MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
ताडोबा अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
Anonymous Quiz
32%
1973
38%
1957
25%
1955
4%
1945
🔥1👏1
मेळघाट या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
Anonymous Quiz
21%
1985
45%
1965
27%
1986
7%
1982
👍2👏1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
ब्रम्हपुत्रा नदी भारतातून खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून प्रवेश करते?
Anonymous Quiz
49%
अरुणाचल प्रदेश
27%
Sikkim
16%
मिझोरम
8%
लढाख
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे?
Anonymous Quiz
37%
कपिल देव
32%
सचिन तेंडुलकर
27%
रवी शास्त्री
4%
विराट कोहली
भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते?
Anonymous Quiz
34%
१९९१
31%
१९९८
20%
१९९५
15%
२०००
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजाला संबोधले जाते?
Anonymous Quiz
14%
मालदीव
59%
श्रीलंका
23%
बांगलादेश
4%
नेपाळ
👍2🔥1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे?
Anonymous Quiz
32%
विराट कोहली
28%
सौरभ गांगुली
16%
राहुल द्रविड
24%
सचिन तेंडुलकर
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारताने इलेक्टोरल कॉर्पोरेशनसाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे?
Anonymous Quiz
26%
ब्राझील
47%
अर्जेंटिना
20%
पनामा
7%
केनिया
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
विष्णुबुवा ब्रह्मचारी व मिशनरी यांच्यातील वाद खालीलपैकी कोणत्या पुस्तकात आढळतो?
Anonymous Quiz
20%
वेदोक्त धर्मप्रकाश
44%
समुद्रकिनारीचा वादविवाद
31%
धर्मविवेचन
5%
अरुणोदय
👍1
विंध्य रांग
विंध्य रांग ही उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाते तिचा विस्तार मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागापासून ते पूर्वेला बिहार पर्यंत जवळजवळ ११०० कि.मी. आहे
या रांगेत फारशी शिखरे नाहीत.
👍2
अनुग्रह करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
62%
उपदेश करणे
16%
रागावणे
9%
भांडणे
13%
निव्वळ काहितरी सांगणे
👍1
सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती?
Anonymous Quiz
35%
बँक ऑफ अमेरिका
27%
बँक ऑफ कॅनडा
27%
बँक ऑफ इंडिया
11%
बँक ऑफ जपान
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खाली दिलेल्या संधीविग्रहाची संधी करा.
नि: फळ
Anonymous Quiz
75%
निष्फळ
17%
निषफळ
5%
निफळ
3%
यापैकी नाही
👏2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
8%
ज्ञानी
67%
अपकीर्ती
22%
अधोगती
3%
अनास्था
👍4👏1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खालीलपैकी कोणती संधी स्वरसंधी नाही?
Anonymous Quiz
24%
मन्वंतर
28%
सूर्यास्त
33%
उमेश
15%
मतैक्य
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
लिव्हिंग विथ हॉनर पुस्तकाचे लेखक?
Anonymous Quiz
36%
आलोक मेहता
33%
शिव खेरा
26%
मलय चौधरी
5%
यापैकी नाही
Word of the Day: Photosynthesis

Word Meaning: The process by which green plants, algae, and some bacteria convert sunlight, carbon dioxide, and water into glucose (a type of sugar) and oxygen, using chlorophyll and other pigments as catalysts. Photosynthesis is essential for the production of oxygen, the primary source of energy for most living organisms, and the overall balance of atmospheric gases.
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
World archery youth championship 2023 मध्ये भारताने किती पदके जिंकली?
Anonymous Quiz
16%
१०
45%
११
28%
१२
11%
१४
खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली १९९८ मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचविल्या गेल्या?
Anonymous Quiz
33%
एम नरसिंहम
37%
एम चक्रवर्ती
28%
ईश्वर अहलूवालिया
3%
यापैकी नाही
ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वाधिक उल्लेखनीय कार्य कोणत्या क्षेत्रात आहे?
Anonymous Quiz
32%
विधवा पुनर्विवाह
33%
हुंडा प्रथा नष्ट करणे
19%
सती प्रथा नष्ट करणे
16%
बालविवाह बंदी
👍2