MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
इंग्लिश क्रिकेट स्पर्धेत हॅमशायर कडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण?
Anonymous Quiz
23%
विराट कोहली
31%
महेंद्रसिंग धोनी
39%
अजिंक्य रहाणे
8%
रोहित शर्मा
👍2👏2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागून आहे?
Anonymous Quiz
35%
आदिलाबाद
27%
करीमनगर
32%
नालगोंडा
5%
खम्मम
स्पेन हा देश एका बेटावर वसलेला आहे. अटलांटिक महासागर आणि भूमध्य महासागराच्या मधात असलेला युरोप मधील हा एक स्वतंत्र देश आहे. स्पेन या देशाचा सर्वात मोठा भाग इरेबियन या बेटावर आहे. या देशातील सर्वात मोठे शहर माद्रिद आहे, येथे मोठ्या प्रमाणात उद्योग पार केले जातात.

या देशाने 1 जानेवारी 1986 ला युरोपमध्ये महासंघात प्रवेश घेतला आणि यामा संघाचा सभासद झाला. स्पेन या देशाची राजधानी माद्रिद आहे. स्पेन या देशाचे बोधवाक्य “प्लस अल्ट्रा” याचा अर्थ अजूनही पुढे असा होतो. तसेच या देशाचे “मार्चा रियल” हे राष्ट्रगीत आहे, हा देश विकसित व प्रगतशील देश आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :
स्पेन देशाचे एकूण क्षेत्रफळ 5,04782 किलोमीटर एवढे आहे, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात 50 व्या क्रमांकावर येतो. स्पेन या देशाच्या सीमेला लागून दक्षिनेस जिब्राल्टर ची सीमा आहे. पश्चिमेला पोर्तूगान आणि अंटार्टिक महासागर लाभलेला आहे.

पूर्व व उत्तर सीमेला लागून फ्रान्स अंडोरा आणि बिस्केचा उपसागर आहे. स्पेन देश हा दक्षिण युरोपमधील सर्वात मोठा देश आहे, व पश्चिम युरोप आणि युरोपियन युनियनमधील दुसरा सर्वात मोठा देश स्पेन आहे, आणि युरोप खंडातील क्षेत्रफळाने चौथा सर्वात मोठा देश स्पेन आहे .

लोकसंख्या :
स्पेन देशाची लोकसंख्या 2007 च्या जनगणनेनुसार 4,52,00,738 ऐवढी आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 29 व्या क्रमांकावर येतो. देशाची राजधानी माद्रिदच्या सभोवतालचा प्रदेश पाहता, या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले क्षेत्र समुद्र किनाऱ्याभोवती आहेत.

स्पेन देशात अनेक परदेशी रहिवासी देखील इतर पश्चिम आणि मध्य युरोपीय देशांतून आले आहेत. या देशात विविध जाती व धर्माचे लोक राहतात. येथे सर्वात जास्त ख्रिचन धर्माचे लोक राहतात.

चलन :
स्पेन देशाचे चलन युरो आहे. युरो चलन हे भारतीय चलनाच्या तुलनेत 1 युरो कॉइन म्हणजे 83.47 रुपये येवढे आहेत. जे सर्वात महाग चलन आहे. येथील देशाच्या आर्थिक व्यापार मध्ये तसेच लोकांनच्या व्यवहारामध्ये युरो चलनाचा वापर होतो.

भाषा :
स्पेन या देशाची मुख्य भाषा ही स्पॅनिश आहे. येथील लोक या भाषेचा जास्त वापर करत असतात. तसेच देशाच्या आर्थिक व्यापार आणि उद्योग व न्यायव्यवस्था चालवल्यासाठी स्पॅनिश भाषेचा वापर होतो. या देशात 1978 च्या राज्यघटनेत नियम सह स्वरूपाद्वारे तयार केले आहेत. ज्यामधे देशात एक विषमता निर्माण करते, आणि स्पॅनिश भाषिकांचे अधिकार संपूर्ण प्रदेशाला लागू होतात.

