एकलव्य पुरस्कार प्राप्त स्वाती सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
19%
हॉकी
39%
सायकलिंग
23%
टेनिस
19%
स्विमिंग
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालेले जॉर्ज कोहेन कोणत्या खेळाशी संबंधित होते?
Anonymous Quiz
14%
नेमबाज
43%
फॉर्म्युला वन रेसर
33%
फुटबॉलर
9%
हॉकीपटू
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
19%
बारामती
40%
महाबळेश्वर
32%
कळसूबाई शिखर
9%
भीमाशंकर
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
टेक्नोक्रेट इंडस्ट्रीज हा महत्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
14%
हिंगोली
43%
गडचिरोली
36%
अमरावती
7%
बीड
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
मुख्य माहिती आयुक्तांना पदाची शपथ ____ देतात.
Anonymous Quiz
11%
पंतप्रधान
44%
राष्ट्रपती
30%
राज्यपाल
15%
भारताचे मुख्य न्यायाधीश
👏3
Word of the Day: Renewable Energy
Subject: Energy
Meaning: Renewable energy refers to energy sources that are naturally replenished and virtually inexhaustible over time. Unlike fossil fuels, which are finite and contribute to environmental pollution, renewable energy comes from natural processes and can be harnessed without depleting the Earth's resources or causing significant harm to the environment.
Key types of renewable energy sources include:
1. Solar Energy: Solar power is derived from the sun's rays and can be converted into electricity through photovoltaic (PV) cells or concentrated solar power (CSP) systems. Solar energy is abundant and clean, making it a popular choice for generating electricity in homes, businesses, and large-scale power plants.
2. Wind Energy: Wind turbines harness the kinetic energy of the wind to generate electricity. Wind power has seen significant growth as a renewable energy source due to its sustainability and low greenhouse gas emissions.
3. Hydropower: Hydropower involves using the energy of moving water (rivers, waterfalls, tides) to generate electricity. It is one of the oldest and most widely used forms of renewable energy, providing a steady and reliable power source.
4. Biomass: Biomass energy is produced from organic materials such as wood, agricultural residues, and waste. It can be converted into biofuels, biogas, or used directly for heating and electricity generation.
5. Geothermal Energy: Geothermal power taps into the Earth's internal heat to generate electricity or provide heating and cooling for buildings. It is more location-specific but offers a consistent and reliable energy source.
6. Ocean Energy: Ocean energy encompasses several technologies that harness the energy from the ocean's tides, waves, and temperature gradients. It is an emerging field with great potential for sustainable power generation.
The adoption of renewable energy is vital for mitigating climate change, reducing greenhouse gas emissions, and transitioning to a more sustainable energy future. Governments, businesses, and individuals worldwide are increasingly investing in and promoting renewable energy projects to achieve a cleaner and greener energy landscape.

👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती ही ______ आणि हिंदवी भाषेत ठेवली जात होती.
Anonymous Quiz
22%
अरेबिक
29%
प्राकृत
32%
पारशी
17%
संस्कृत
🔥1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कुणाचे?
Anonymous Quiz
38%
मेरी कोम
30%
कपिल देव
23%
पी टी उषा
10%
सुनील गावसकर
इंग्रज-रोहिला युद्ध(१७७२-१७७४). ब्रिटिशांनी उत्तर हिंदुस्थानात राज्यविस्ताराच्या हेतूने रोहिल्यांबरोबर केलेल्या युद्धाला भारतीय इतिहासात महत्वाचे स्थान आहे. अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील (१७६१) पराभवानंतर मराठ्यांनी १७६९-७० पासून उत्तर हिंदुस्थानात परत स्वाऱ्या करण्यास सुरूवात केली. त्यामुळे १७७२ मध्ये रोहिल्यांनी अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला याच्याशी तह केला. या तहानुसार मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केल्यास नबाबाने रोहिल्यांना लष्करी मदत करावी व त्याबद्दल रोहिल्यांनी नबाबाला चाळीस लक्ष रूपये द्यावे,असे ठरले. १७७२ मध्ये मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केली, तथापि माधवराव पेशव्याचा मृत्यु व नारायणराव पेशव्याचा खून ह्या पुण्यातील घटनांमुळे त्यांना त्वरीत दक्षिणेस परतावे लागले. या युद्धात लष्करी मदतीची गरज न पडताही नबाबाने रोहिल्यांकडून चाळीस लक्ष रूपयांची मागणी केली. ही मागणी रोहिल्यांनी नाकारताच नबाबाने इंग्रजांबरोबर रोहिलखंड जिंकण्यासाठी तह केला.
