Word of the Day: Gravity
Word Meaning: Gravity is the natural force of attraction between objects with mass. It is responsible for the phenomenon of weight and the gravitational pull experienced by objects on or near the Earth's surface. Gravity is a fundamental force in the universe and plays a crucial role in the motion of celestial bodies, such as planets, moons, and stars.
Sub: Science

Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
Anonymous Quiz
14%
A. अ जीवनसत्व
15%
B. ब जीवनसत्व
22%
C. क जीवनसत्व
49%
D. ड जीवनसत्व
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
तहानभूक विसरणे- एखाद्या विषयात पूर्ण गढून जाणे.
आपल्या मागे ठेवून जाणे- मृत्यूनंतर शिल्लक राहणे.
भ्रमण करणे- सर्वत्र फिरणे.
डोळ्याखालून घालणे- स्वतः तपासून पाहणे.
समर्पित करणे- अर्पण करणे.
चाहूल लागणे- सुगावा लागणे,कोणीतरी येत, असल्याचे जाणवणे
अठराविश्वे दारिद्र्य असणे- आत्यांतिक दारिद्र्य असणे.
खाईत पडणे- चितेवर पडणे, मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे.
मनावर मळभ पसरणे- मन चिंतेने, निराशेने दुःखाने व्यापणे.
उकल होणे- कोडे सुटणे, समजणे.
आरोळी मारणे- मोठ्याने हाक मारणे.
पोट भरणे- अन्न खाणे.
आळा तुटणे- जीवन विस्कटणे
हातावर हात ठेवून बसणे- काम असताना कोणतेही काम न करणे.
पांग फेडणे- उपकार फेडणे, उतराई होणे.
मनात काहूर उठणे – मनात विचारांचे, वादळ येणे.
गहिवरून येणे – कंठ दाटून येणे.
मती कुंठित होणे – विचार प्रक्रिया थांबणे.
तरतरी पेरणे – उत्साह निर्माण करणे.
तांबडं फुटणेः-पहाट होणे.
थंडीने अंग काकडणेः- थंडीने अंग गारठणे.
दिवस माथ्यावर येणेः- टळटळीत दुपार होणे.
हबकून जाणेः- घाबरणे.
मनात उलघाल होणेः- मनाची चलबीचल होणे, अस्वस्थ होणे.
वाटेला लागणेः- मार्गाने जाणे.
खुटून बसणेः- रूसून बसणे.
नजर खिळणेः-नजर एका जागी स्थिर होणे.
उलघडा न होणेः- न समजणे.
हातभार लावणेः- मदत करणे.
गाडी रूळावर येणेः-पूर्ण व्यवस्थित होणे.
माघारी फिरणेः- परत फिरणे.
मानेला झटका देणेः- नाराजी व्यक्त करणे.
साद घालणेः- हाक मारणे.
नजर लावणेः- एकटक पाहणे.
साथ देणेः-सोबत असणे.
आबाळ होणेः- नीट देखभाल न होणे.
स्तुती करणेः- प्रशंसा करणे, कौतुक करणे.
मान फिरवणेः- नाराजी व्यक्त करणे.
तोंड उघडणेः- बोलायला सुरवात करणे.
उभारी येणेः- उत्साह वाटणे, उमेद येणे.
आडवे येणेः- बंधन घालणे, नकार देणे.
आनंदाला पारावर न राहणेः- खूप आनंद होणे.
डोळे पाण्याने भरणेः- रडू येणे, रडवेले होणे.
विराजमान होणेः- आसणावर ऐटीत बसणे, स्थानापन्न होणे.

👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
सन १८४० मध्ये भारतातील कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
22%
पुणे
40%
मुंबई
35%
कलकत्ता
3%
दिल्ली
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५०% आरक्षण महाराष्ट्रमध्ये कोणत्या वर्षापासून देण्यात आले?
Anonymous Quiz
29%
२०११
34%
२०१३
23%
२०१७
14%
२०१८
हवामान
व्दिपकल्पीय पठारी प्रदेश विस्ताराने मोठा असल्यामुळे येथील हवामानात विविथता आढळते.
पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील शुष्क हवामानाचा भाग वगळता व्दिपकल्पातील बहुतांश पठारी प्रदेशात उष्णकटीबंधीय आर्द्र व कोरडे हवामान आढळते. हिवाळा कोरडा काळ असतो. उन्हाळा हा खूप उष्ण असतो जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असतो आणि वार्षिक पर्जन्यमान ७५० ते १५०० मि.मी असते.