स्पेन या देशात स्पॅनिश व्यतिरिक्त इतर भाषा सुद्धा बोलल्या जातात. ज्यामध्ये अरागोनीज, अरानीज, अस्तुर लिओनीज, बास्क, सेउटान अरबी, कॅटलान, गॅलिशियन, पोर्तुगीन भाषेचा समावेश आहे. ह्या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. स्थलांतरित लोक या बाशेचा जास्त वापर करतात. बहुतेक ठिकाणी हे इग्रजी भाषेचा सुद्धा वापर करतात.

खेळ :
स्पेन देशाचा फुटबॉल हा खेळ मुख्य खेळ मानला जातो. या देशात सुरुवाती पासून स्पेनमधील खेळात फुटबॉलचे वर्चस्व आहे. हा खेळ लोकप्रिय खेळ मानला जातो. या देशातील रिअल माद्रिद सीएफ आणि एफसी बार्सिलोना हे जगातील दोन सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब मानले जातात.

या देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने युरोपियन चॅम्पियनशिप आणि 2010 मध्ये विश्वचषक जिंकले आहेत, आणि तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा जगातील हा पहिला संघ आहे.

या देशात आणखी पण खेळ खेळले जातात. जल क्रीडा, गोल्फ आणि स्कीइंग बास्केटबॉल, टेनिस, सायकलिंग, हँडबॉल, फुटसल, मोटरसायकल हे पण या देशातील लोकप्रिय खेळ मानला जातात आणि मोठ्या प्रमाणत यामध्ये सहभागी पण होतात बैल धावणे हा एक उत्सव आहे. आणि खूप आवडता खेळ आहे, सुट्टीचा दिवशी याचे आयोजन केले जाते.

उद्योग व व्यवसाय :
स्पेन या देशांमध्ये मुख्यतः शेती हा व्यवसाय केला जातो. येथील लोकाचे या व्यवसायावर आपले जीवन अवलंबून आहे. येथे प्रामुख्याने पिकामध्ये गहू, तांदूळ, मका तसेच भाजीपाले कांदा, बटाटा, टोमॅटो, फळामध्ये द्राक्षे, संत्री व केळी यासारखी पिके घेतली जातात. हे पीक घेऊन येथील लोक व्यवसाय करत असतात. याच पिकांना विदेशात पाठवून याचा व्यापार केला जातो. आणखी या देशात व्यवसायामध्ये पशुपालन मध्ये शेढी, मेंढी हा व्यवसाय केला जातो.

स्पेन या देशांमध्ये विविध प्रकारचे कारखाने व कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये खेळणी, विद्युत उपकरणे, फर्निचर, बांधकामाचे सामान तसेच कच्चामाल बनवून विदेशात पाठवला जातो. अशा प्रकारे या देशात उधोग व व्यापार केला जातो.
👍3
इतिहास :
स्पेन या देशाचा इतिहास खूप प्राचीन व मध्ययुगीन आहे. रोमन विजयापूर्वी इबेरियन बेटावर राहणारे सर्वात मोठा वर्ग इबेरियन आणि सेल्ट हे दोन होते. इबेरियन लोक द्वीपकल्पाच्या भूमध्यसागरीय बाजूस ईशान्य पासून आग्नेय पर्यत राहत होता, आणि वायव्ये पासून नैऋत्ये पर्यत बेटाच्या आतील आणि अटलांटिक बाजूंच्या भागात सेल्ट लोकांचे वास्तव होते.

त्यामुळे बास्क लोकांनी पायरेनीस पर्वतरांगाच्या पश्चिमेकडील भाग आणि लगतच्या प्रदेशांवर आपली हुकूमत स्थापन केला होती. नंतर या देशात फोनिशियन लोकांनी किनारपट्टीवर अनेक शहरांची स्थापना केली, आणि कायमचे रहिवाशी झाले.

