MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
👏1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
सार्वजनिक काका हे कोणाचे टोपण नाव?
Anonymous Quiz
13%
केशवसुत
22%
पु ल देशपांडे
19%
शिवाजी सावंत
46%
गणेश वासुदेव जोशी
कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
Anonymous Quiz
14%
A. बदाम
19%
B. शेंगदाणे
52%
C. करडई
15%
D. तीळ
कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
Anonymous Quiz
52%
A. वस्तुमानावर
40%
B. आकारमानावर
6%
C. रुंदीवर
2%
D. लांबीवर
👍1
खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
Anonymous Quiz
20%
A. अ जीवनसत्व
41%
B. क जीवनसत्व
28%
C. इ जीवनसत्व
12%
D. ब जीवनसत्व
👍1
निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
Anonymous Quiz
27%
A. अ जीवनसत्व
39%
B. ब जीवनसत्व
23%
C. क जीवनसत्व
12%
D. ड जीवनसत्व
👍1
Word of the Day: Exoplanet

Word Meaning: An exoplanet, short for "extrasolar planet," refers to a planet that orbits a star outside of our solar system. These planets are located in other star systems and are not part of our own planetary system. Exoplanets come in various sizes, compositions, and orbits, and their discovery has expanded our understanding of planetary systems beyond our own.
👍1
Word of the Day: Resilience

Word Meaning: Resilience refers to the ability of an individual, system, or community to recover, adapt, and bounce back from difficult or challenging situations. It involves the capacity to withstand and overcome adversity, stress, or setbacks, and to maintain a positive functioning and well-being in the face of adversity. Resilience is often associated with strength, flexibility, and the ability to navigate through obstacles.
लोकसंख्या आणि वसाहती
छत्तीसगड राज्याचा अपवाद वगळता लोकसंख्येची घनता पठारी प्रदेशात २०० ते ५०० व्यक्ती प्रति चौ कि.मी इतकी आहे
या प्रदेशात अनेक जमाती आहे, भिल्ल आणि मिनास या जमाती आहेत, इतर लोसंख्येपेक्षा त्यांच्या बोलीभाषा आणि सामाजिक जीवन अतिशय वेगळे आहे, ते विविध भाषा बोलतात. मारवाड प्रांतात गाडिया लोहार या भटक्या जामातीलील लोक लोहार काम करतात.
इंदौर आणि उज्जैन येथे मराठी बोलणारे लोक आहेत तसेच मोठ्या संख्येने मारवाडी जाट आणि राजपूत या प्रदेशात राहतात.
या भागात मिश्र प्रकारच्या ग्रामीण वसाहती आढळतात.
छोटा नागपूर पठारावर ग्रामीण वसाहतींमध्ये अनेक प्रकार आणि आकृतिबंध दिसून येतात.
👍3
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जागतीक ग्राहक हक्क दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
22%
१४ एप्रिल
43%
१५ मार्च
23%
१३ मार्च
11%
३ मे
👍2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
उबिनास ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
27%
नेदरलँड
38%
पेरू
25%
जपान
10%
चिली
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली होती?
Anonymous Quiz
26%
मद्रास
47%
मुंबई
22%
कलकत्ता
5%
दिल्ली
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
१८८४ साली लंडन येथे स्थापन झालेल्या प्राच्य अभ्यास या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत खालीलपैकी कोण सहभागी झाले होते?
Anonymous Quiz
13%
वामन मोडक
32%
डॉ काशिनाथ तेलंग
43%
डॉ रामकृष्ण भांडारकर
12%
फिरोजशहा मेहता
👍2
❇️ StockHome Water prize 2022 ❇️

➡️सुरुवात :- 1991 पासून

➡️दरवर्षी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार.

➡️22 मार्च जागतिक जल दिन निमित्त या पुरस्कारचा विजेता घोषित केला जातो.

➡️1991 चे पहिले विजेते :- कॅनेडियन पर्यावरण शास्त्रज्ञ् प्रोफेसर डेव्हिड डब्लू शिंडलर

➡️2022 चे विजेते :- प्रोफेसर विल्फ्रेड ब्रूटसार्ट
[पृथ्वीवरील हवामान बदलाचे परिणाम समजून घेण्याच्या योगदानाबद्दल त्याना हा पुरस्कार मिळाला ].

➡️STOCKHOME WATER PRIZE :- SIWI द्वारे Royal Swedish academy of sciences च्या सहकार्याने दिला जातो.
👍4
आर्थिक विकास
शेती
व्दिकल्पीय पठारावरील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे
कापूस सोयाबीन ही दोन महत्वाची नगदी पिके आहेत. येथे गाहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्ये इ. पिकेही घेतली जातात
खाणकाम
भारतातील माळवा पठारावर पांढरा व लाल पाटीचा दगड सापडतो.
पन्ना जिल्हयात हिऱ्याच्या खाणी आहेत. बुंदेल खंडात कणाश्म, वालुकाश्म आणि इतर मौल्यवानदगड आढळतात
छोटा नागपूर पठारावर अभ्रक, बॉक्साइट, तांबे, चुनखडक, लोहसनीज आणि कोळसा या खानिजांचा प्रचंड साठा आहे.
दामोदर खोरे कोळशाच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. देशातील कोळशाचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून हा प्रदेश ओळखला जातो.
उघोग धंदे
वस्त्रोधोग हा माळवा प्रदेशातील एक प्रमुख उधोग आहे. आदिवासी लोकांसाठी हस्तकलेच्या वस्तू हे उपजीवीकेचे साधन आहे.
रतलामचे लाखकाम, इंदोंर येथे तयार होऱ्याचा बाहुल्या तसेच कागदाच्या लगद्यापासून बनणाऱ्या वस्तू प्रसिध्द आहे.
इंदौरला डिझेल इंजिन तयार करण्याचा मोठा उयोग आहे. तसेच वस्त्रोधोग आणि शेतीवर आधारीत उत्पादनांचे प्रमुख केंद्र आहे.
👍3
Word of the Day: Synthesis

Word Meaning: Synthesis refers to the process of combining different elements, ideas, or components to create a unified whole. It involves the integration of diverse parts or concepts to form a new and cohesive entity or understanding. Synthesis can occur in various fields, including science, literature, music, and philosophy, where it allows for the creation of something novel and cohesive through the combination of distinct elements.
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
guillain-barre syndrome मुळे कोणत्या देशात आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
28%
झेक प्रजासत्ताक
43%
स्पेन
23%
पेरू
6%
इटली
👏1
वाहतूक
मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशाच्या भागात बस आणि रेल्वेमार्ग विस्तारलेला आहे.
रेल्वेचे जाळे संपूर्ण प्रदेशभर पसरले आहे.
जबलपूर हे भारतीय रेल्वेच्या पश्चिम – मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे.
👍1
पर्यटन
बुदेलखंडमध्ये अनेक किल्ले राजवाडे आणि मंदिरे आहेत
क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळयासाठी प्रसिध्द आहे.
अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत खास करून विदेशी पर्यटकांमध्ये
नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणीय समस्या
पर्यारणीय समस्या – वृक्षतोड, खाणकाम, औदयोगिकीकरण, विजनिर्मिती, शहरीकरण वाहनांची वर्दळ इ. संबधित आहे.
खाणकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे
या प्रदेशात अनेक औष्णिक प्रकल्प आणि कोळसा प्रकल्प आहेत. त्यातून निघालेले टाकाऊ पदार्थ त्यामुळे जलसाठे प्रदुषित होतात.