Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
नो स्पिन हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे?
Anonymous Quiz
37%
शेन वॉर्न
27%
ख्रिस गेल
29%
मुथैय्या मुरलीधरन
8%
सुरेश रैना
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालेले जॉर्ज कोहेन खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू होते?
Anonymous Quiz
19%
इंग्लंड
47%
ब्राझील
21%
स्पेन
12%
अर्जेंटिना
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती?
Anonymous Quiz
7%
प्लेग
74%
कोविड १९
13%
क्षयरोग
6%
स्वाईन फ्ल्यू
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
कोणत्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला?
Anonymous Quiz
36%
अग्नी ५
38%
अंतरीक्ष ५
16%
पृथ्वी २
10%
अग्नी २
👍1
Word of the Day: Cogent
Word Meaning: Cogent refers to something that is convincing, logical, and well-reasoned. It describes an argument, explanation, or presentation of ideas that is clear, compelling, and intellectually persuasive. Cogent information or reasoning is structured in a way that is easily understood and provides strong support for the conclusions or positions being presented.

पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
Anonymous Quiz
15%
पाऊस पडणे
73%
केलेली मेहनत वाया जाणे
10%
जवळच असलेली वस्तू गावभर शोधत फिरणे
2%
महापूर येणे
२०१९-२० चा विठाबाई नारायणगावकर लोककला जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
42%
गुलाबबाई संगमनेरकर
31%
मधुकर नेराळे
16%
बशीर मोमीन
11%
वामन भोसले
👍4
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारतातली नद्याजोड योजना कोणत्या नावाने ओळखली जाते?
Anonymous Quiz
44%
जलक्रांती
33%
अमृतक्रांती
22%
नीलक्रांती
1%
पीतक्रांती
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जेवणानंतर अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी काही अंतरापर्यंत चालणे याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
9%
सप्तपदी
13%
तप्तपदी
75%
शतपावली
3%
आराम
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
Anonymous Quiz
28%
जमिनीतून हवेत मारा करणारे
37%
हवेतून हवेत मारा करणारे
18%
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
16%
हवेतून जमिनीवर मारा करणारे
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
मायक्रोसॉफ्ट कंपनीने क्लाउड कम्प्युटिंगसाठी कोणत्या स्पेस एजंसीशी सोबत करार केला?
Anonymous Quiz
20%
नासा
42%
स्पेस एक्स
28%
युरोपियन स्पेस एजन्सी
10%
इस्रो
🔥2
Word of the Day: Pragmatic
Word Meaning: Pragmatic refers to a practical and realistic approach to problem-solving or decision-making. It emphasizes practicality, effectiveness, and the consideration of practical consequences rather than focusing solely on theory or idealistic notions. A pragmatic approach involves making decisions based on practical considerations, taking into account the available resources, feasibility, and likely outcomes