चंद्रयान 3 मिशन काय आहे? (What is Chandrayan 3 Mission)
चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन (ISRO ) यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही असे सांगितल्याची माहिती आहे. म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञान करिता चंद्रयान 3 मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे . चंद्रयान 2 नंतर भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. परंतु आपल्या देशातील( Technology )तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे.
एलव्हीएम (LVM) सोबत चंद्रयान 3 का जोडली गेली आहेत.
एल व्ही एम (LVM)3 हे इस्रो चे अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण यान आहे.' चंद्रयान 3' ह्या यानात रोव्हर , लेंडर आणि प्रॉपलशन मोड्युल असल्यामुळे त्यांना स्वतः अंतराळात प्रवेश करता येत नाही. म्हणून ' LVM 3 'जोडण्याचे कारण असे आहे की , 'LVM 3 'मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता असते. ज्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी लागणारी आत्यावश्यक असलेली ऊर्जा' LVM 3' तयार करू शकते. म्हणूनच एल व्ही एम(LVM) 3 हे प्रक्षेपण यान या चंद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे दिसून येणार आहे.
एल व्ही एम (LVM) 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) चे अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे. एल व्ही एम ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे. तर याचे वजन 640 टन आहे. एल व्ही एम मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. भारतातील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान म्हणून एल व्ही एम (LVM) ओळखले जाते. एल व्ही एम चे तीन स्तर आहेत. 5 जून 2017 रोजी या प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने इस्रो ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून ' जी एस एल व्ही एम के 3 '(GSLV MK 3) पहिली कक्षा चाचणी प्रक्षेपित केली होती. 'एलव्हीएम3' चे 'चंद्रयान 3 'हे 7 प्रक्षेपण असणार आहे. 'चंद्रयान 2' चे प्रक्षेपणही 2019 मध्ये याच प्रक्षेपण अस्त्राद्वारे झाले होते. 'एल व्ही एम 3' मध्ये कमी उंचीच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत म्हणून मानवी मोहिमांसाठी हे उपयुक्त असल्याचे इस्रो कडून सांगण्यात आले आहे. म्हणून 'एल व्ही एम 3' च्या मदतीने ब्रिटन स्थित वन वेब ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते.
'चंद्रयान 1'व 'चंद्रयान 2' हे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार होते . तर 'चंद्रयान 3' हे प्रत्यक्षात चंद्रावर उतरून आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. 'चंद्रयान 3' हे 'चंद्रयान 2' सारखेच असणार आहे. परंतु यावेळी फक्त लॅन्डर ,रोवर आणि प्रोपलशन मॉडेल असणार आहे. चंद्रयान 3 ही प्रॉपलशन मॉडेल लेंडर आणि रोव्हर हे चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत घेऊन जाईल आणि चंद्रयान 3 अगदी सहजपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल चंद्रयान 3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाही. कारण चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेतली जाणार आहे.

👍7
मृदा
बेसॉल्ट खडकापासून बनलेली काळी मृदा मध्य प्रदेशात आढळते त्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण अधिक असेत आणि ती ओलावा टिकवून ठेवणारी असते.
लाल मृदा अरवली रांगामध्ये आढळते. या मृदेत नायट्रोजन फॉस्फरसं आणि सेंद्रिय द्रव्ये यांची कमतरता असते आणि लोहभरपूर असते.
अतिपर्जन्य असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते पावसाच्या पाण्यामुळे घटकद्रव्ये निचरा होऊन निघून जातात. या मृदेत लोहांशा प्रमाण जास्त असते.

