MPSC GK 2026
3.5K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
यावर्षीच्या sco बैठकीची थीम?
Anonymous Quiz
19%
Towards the secure sco
56%
Secure sco, secure asia
20%
Towards the peace
5%
यापैकी नाही
पूर्व राजस्थानची उच्चभूमी
अरवली डोंगररांगाच्या पायथ्याकडून पूर्वकडे पूर्व राजस्थानची उच्चभूमी पसरली आहे अरुंद कमी उचीच्या टेकड्या नैऋव्यइशान्य दिशेत पसरल्या आहे. या भागातील सरासरी उंची ३०० मी आहे काही टेकडयांची उंची सुमारे ६०० मी.आहे.
या प्रदेशात बनास नदी वाहते. ती चंबळ नदीची अपनदी आहे. नद्यांच्या प्रवाहामुळे कडेकपारी खालपर्यत कापल्या गेल्या आहे चंबळच्या कडेकपारी बिहड म्हणून ओळखल्या जातात.
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
PM - Pranam. योजना कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
36%
कृषी
28%
उद्योग
26%
इलेक्ट्रिक वाहने
10%
सेमीकंडक्टर
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
23%
२३ जुलै
38%
२६ जुलै
22%
२८ जुलै
17%
२९ जुलै
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खालील शब्दसमुहासाठी एक शब्द निवडा.

न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असलेला.
Anonymous Quiz
7%
पुरोगामी
49%
न्यायनिष्ठूर
43%
न्यायाधीश
2%
यापैकी नाही
👍1🔥1
बुंदेलखंड
माळवा पठाराच्या ईशान्येला असलेल्या प्रदेशाला बुदेलखंड म्हणतात.
या भागात प्रामुख्याने कणाश्म खडक आढळतो.
यमुना नदीच्या खोऱ्याचा एक भाग बुंदेलखंडाने व्यापला आहे. या भागातून सिंध ही प्रमुख नदी उत्तर दिशेला वाहते आणि यमुनेला जाऊन मिळते
माळवा पठार
मध्यवर्तीय पठाराचा नैऋत्यभाग माळवा पठाराने व्यापला आहे. या पठाराची सरासरी उंची ५०० मी आहे कमी उठाव आणि सलग भूप्रदेश ही याची वेशिष्ट्ये आहे. त्याठिकाणी कमी उंचीच्या टेकडया आहेत.
या प्रदेशातून मही नदी उगम पावते. ती पुढे गुजरात प्रदेशात जाते. तसेच चंबळ व बेटवा या नद्या सुध्दा उगम पावतात त्या उत्तरेकडे वाहतात.
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
नुकतेच इतवारी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून सुभाषचंद्र बोस स्टेशन ठेवण्यात आले, हे कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
47%
पश्चिम बंगाल
32%
महाराष्ट्र
15%
राजस्थान
6%
गुजरात
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
अर्थशास्त्राचे नोबेल सर्वप्रथम कोणत्या वर्षी देण्यात आले होते?
Anonymous Quiz
36%
१९६९
36%
१९७०
22%
१९९१
5%
१९९५
विंध्याचल – बाघेलखंड
बुंदेलखंडाच्या आग्नेयेला आणि माळवा पठाराच्या पूर्वेला असणारा प्रदेश विंध्याचल बाघेलखंड म्हणून ओळखला जातो.
हा टोन्स सोन व त्यांच्या उपनदयांचा प्रदेश आहे.
विंहयाचलचा बहुतांश भाग मध्येप्रदेश राज्यात येतो. त्याच्या पूर्वेकडे बाघेलखंड प्रांत आहे. तो पूर्व भागात आणि छत्तीसगढ राज्याच्या उत्तर भागात पसरला आहे
बाघेलखंड प्रांतातून सोन नदीच्या बहुतेक नद्या उगम पावतात.
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
उष्णकटिबंधीय सदाहरित वनांप्रमाणे पुढीलपैकी कोणते प्रजातींमध्ये समृद्ध आहे?
Anonymous Quiz
11%
प्रवाळ भित्ती
44%
काटेरी वने
38%
सुचीपर्णी वने
7%
वाळवंट
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पाण्याच्या वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात होणे म्हणजेच ______?
Anonymous Quiz
23%
द्रवीभवन
63%
बाष्पीभवन
13%
शीतकरण
1%
उष्णता
स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
52%
महाराष्ट्र
17%
उत्तर प्रदेश
11%
मध्य प्रदेश
21%
राजस्थान
🔥1
सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
केरळ
46%
तमिळनाडू
31%
पश्चिम बंगाल
7%
उत्तराखंड
👍1
छोटा नागपूरचे पठार
छोटा नागपूर पठाराचा बराच मोठा भाग हा झारखंड राज्यात असून या पठाराचा विस्तार पश्चिम बंगाल छतीसगढ आणि ओडिशा राज्यातही झाला आहे.
हे पठार खानिज संपन्न आहे. गोंडवन निर्मित खडकातील उच्चप्रतिच्या कोळशामुळे छोटा नागपूरचा प्रदेश हा खानिजसंपन्न झाला आहे.
पठारांना अलग करणाऱ्या कड्यावरून वाहणाऱ्या जलप्रवाहांमुळे या पठारावर प्रेक्षणीय धबधबे तयार झाले आहे.
👍1
Word of the Day: Biodiversity

Word Meaning: Biodiversity refers to the variety and variability of life forms, including plants, animals, and microorganisms, in a given ecosystem, region, or the entire planet. It encompasses the richness, abundance, and genetic diversity of different species, as well as the ecological interactions and processes that support and sustain life.
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
👍1🔥1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
त्या राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
20%
राजा
53%
मुकुट
22%
शोभतो
5%
त्या