पुस्तके, कादंबऱ्या व त्याचे लेखक
१) ययाती – वि.स.खांडेकर
२) वळीव – शंकर पाटील
३) एक होता कार्वर – विणा गवाणकर
४) निलदर्पण – दीनबंधु मित्रा
५) शिक्षण – जे. कृष्णमुर्ती
६) भारत दुर्दशा – भारतेंन्द्रू हरिश्चंद्र
७) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम – शंकरराव खरात
८) होली संगम – विजयलक्ष्मी पंडित
९) यक्षप्रश्न – शिवाजीराव भोसले
१०) बनगरवाडी – व्यंकटेश माडगुळकर
११) द इंडियन स्ट्रगल – आचार्य कृपलानी
१२) हिंद स्वराज, माय एक्सपेरीमेंट विथ टूथ – महात्मा गांधी
१३) साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल – युसुफ मोहम्मद दादू
१४) गुबारे खातीर (पत्रसंग्रह) – मौलाना आझाद
१५) तीन मुले – साने गुरुजी
१६) तो मी नव्हेच – प्र. के. अत्रे
१७) आय डेअर – किरण बेदी
१८) व्यक्तिमत्त्व संजीवनी – डॉ. वाय.के.शिंदे
१९) मृत्युंजय – शिवाजी सावंत
२०) फकीरा – अण्णाभाऊ साठे
२१) राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
२२) बुद्धिमापन कसोटी – वा.ना.दांडेकर
२३) पांगिरा – विश्वास महिपती पाटील
२४) गावचा टीनोपाल गुरुजी – शंकरराव रामराव
२५) गोलपिठा – नामदेव ढसाळ
२६) कोसला – भालचंद्र नेमाडे
२७) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे
२८) शेकोटी – डॉ. यशवंत पाटणे
२९) गावपांढर – आप्पासाहेब यशवंत खोत
३०) स्वप्नपंख – राजेंद्र मलोसे
३१) कल्पनेच्या तीरावर - वि.वा.शिरवाडकर
३२) पूर्व आणि पश्चिम – स्वामी विवेकानंद
३३) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव – स्वामी विवेकानंद
३४) निरामय कामजीवन – डॉ. विठ्ठल प्रभु
३५) आरोग्य योग – डॉ. बी.के.एस. अय्यंगार
३६) लोकमान्य टिळक – ग. प्र. प्रधान
३७) राजयोग – स्वामी विवेकानंद
३८) श्यामची आई – साने गुरुजी
३९) सत्याचे प्रयोग – मो. क. गांधी
४०) तरुणांना आवाहन – स्वामी विविकानंद
४१) योगासने – व. ग. देवकुळे
४२) १८५७ ची संग्राम गाथा – वि. स. वाळिंबे
४३) माझे विदयापीठ – नारायण सुर्वे
४४) रणांगण – विश्राम बेडेकर
४५) गाथा आरोग्याची – डॉ. विवेक शास्त्री
४६) बटाट्याची चाळ – पु. ल. देशपांडे
४७) कर्मयोग – स्वामी विवेकानंद
४८) १०१ सायन्स गेम्स – आयवर युशिएल
४९) नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर
५०) हिरवा चाफा – वि. स. खांडेकर
५१) माणदेशी माणस – व्यंकटेश माडगुळकर
५२) उचल्या – लक्ष्मण गायकवाड
५३) अमृतवेल – वि. स. खांडेकर
५४) झोंबी – आनंद यादव
५५) एक माणूस एक दिवस – ह. मो. मराठे
५६) इल्लम – शंकर पाटील
५७) क्रोंचवध – वि. स. खांडेकर
५८) झाडाझडती – विश्वास पाटील
५९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात
६०) ऊन – शंकर पाटील
६१) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि. ग. कानिटकर
६२) बाबा आमटे – ग. भा. बापट
६३) आई – मोकझिम गार्की