या तहानुसार इंग्रजांनी नबाबाला रोहिलखंड घेण्यासाठी लष्करी मदत करावी व त्याबद्दल त्याने इंग्रजांना युद्धाचा खर्च व चाळीस लक्ष रूपये द्यावे असे ठरले. या तहान्वये अयोध्या व रोहिलखंड येथील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास वॉरन हेस्टिंग्जला संधी मिळाली. शुजाउद्दौलाने इंग्रजी सैन्याच्या मदतीने कत्रा व मीरानपूर येथे रोहिल्यांचा पराभव केला. रोहिल्यांचा प्रमुख हाफिज रहमत खान हा या युद्धात मारला गेला व वीस हजार रोहिल्यांना हद्दपार करण्यात आले. रोहिलखंडाचा प्रदेश अयोध्येला जोडून घेण्यात आला. पुढे १८५६ मध्ये अयोध्येच्या संस्थानाबरोबरच रोहिलखंडाचा प्रदेशही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात समाविष्ट करण्यात आला.
मराठ्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यापासून बंगाल प्रांताचे संरक्षण करण्यासाठी हेस्टिंग्जने रोहिलखंड अयोध्येला जोडून ते बलवान मध्यवर्ती राज्य बनविले. या युद्धामुळे बंगालमधील ब्रिटिशांची सत्ता दृढ झाली. तथापि इंग्लंडमध्ये परत गेल्यानंतर हेस्टिंग्जवर शुजाउद्दौल्याला इंग्रजी सैन्याची मदत देऊन रोहिल्यांशी युद्ध ओढवून घेतले व केवळ पैशाच्या अपेक्षेने इंग्रजी सैन्य भाड्याने दिले,असे आरोप करण्यात आले.

👍3
भारतातील लोह खनिजांच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे?
Anonymous Quiz
22%
२०
40%
२५
24%
३०
14%
३५
👍1
दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोणत्या देशात आढळतात?
Anonymous Quiz
15%
कोल्हापूर
20%
नवापूर
18%
सोलापूर
47%
बल्लारपूर
👏1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
सूर्यापासून येणारी अतिनील किरणे _____ या भागात शोषली जातात.
Anonymous Quiz
11%
तपांबर
67%
ओझोन
14%
आयनांबर
8%
बाह्यावरण
🔥1
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारताचे भरतपूर म्हणून ____ अभयारण्य ओळखले जाते.
Anonymous Quiz
24%
गौताळा - औट्रमघाट
24%
टीपेश्वर
22%
तानसा
29%
नांदूर-मधमेश्वर
👍1
Forwarded from MPSC GK 2026 (Truptesh Bhadane)
भारतातील लोह खनिजांच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे?
Anonymous Quiz
22%
२०
40%
२५
24%
३०
14%
३५
👍2
Forwarded from MPSC GK 2026 (Truptesh Bhadane)
दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोणत्या देशात आढळतात?
Anonymous Quiz
15%
कोल्हापूर
20%
नवापूर
18%
सोलापूर
47%
बल्लारपूर
👍2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
Falcon shield युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहे?
Anonymous Quiz
15%
चीन व युएई
47%
अमेरिका व युएई
22%
चीन व इराण
16%
युएई व इस्राएल
👍2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
How prime minister decide पुस्तकाचे लेखक?