हाडे खिळखिळी करणे म्हणजेच
Anonymous Quiz
70%
खूप मार देणे
9%
भीक मागणे
9%
भूक लागणे
12%
मनस्ताप होणे
👍1
खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्म ची माहिती आहे?
Anonymous Quiz
13%
छोटे शिलालेख
20%
भाब्रू शिलालेख
55%
कलिंग शिलालेख
12%
चौदा शिलालेख
👍2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
चिनी राशी बारा वर्षांच्या चक्रावर अवलंबून असतात, व प्रत्येक वर्ष हे एका _____ चे प्रतिनिधित्व करते.
Anonymous Quiz
26%
प्राणी
34%
वस्तू
18%
पक्षी
23%
रत्न
👍2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
एकमेकांच्या शेजारी येणारे वर्ण जर स्वरांनी जोडलेले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे?
Anonymous Quiz
12%
शब्द संधी
64%
स्वर संधी
17%
व्यंजन संधी
6%
विसर्ग संधी
👏2👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
प्रसिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती
Anonymous Quiz
15%
महामुनी व्यास
30%
महामुनी वाल्मिकी
48%
महाकवी कालिदास
7%
none of the above
👍1👏1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते?
Anonymous Quiz
48%
राजघाट
35%
शांतीवन
11%
समता घाट
6%
शक्ती स्थळ
👍1👏1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
👍2
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
😍 OFFER ! OFFER ! OFFER ! 😍
⏺ जुन्या तलाठी प्रश्नपत्रिकेतील सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न एकत्र करून आम्ही एक संच तयार केला आहे 😱.
⏺ ADDA 247 चे तज्ञ शिक्षकांनी सुचवलेले प्रश्न 😍.
⏺ यामध्ये तुम्हाला २५०+ प्रश्न मिळणार असून, योग्य उत्तरे देखील दिलेली आहेत !
⏺ ह्या संचामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेची कल्पना येणार आहे.
⏺ बहुतेक वेळा जुने प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे हा प्रश्नसंच आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
⏺ अशी मेघा भरती पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे आताच भरपूर पण योग्य दिशेने प्रयत्न करून आपली जागा निश्चित करा !
❌ संचाची मूळ किंमत :199 Rs
💢 OFFER किंमत : 99 Rs
संच घेण्यासाठी CONTACT: @vinaybhadane
⭕️ OFFER फक्त उद्या दुपारी १२ पर्यंत असेल, मागणी वाढल्यावर किंमत वाढविण्यात येईल म्हणून लवकरात लवकर संपर्क करा.
टीप : कृपया जे आपल्या करियर बद्दल सिरिअस असतील त्यांनीच संपर्क करावा ❌.

❌ संचाची मूळ किंमत :

👍5
MPSC GK 2026 pinned «😍 OFFER ! OFFER ! OFFER ! 😍 ⏺ जुन्या तलाठी प्रश्नपत्रिकेतील सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न एकत्र करून आम्ही एक संच तयार केला आहे 😱. ⏺ ADDA 247 चे तज्ञ शिक्षकांनी सुचवलेले प्रश्न 😍. ⏺ यामध्ये तुम्हाला २५०+ प्रश्न मिळणार असून, योग्य उत्तरे देखील दिलेली आहेत ! ⏺…»
नैसर्गिक वनस्पती आणि प्रणीजीवन
नैसर्गिक वनस्पती म्हणजे उष्णकटिबंधीय कोरडी वने होय. यात बाभूळ, पळस हे वृक्ष आढळतात
प्राणी – सांबर, काळवीट, चिकांरा हे प्राणी आढळतात.
गेल्या शतकात वेगाने जंगलतोड झाली आहे त्यामुळे वाळपंटी करण पाण्याचे दुर्भिक्ष या पर्यावरणीय समस्या र्निमाण झाल्या आहे.
येथील वने शुष्क व आर्द्र प्रकारची आहेत. झाडांची उंची सुमारे २५ मी पर्यत असते. बहुतेक बांबुची वने व छोटी झुडपे आढळतात
येथे आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये वाघ, आशियाई हती, बाराशिंगी सांबर, काळवीट, आणि चिंकारा, रानटी कुत्रा, अस्वल इ प्राणी आढळतात तर पक्ष्यांमध्ये सारंग आणि सुतार पक्षी आढळतात.
खाणकाम आणि चरण्या साठी वने साफ केली जातात वयामुळे प्राण्यांना वावरणे कठीण झाले आहे.