पुढे या देशात इ स. 1936 मध्ये स्वॅनिश युद्ध सुरू झाले. आणि काही दिवसाने लष्कराच्या काही भागांनी आक्रमण करून देशाचला फक्त काही भागावर विजय मिळवला. या परिस्थितीमुळे युद्धला सुरूवात झाली. ज्यामध्ये प्रदेश दोन झोनमध्ये विभागला गेला. एक रिपब्लिकन सरकारच्या अधिकाराखाली गेला आणि एक सोव्हिएत युनियन आणि मेक्सिकच्या बाहेरील समर्थनावर अवलंबून होता, या काळात इटली देशाने सर्वात मोठा पाठिंबा दिला.

हवामान :
स्पेन या देशातील हवामान उष्ण व दमट हवामान आहे. या देशामध्ये मोठ्या पर्वतरांगा आहेत. व सागरी किनारा लाभलेला आहे, यामुळे या देशात सागरी वारे वाहतात. उन्हाळ्यात येथील वातावरण अती उष्ण असते, व हिवाळा मध्ये थंड वातावरण आहे.

येथील हवामान हे शेती योग्य हवामान आहे, हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तापमानाचा समुद्रावर प्रभाव पडतो, आणि त्यात हंगामी दुष्काळ नसतो. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथील उन्हाळी तापमान हे 30॰ ते. 35॰ पर्यत राहते आणि सरासरी 450 मी मी ऐवढा पाऊस या देशात पडतो.
वनस्पती व प्राणी :
स्पेन या देशामध्ये भिन्न हवामान व वातावरण असल्यामुळे येते. मोठ्या प्रमाणत वनस्पती आढळून येतात, त्यामध्ये ओका, बीच, अन्स, असे औषधी वनस्पती आढळून येतात. बाकी काही फुलझाडे तसेच झुडूप झाले येथे पाहायला मिळतात. येथे पठारी प्रदेश असल्याने झाडे व वनस्पती आढळून येतात.
👍2
अलिप्तता

अनेक प्रकारच्या परराष्ट्रीय धोरणांपैकी अलिप्तता हे एक धोरण आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय गटांपासून व लष्करी संघटनांपासून अलग राहणे म्हणजे अलिप्तता होय. अलिप्ततेच्या धोरणाचे प्रवर्तक पं. जवाहरलाल नेहरू होत. राजकीय दृष्टीने अलिप्तता आणि तटस्थता यांत फरक केला पाहिजे.

युध्यमान राष्ट्रांच्या संदर्भात युद्धात सहभगी नसलेल्या राष्ट्राने निःपक्षपाती वागणूक ठेवणे ह्यास ‘तटस्थता’ म्हणतात. युध्यमान राष्ट्रांच्या न्याय्य अगर अन्याय्य कृतीचा विचार तटस्थतेत अप्रस्तुत असतो. याउलट अलिप्ततेचे धोरण स्पष्ट करताना पं. नेहरूंनी म्हटले आहे, की भारत कोणत्याही लष्करी गटात सामील होणारा नाही. दोन गटांत संघर्ष निर्माण झाल्यास शांततामय मार्गाने संघर्ष मिटविण्याचा प्रयत्‍न भारत करील; परंतु संघर्ष अटळ ठरल्यास आपल्या हितासाठी अगर जागतिक शांतेतच्या दृष्टीने योग्य वाटेल ती भूमिका घेण्यास भारत स्वतंत्र राहील.

भारताखेरीज संयुक्त अरब प्रजासत्ताक, इंडोनेशिया, घाना, यूगोस्लाव्हिया, स्वीडन इ. सु. ३५ स्वतंत्र राष्ट्रांनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आहे. लष्करी दृष्ट्या अलिप्तता स्वीकारूनही समान समस्यांमुळे वा संस्कृतीमुळे अलिप्ततावादी देशांमध्ये सहकार्य निर्माण होणे हितकारक आहे, या जाणिवेतूनच अलिप्त राष्ट्रांची परिषद भरवून, जागतिक प्रश्नांसंबंधी विचारविनिमय करून समान कार्यपद्धती ठरविण्याची प्रथा सुरू झाली. उदा., आफ्रो-आशियाई परिषद.