Anonymous Quiz
30%
नीरजा चौधरी
37%
राजेंद्र कपूर
22%
ऋषी राज
10%
अश्विन कपूर
👍1
Word of the Day: Cryptocurrency
Subject: Finance/Technology
Meaning: Cryptocurrency is a type of digital or virtual currency that uses cryptography for security and operates independently of a central authority, such as a government or financial institution. Unlike traditional fiat currencies, cryptocurrencies are decentralized and typically utilize blockchain technology to record and verify transactions.
Key features of cryptocurrencies include:
1. Decentralization: Cryptocurrencies are not controlled or regulated by any central authority. Instead, they rely on a decentralized network of computers (nodes) that validate and maintain the transaction ledger.
2. Blockchain Technology: Most cryptocurrencies use blockchain, a distributed ledger technology, to ensure transparency and security. Each transaction is recorded in a "block," and these blocks are linked together in chronological order, forming a chain.
3. Cryptography: Cryptocurrencies use advanced cryptographic techniques to secure transactions and control the creation of new units. This makes the system resistant to fraud and counterfeiting.
4. Limited Supply: Many cryptocurrencies have a fixed supply, meaning there is a maximum number of coins that will ever be created. For example, Bitcoin has a capped supply of 21 million coins.
5. Anonymity: While transactions are recorded on the blockchain, the identities of users involved in the transactions are often pseudonymous. This provides a certain level of privacy and anonymity for users.
6. Volatility: Cryptocurrencies are known for their price volatility, with values fluctuating significantly over short periods. This makes them attractive to traders and investors but also introduces risk.
The most well-known cryptocurrency is Bitcoin, which was created in 2009 by an unknown person or group using the pseudonym Satoshi Nakamoto. Since then, thousands of other cryptocurrencies, commonly referred to as "altcoins," have been developed, each with its unique features and use cases.
Cryptocurrencies have gained popularity as a means of digital payments, investment assets, and as a hedge against inflation in some countries. However, their adoption and regulatory status vary across different regions, and their use can also raise concerns about financial crime, tax evasion, and environmental impacts due to energy-intensive mining processes. As the cryptocurrency ecosystem continues to evolve, it remains a subject of ongoing debate and research in both the financial and technological realms.

वासुदेव बळवंत फडके
(४ नोव्हेंबर १८४५ – १७ फेब्रुवारी १८८३). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण (रायगड) गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासदेव. त्याचा जन्म शिरढोण येथेच झाला.
सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५–६० या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेवाने इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जी. आय्. पी. रेल्वेत केली.
वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. त्यात ते २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले.
मुंबईहून त्यांची बदली १८६५ साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंताची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान. वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्त्वाची घटना होय.
पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना १८७१ मध्ये झाली व तिच्या मार्फत महादेव गोविंद रानड्यांची स्वदेशी चळवळीवर दोन व्याख्याने झाली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरविले. ते पुण्यात देशभक्तिपर व्याख्याने देऊ लागले.
१८७६–७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकऱ्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाःकार उडाला. वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.
या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली.
पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले.
पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता. रामोशी लुटालूट करण्यात निष्णात होते; पण पैशापलीकडे त्यांना राष्ट्रभक्ती, देशप्रेम इ. काही ठाऊकच नव्हते. जी लूट मिळाली, ती घेऊन ते आपापल्या गावी पांगले. मार्चच्या शेवटी वासुदेव बळवंतांजवळ जेमतेम दहा–पंधरा रामोशी उरले.
हताश अंतःकरणाने वासुदेव बळवंत पुण्यास परतले. तेथून उरळी कांचनला जाऊन त्यांनी रेल्वेमार्गाने सोलापूर गाठले. पुढे ते गाणगापूर मार्गे श्रीशैलम् येथील श्री मल्लिकार्जुनाच्या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत गेले. तेथे मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करण्याचे त्यांनी ठरविले (१७ एप्रिल १८७९). त्याच दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली. या सुमारास त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट नावाचे गृहस्थ भेटले व त्यांनी मदतीचा हात पुढे केला.