosis; diet and insulin injections are required to control the disease
Synonym: autoimmune diabetes
growth-onset diabetes
iddm
insulin-dependent diabetes mellitus
juvenile diabetes
juvenile-onset diabetes
ketoacidosis-prone diabetes
ketosis-prone diabetes
type i diabetes
hypernym: autoimmune disease
autoimmune disorder
diabetes mellitus
dm

भूगोल : व्दिपकल्पीय पठारी प्रदेश – मध्यवर्ती उच्चभूमी
व्दिपकल्पीय पठारी प्रदेश – मध्यवर्ती उच्चभूमी
प्राकृतिक रचना
उत्तर भारतीय मैदानांच्या द. सीमेपासून ते नर्मदा दरीच्या प्रदेशाला मध्यवर्ती उच्च भूमी म्हणतात.
प्राचीन भूभागापैकी एक आहे अग्निजन्य आणि रुपांतरीत खडकांनी बनलेला आहे व्दिपकल्पाने भारताच्या एकूण भौगोलिक ३८ टक्के भाग व्यापलेला आहे.
मध्यवर्ती उच्चभूमीची रुंदी पश्चिमकडे अधिक असून पूर्वेकडे कमी होत आहे.
अरवली पर्वतातील माउंट आबू, चंबळ नदीच्या खोल घळ्या अर्थात बिहउ नदीच्या दुतर्फा असलेल्या संगमरवराच्या अरुंद दऱ्या मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाच्या अतिपूर्वेला असलेला कैमूरचा भित्तीकडा ही लक्षणीय भूस्वरूपे होय.

विधानसभा निवडणुकीत ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृध्द लोकांना घरातून मतदान करण्याची सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
33%
केरळ
34%
कर्नाटक
20%
झारखंड
12%
उत्तर प्रदेश
👍1🔥1👏1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
केंद्रीय माहिती आयोग हे केंद्र सरकारद्वारे _____ च्या अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
48%
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
29%
माहितीचा अधिकार अधिनियम २००६
17%
माहितीचा अधिकार अधिनियम २००७
6%
माहितीचा अधिकार अधिनियम २००८
👍1
अरवली पर्वत
भारतालील अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते ती नैऋत्यईशान्य दिशेत पसरली आहे नैऋत्यला रुंदी अधिक असून ईशान्ये कडे ती अरुंद होत गेली आहे.
यात आबू आणि अजमेर यांच्यामधील मुख्य भाग डोंगराच्या रुपात आहे येथील सर्वात उंच शिखर गुरुशिखर स्थित आहे
बनास त्तूनी या नदीप्रवाहामुळे डोंगररांगा खूप मोठ्या प्रमाणात झिजली आहे डोंगररांगेचा मधला भाग जास्त अरुंद झाला आहे. त्याचा आकार डमरुसारखा झाला आहे.
भारतालील अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते ती नैऋत्यईशान्य दिशेत पसरली आहे नैऋत्यला रुंदी अधिक असून ईशान्ये कडे ती अरुंद होत गेली आहे.
यात आबू आणि अजमेर यांच्यामधील मुख्य भाग डोंगराच्या रुपात आहे येथील सर्वात उंच शिखर गुरुशिखर स्थित आहे
बनास त्तूनी या नदीप्रवाहामुळे डोंगररांगा खूप मोठ्या प्रमाणात झिजली आहे डोंगररांगेचा मधला भाग जास्त अरुंद झाला आहे. त्याचा आकार डमरुसारखा झाला आहे.
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद कोठे झाली आहे?
Anonymous Quiz
31%
दिल्ली
33%
तलबेरी
19%
बाकू
17%
लाहोर
👍2👏1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पहील्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
24%
के. सी.नियोगी
35%
आर.एस. चेट्टी
25%
सी देशमुख
16%
जॉन मथाई