जो आपल्या बाजूला नाही तो विरुद्धच असला पाहिजे, असे समजण्याची प्रवृत्ती दुसऱ्‍या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या रशिया व अमेरिका या दोन सत्तागटांच्या पुरस्कर्त्यांमध्ये दिसू लागली. या प्रवृत्तीला अलिप्त राष्ट्रांच्या अस्तित्वामुळे आळा बसेल आणि जगात अलिप्त राष्ट्रांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतसे शांततेचे क्षेत्र विस्तृत होत जाईल व त्या प्रमाणात जागतिक युद्धाचे भय कमी होईल, अशी अलिप्ततावादी धोरणाच्या पुरस्कर्त्यांची श्रद्धा होती.

परंतु गेल्या दशकात एक बडे राष्ट्र म्हणून चीनचा उदय झाल्याने व जागतिक सत्तास्पर्धेत सर्वश्रेष्ठ स्थान मिळविण्यासाठी चीनने स्वीकारलेली भूमिका संधिसाधूपणाची व म्हणून अगम्यवत असल्याने जागतिक राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे. अलिप्ततेच्या तत्त्वालाही हे नवे आव्हान ठरत आहे. १९६२ मधील चीनच्या भारतावरील आक्रमणाने या आव्हानाची पहिली लक्षणे प्रकट झाली. भौगोलिक दृष्टीने आशिया खंडातील चीनचे भारताला लागून असलेले स्थान आणि सर्वंकष जागतिक चिनी वर्चस्वाची स्वप्ने पाहणारे चिनी राज्यकर्ते जेथे रशिया—अमेरिकेसारख्या बड्या सत्तांनाच आव्हान देत आहेत, तेथे नवमुक्त आफ्रो-आशियाई राष्ट्रांचे अलिप्ततेचे धोरण कितपत यशस्वी होईल, हा एक गंभीर प्रश्नच आहे.
👍2
Word of the Day: Ubiquitous

Word Meaning: Ubiquitous means being present or found everywhere, often to the point of seeming omnipresent. It refers to something that is widespread, prevalent, or existing in a vast range of places or situations. Ubiquitous can describe the extensive or pervasive nature of something that is encountered or experienced commonly and consistently.
रक्तातील कोणता घटक वाढल्यावर हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो?
Anonymous Quiz
12%
हिपॅरिन
17%
तांबड्या पेशी
16%
पांढऱ्या पेशी
55%
कॉलेस्टरॉल
👍1
होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रास येथे कोणते वृत्तपत्र सुरू झाले होते?
Anonymous Quiz
20%
कॉमन विल
30%
द पीपल
29%
होम इंडिया
21%
न्यू इंडिया
क्योटो शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
35%
जपान
35%
व्हेनेझुएला
23%
स्वीडन
7%
ब्राझील
👏2
जीएसटी कर प्रणाली देशात कधीपासून लागू करण्यात आली?
Anonymous Quiz
30%
१ जून २०१७
32%
१ जुलै २०१८
17%
५ जून २०१७
21%
१ जुलै २०१७
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
एमर्जिंग एशिया कप २०२३ चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
Anonymous Quiz
17%
पाकिस्तान
54%
भारत
17%
नेपाळ
12%
श्रीलंका
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
मिशन शक्ती स्कूटर योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली?
Anonymous Quiz
25%
ओडिशा
44%
कर्नाटक
24%
केरळ
6%
पंजाब
🔥3
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली महिला?
Anonymous Quiz
42%
ऍनी बेझंट
25%
इंदिरा गांधी
30%
सरोजिनी नायडू
3%
यापैकी नाही
👏2🔥1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
14%
ॲमीटर
28%
वॉल्टमीटर
48%
जनरेटर
11%
गॅल्व्होनोमिटर
Short notes
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध

