MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
Q2. सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण होता?
Anonymous Quiz
10%
(a) कान्हा
51%
(b) सिमुक
10%
(c) हाल
29%
(d) गौतमीपुत्र
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
कोणत्या जागतिक वारसा स्थळामध्ये इल्तुतमिशच्या थडग्याचा समावेश आहे?
Anonymous Quiz
25%
(a) हुमायूनची कबर
34%
(b) महाबोधी मंदिर परिसर
34%
(c) कुतुबमिनार
7%
(d) लाल किल्ला परिसर
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
अलाई दरवाजा गेट कोणत्या जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे?
Anonymous Quiz
24%
(a) हुमायूनची कबर
34%
(b) महाबोधी मंदिर परिसर
27%
(c) कुतुबमिनार
14%
(d) लाल किल्ला परिसर
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
गांधी वर्सेस लेनिन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
39%
श्रीपाद अमृत डांगे
30%
राजा देशपांडे
21%
दत्ता सावंत
10%
वसंतराव तुळपुळे
👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
18%
१२ जून
53%
१४ जून
21%
२२ मे
8%
२१ मे
👍2🔥1
पहिले टमटम कामगार विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले?
Anonymous Quiz
38%
महाराष्ट्र
32%
गुजरात
24%
राजस्थान
6%
केरळ
👍1
संविधानाचे पालन न केल्याच्या कारणावरून राष्ट्रपतींवर महाभियोग खालीलपैकी कोणाद्वारे चालविला जाऊ शकतो ?
Anonymous Quiz
35%
(a) भारताचे सरन्यायाधीश
24%
(b) भारताचे उपराष्ट्रपती
15%
(c) लोकसभेचे अध्यक्ष
26%
(d) संसदेची दोन सभागृहे
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
पानिपतची पहिली लढाई ________ साली झाली.
Anonymous Quiz
15%
(a) १७६४
34%
(b) १७५७
39%
(c) १५२६
12%
(d) १८५७
👍1👏1
Word of the day

Subject: Polity

Word: Oligarchy

Meaning: Oligarchy refers to a form of government in which a small group of individuals, families, or organizations hold significant power and control over the governing decisions. These ruling elites often have disproportionate influence and authority, which can lead to the concentration of political power in the hands of a privileged few. Oligarchies can exist in different political systems, such as democracies or authoritarian regimes, and they may exert their influence through economic, social, or political means. It is often associated with the lack of equal representation and the marginalization of the broader population in the decision-making process.
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
गांधीजींनी असहकार चळवळ कधी सुरू केली?
Anonymous Quiz
17%
(a) १८८०
15%
(b) १९००
57%
(c) १९२०
11%
(d) १९४०
👍3
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
घन पदार्थ गरम केल्यावर ते थेट वायूमध्ये बदलतात या प्रक्रियेला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
5%
(a) दृढीभवन.
55%
(b) बाष्पीभवन
35%
(c) संप्लवन
5%
(d) विसरण..
👍1
आज लोकमान्य टिळक यांची ___ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे.
Anonymous Quiz
15%
१०१
30%
१०२
38%
१०३
16%
१०४
🔥2👍1
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची कितवी जयंती आज (२०२३) मध्ये साजरी केली जात आहे?
Anonymous Quiz
20%
१०१
36%
१०२
33%
१०३
12%
१०४
निद्रानाश ज्याला इंग्लिश मध्ये insomnia म्हटले जाते हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला ‘निद्रानाश’ असे म्हटले जाते.
👍3
तिसरे इंग्रज- मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?
Anonymous Quiz
23%
A. त्रिंबकजी डेंगळे
26%
B. गंगाधर शास्त्री
20%
C. बापू गोखले
31%
D. यशवंतराव होळकर
👍1
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
Anonymous Quiz
10%
A. उमाजी नाईक
44%
B. वासुदेव बळवंत फडके
35%
C. स्वामी दयानंद सरस्वती
10%
D. दामोदरपंत चाफेकर
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
देशात जन्मदर व बालमृत्युदर ठरविताना ____ व्यक्तिमागील प्रमाण लक्षात घेतले जाते.
Anonymous Quiz
22%
प्रति शंभर
60%
प्रति हजारी
13%
प्रति लक्ष
5%
यापैकी नाही
👍1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
तेंझिंग यांगकी ____ च्या पहिल्या आयपीएस अधिकारी ठरल्या.
Anonymous Quiz
26%
अरुणाचल प्रदेश
32%
मणिपूर
37%
नागालँड
5%
त्रिपुरा
👍1
ज्या तापमानास हवा बाष्पने संतृप्त होते त्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
22%
गोठनबिंदू
30%
द्रवणांक
28%
दवबिंदू
19%
उत्कलनांक