६४) आनंदमठ – बकीमचन्द्र चटर्जी
६५) प्रिझन हिस्ट्री – जयप्रकाश नारायण
६६) बंदिजीवन – सचिंद्रनाथ संन्याल
६७) स्वभाव, विभाव – आनंद नाडकर्णी
६८) वपुर्झा – व. पु. काळे
६९) स्वामी – रणजीत देसाई
७०) पानिपत – विस्वास पाटील
७१) द व्हील ऑफ हिस्ट्री – राम मनोहर लोहिया
७२) गीतांजली – रवींद्रनाथ टागोर
७३) विधवा विवाह – ईश्वरचंद्र विद्यासागर
७४) छावा – शिवाजी सावंत
७५) आर्य चाणक्य – जनार्धन ओक
७६) भारताचा शोध – पंडित जवाहरलाल नेहरू
७७) जागर खंड भाग १ व २ – प्रा. शिवाजीराव भोसले
७८) चंगीजखान – उषा परांडे
७९) गोष्टी माणसांच्या – सुधा मुर्ती
८०) यश तुमच्या हातात – शिव खेरा
८१) उपेक्षितांचे अंतरंग – श्रीपाद महादेव माटे
८२) आमचा बाप अन आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव
८३) मनोविरांचा मागोवा – डॉ. श्रीकांत जोशी
८४) शालेय परिपाठ – धनपाल फटिंग
८५) आगे आणि नाही – वि. वा. शिरवाडकर
८६) माणुसकीचा गहिवर – श्रीपाद महादेव माटे
८७) अखंड हिंदुस्तान – कन्हैयालाल मुन्सी
८८) म्युनिटी – चिंतामणी
८९) अभ्यासाची सोपी तंत्रे – श्याम मराठे
९०) वर्तमान रणनीती – अविनाश भट्टाचार्य
९१) राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास – पट्टाभिसितारमय्या
९२) आय फॉलो द महात्मा – के. एस. मुन्सी
९३) यशाची गुरुकिल्ली – श्याम मराठे
९४) हुमान – संगीता उत्तम धायगुडे
९५) ग्रामगीता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
९६) मराठी विश्वकोश १,२,३,१४,१५,१६ – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
९७) द्रुतगणित वेद – श्याम मराठे
९८) शिक्षक असावा तर ? – गिजुभाई
९९) ऋणसंख्या – नागेश शंकर माने
१००) एका माळेचे मणी – नागेश शंकर मोने
१०१) मण्यांची जादू – लक्ष्मण शंकर गोगावले
१०२) मनोरंजक शून्य – श्याम मराठे
१०३) गणित गुणगान – नागेश शंकर मोने
१०४) क्षेत्रफळ आणि घनफळ – डॉ. रवींद्र बापट
१०५) उत्तरातून प्रश्ननिर्मिती – नागेश शंकर मोने
१०६) माय इंडियन इयर्स – लॉर्ड हार्डीग्ज
१०७) महानायक – विश्वास पाटील
१०८) श्रीमान योगी – रणजीत देसाई
१०९) धग – उद्धव शेळके
११०) आई समजून घेताना – उत्तम कांबळे
१११) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
११२) संभाजी – विश्वास पाटील

👍7
११३) तराळ अंतराळ – शंकरराव खरात
११४) सांकृतिक संघर्ष – शरणकुमार लिंबाळे
११५) खळाळ – आनंद यादव
११६) आठवणींचे पक्षइक – प्र. ई. सोनकांबळे
११७) उपरा – लक्ष्मण माने
११८) पाचोळा – रा. र. बोराडे
११९) बळीवंश – डॉ. आ. ह. साळुंखे
१२०) अग्निपंख – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
१२१) दुनियादारी – सुहास शिरवळकर
१२२) वामन परत न आला – जयंत नारळीकर
१२३) हसरे दुख: - भा. द. खरे
१२४) शिकस्त – रा. स. इनामदार
१२५) वनवास – प्रकाश नारायण संत
१२६) हृदयाची हाक – वि. स. खांडेकर
१२७) जिजाऊ साहेब – मदन पाटील
१२८) अद्वितीय संभाजी – अनंत दारवटकर
१२९) प्रॉब्लेम ऑफ रुपी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१३०) बुधभूषण – छत्रपती संभाजी महाराज