१

विमान

राईटबंधु

२

डायनामो

मायकेल फॅराडे

३

रेडिओ

जी. मार्कोनी

४

न्युट्रॉन

जेम्स चड्विक

५

हायड्रोजन

हेन्री कॅव्हेंडीश

६

ऑक्सिजन

लॅव्हासिए

७

प्रोटॅान

रुदरफोर्ड

८

कार्बनडाय ऑक्साईड

रॅान हेलमॅाड

९

सेफ्टी लँप

हंप्रे डेव्ही

१०

टेलिव्हिजन

जॉन बेअर्ड

११

लेसर

टी. एच. मॅमन

१२

अणुबॉम्ब

ऑटो हान

१३

गुरूत्वाकार्षण

न्युटन

१४

क्ष-किरण

विल्यम रॅाटजेन

१५

सापेक्षता सिद्धांत

आईनस्टाईन

१६

सायकल

मॅक मिलन

१७

टेलिफोन

अलेक्झांडर

१८

जीवाणू

लीवेनहाँक

१९

रक्तगट

कार्ल लँन्डस्टँनर

२०

क्षयाचे जंतू

रॅाबर्ट कॉक

२१

पेनिसिलीन

अलेक्झांडर फ्लेमिंग

२२

मलेरियाचे जंतू

रोनाल्ड रॅास

२३

पोलीओची लस

साल्क

२४

अणूभट्टी

एन्रीको फर्मी

२५

देवीची लस

एडवर्ड जेन्नर

२६

इन्सूलीन

फ्रेडरिक बेटिंग

२७

अँटीरेबीज़ लस

लुई पाश्चर

२८

टेलिफोन

अलेक्झांडर ग्राहम बेल

२९

वाफेचे इंजिन

जेम्स वॅट

३०

थर्मामीटर

गॅलिलिओ

३१

अनुवांशीकता सिद्धांत

ग्रेगेल मेंडेल

३२

विजेचा दिवा

थॅामस एडिसन

३३

होमिओपॅथी

हायेमान

३४

हृद्यरोपण

डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

३५

डी. एन. ए जीवनसत्वे

वॅटसन व क्रीक

३६

जंतूविरहीत शस्त्रक्रिया

जोसेफ लीस्टर

३७

निसर्ग निवडीचा सिद्धांत

चार्ल्स डार्विन

३८

इलेक्ट्रोन

थॅामसन

३९

मशीनगन

रिचर्ड गॅटलिंग

४०

रेडिअम

मेरी क्युरी व पेरी क्युरी


४१

घड्याळ

पिटर हेनलीन

४२

रणगाडा

अर्नेस्ट स्वीन्टन

४३

मोटारसायकल

एडवर्ड बट्लर

४४

स्टेथोस्कोप

रेने लैनेक

४५

रमण इफेक्ट

सी. व्ही. रमण

४६

अंधांसाठी लिपी

ब्रेल

४७

वाफेची बोट

फुल्टन

४८

बेरोमिटर

टॅारिसिली

४९

मायक्रोस्कोप

जेसन

५०

तेलावर चालणारे इंजिन

रुडाल्फ डिझेल

५१

रडार यंत्रणा

टेलर व यंग

५२

क्लोरोफार्म

होरेस्न व सिम्प्सन

५३

रंगीत फोटोग्राफी

गेब्रिएल लीम्प्सन

५४

ग्रहांची स्थिती व गती

केपलर

५५

फोटोग्राफी

एन. आर. फिनसेन

५६

चलत चित्रपट व ग्रामोफोन

एडिसन

५७

जीवनसत्वे

एफ. सी. हाफकिन

५८

अणुविज्ञान

ओपन हेमर

५९

मधुमेहावरील उपाय

एफ बेटिंग

६०

महारोगावरील लस

अर्गन हॅन्सन

६१

आण्विक सिद्धांत

जॉन डाल्टन

६२

पाणबुडी

बुशनेल
👍4
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
19%
क्रियाविशेषण
36%
विशेषण
40%
सर्वनाम
5%
नाम
👍1
महाराष्ट्रात _____ साली अभिनव भारत संघाची स्थापना झाली
Anonymous Quiz
26%
१९०४
41%
१९०५
24%
१९०६
9%
१९१०
👍2