१३१) अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र – कॉ. शरद पाटील
१३२) पार्टनर – व. पु. काळे
१३३) तुकाराम दर्शन – सदानंद मोरे
१३४) झुळूक – मंगला गोडबोले
१३५) अकथित सावरकर – मदन पाटील
१३६) लोकायत – स. रा. गाडगीळ
१३७) जागर – प्रा. शिवाजी भोसले
१३८) शिवाजी कोण होता ? – कॉ. गोविंद पानसरे
१३९) पण लक्षात कोण घेतो – हरी नारायण आपटे
१४०) दगलबाज शिवाजी – प्रबोधनकार
१४१) विचार सत्ता – डॉ. यशवंत मनोहर
१४२) काजळ माया – जी. ए. कुलकर्णी
१४३) लिव्हींग हिस्ट्री – हिलरी क्लिंटन
१४४) युवर बेस्ट डे इज टूडे – अनुपम खेर
१४५) नेहरु, तिबेट आणि चीन – अवतार सिंह भसीन
१४६) कोविड कथा – डॉ. हर्षवर्धन
१४७) अयोध्या – माधव भंडारी
१४८) माय लाईफ माय मिशन – स्वामी रामदेव
१४९) सेव्ह युथ सेव्ह नेशन – सीमा हिंगोनिया
१५०) क्रिकेट ड्रोना – जतीन परांजपे
१५१) करुणानिधी अ लाईफ – ए एस परिनसेल्वन
१५२) लीडरशिप लेसन्स फ्रॉम २२ यार्ड्स – श्रीकांत राम
१५३) मी मसीहा नाहीये – सोनू सूद
१५४) बिहाइंड द मास्क – मोहम्मद
१५५) द इंडियन स्टोरी – बिमल जालान
१५६) इट्स वांडरफुल लाईफ – रस्किन बॉंड
१५७) मोदी इंडिया कॉल्लिंग – चांदमल कुमावत
१५८) स्किल इट किल इट – रॉनी स्क्रुवाला
१५९) ऑल टाईम फेवराइट्स फॉर चिल्ड्रेन – रस्किन बॉंड
१६०) लाल बहादूर शास्त्री : राजकारण आणि पलीकडे – संदीप शास्त्री
१६१) द एंडगेम – हुसैन जैदी
१६२) हाउ टू बी अ राईटर – रस्किन बॉंड
१६३) जुगलबंदी – विनय सीतापती
१६४) गेम चेन्जर – शाहीद आफ्रिकी
१६५) एक्झाम वारियर – नरेंद्र मोदी
१६६) अमेझिंग अयोध्या – नीना राय
१६७) वन अरेंज मरडर – चेतन भगत
१६८) महावीर – रुपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार
१६९) अव्हर ओन्ली होम – दलाई लामा
१७०) कर्मयोद्धा ग्रंथ – सुरेंदर ग्रंथ
१७१) कोविड १९ – कैलास सत्यार्थी
१७२) बुद्धा इन गंधारा – सुनिता द्विवेदी
१७३) १२३२ किमी द लोंग जर्नी होम – विनोद कापरी
१७४) द बेंच – मेघन मार्कल
१७५) होम इन द वर्ल्ड – अमर्त्य सेन
१७६) ओह मिझोराम – पी. एस. श्रीधरन पिल्लई
१७७) अनफिनिशड – प्रियांका चोप्रा जोन्स
१७८) इयरबुक – सेठ रोजेन
१७९) द ब्याटल ऑफ बिलोन्गिंग – शशी थरूर
१८०) बिकॉज इंडिया कम्स फस्ट – राम जाधव
१८१) अबुद्ल कलाम यांच्या सोबत ४० वर्षे – डॉ ए शिवथाणु
१८२) स्वच्छ भारत क्रांती – राजेंद्र सिंह शेखावत
१८३) अ सॉंग ऑफ इंडिया – रस्किन बॉंड
१८४) बाय बाय कोरोना – डॉ. प्रदीप कुमार श्रीवास्तव
१८५) मनोहर परीकर – वामन सुभा प्रभू

👍3
कापलेला हिरा कशामुळे चमकतो ?
Anonymous Quiz
17%
(a) कठिणपणा
36%
(b) उच्च अपवर्तक निर्देशांक
38%
(c) हिऱ्याद्वारे प्रकाशाचे उत्सर्जन
9%
(d) हिऱ्याद्वारे प्रकाशाचे शोषण
👍1
प्रकाशाचा रंग कशावरून ठरवला जातो ?
Anonymous Quiz
12%
(a) आयाम
57%
(b) तरंगलांबी
25%
(c) तीव्रता
6%
(d) वेग.
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पहिली बौद्ध परिषद ____________ येथे झाली.
Anonymous Quiz
8%
(a) काश्मीर
30%
(b) राजगृह
50%
(c) पाटलीपुत्र
12%
(d) वैशाली