त्यामुळे वासुदेव बळवंतांनी आत्मसमर्पणाचा विचार सोडून दिला व पुण्याकडे जाण्याचे ठरविले. दरम्यान रघुनाथ भटांनी इस्माईल खान या रोहिल्यांच्या पुढाऱ्याशी त्यांचा परिचय करून दिला. सु. ५०० रोहिले इस्माईल खानसह त्यांना येऊन मिळाले. शिवाय रघुनाथ भटाने आणखी काही माणसे मिळवून दिली. अशा प्रकारे सु. ९०० माणसांचे पाठबळ वासुदेव बळवंतांना प्राप्त झाले.
वाटाघाटी पुऱ्या होणाच्या आधीच वासुदेव बळवंत गाणगापुरास आहेत, ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली. सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि मेजर डॅन्यीएलला त्या मोहिमेवर धाडले. वासुदेव बळवंत हे धानुरला (गाणगापुरला) आहेत, असे समजताच त्याने गावाला वेढा दिला; पण वासुदेव बळवंत तेथून पळून गेले; तथापि त्यांचे कागदपत्र मात्र शत्रूच्या हाती पडले. त्यांत मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा, गव्हर्नरचा खून, इतर यूरोपीयांचे खून यांबद्दल १०,००० ते ५,००० पासूनची बक्षिसे जाहीर केली होती, शिवाय हैदराबाद येथील मौलवी मुहम्मदसाहेब या प्रतिष्ठित गृहस्थास वासुदेवांची शिफारस करणारे एक पत्र होते. मौलवीसाहेब निजामाच्या सैन्यातील अरब, रोहिले आणि शीख यांच्या पलटणीचे मुख्य सेनाधिकारी होते.
वासुदेव बळवंताचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे मे. डॅन्यीएलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेवांचा पाठलाग सुरू केला. फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले (२१ जुलै १८७९). पुणे येथे त्यांच्यावर दंड संहितेच्या १२१ए, १२२, १२४ए इ. कलमांन्वये खटला चालविण्यात आला. न्या.
न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी १८८० च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच मरण पावले.
वासुदेवांचे खासगी जीवन फारसे सुखावह नव्हते. विद्यार्थिदशेत त्यांनी सोमण घराण्यातील मुलीशी पहिले लग्न केले (१८५९). तिच्यापासून त्यांना मथुरा नावाची मुलगी झाली. ही पत्नी १८७३ मध्ये मरण पावली. त्यांनी दुसरे लग्न गोपिकाबाई नांवाच्या ९ वर्षांच्या मुलीशी केले (१८७३); पण त्यांना फारसे वैवाहिक सुख लाभले नाही. गोपिकाबाई पुढे १९४० मध्ये निधन पावल्या.
वासुदेव बळवंतांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता. त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही; तथापि भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणून त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात. त्यांच्या कार्याचा उचित गौरव शिरढोण येथे त्यांचा स्मारकस्तंभ उभारून करण्यात आला आहे (१९४०).

👍2
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण कोणते नाही?
Anonymous Quiz
21%
1.सिमला
31%
2. वाळकेश्वर
30%
3. कोडाई कॅनॉल
18%
4. पंचमढी
🔥3
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
1. मुंबई
48%
2. रत्नागिरी
33%
3. सिंधुदुर्ग
10%
4. ठाणे
🔥2👍1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
44%
मूलभूत अधिकार
31%
मार्गदर्शक तत्त्वे
23%
मूलभूत कर्तव्ये
3%
यापैकी नाही
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
Anonymous Quiz
29%
अर्थविधेयक मंजूर करणे
31%
मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
28%
राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे
12%
सामान्य विधेयक मंजूर करणे
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाच मोल काढणं शक्य नाही.
भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ले सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने लढले गेले. निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन हैद्राबाद संस्थानावर भारतीय तिरंगा फडकला. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला.

👏4👍3
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतीला राष्ट्रीय आणीबाणी लावता येते?
Anonymous Quiz
31%
कलम ३५२
35%
कलम ३५६
21%
कलम ३६०
12%
यापैकी सर्व
👍2👏2
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरी राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वास्तविक वापर कोण करते?
Anonymous Quiz
28%
संसद
35%
मंत्रीमंडळ
22%
सरन्यायाधिश
14%
उपराष्ट्रपती
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
सदिश राशींचे वर्णन करण्यासाठी ……………….
Anonymous Quiz
21%
1.दिशा व परिणाम यांपैकी कोणतेही एक पुरेसे असते.
61%
2. परिणाम व दिशा दोन्ही आवश्यक असतात.
15%
3. फक्त दिशा पुरेशी असते
3%
4. फक्त परिमाण पुरेसे असते .
👍1🔥1
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटन दुरुस्तीमुळे झाले आहे?
Anonymous Quiz
39%
७३, ७४ वी घटनादुरुस्ती
37%
४२, ४३ वी घटनादुरुस्ती
17%
४५, ४६ वी घटनादुरुस्ती
8%
७५, ७६ वी घटनादुरुस्ती
Word of the Day: Automation
Subject: Technology
Meaning: Automation refers to the use of technology, computer programs, or machinery to perform tasks with minimal or no human intervention. It aims to streamline processes, increase efficiency, and reduce the need for manual labor in various industries, ranging from manufacturing and transportation to customer service and data analysis. Automation can enhance productivity, accuracy, and speed in repetitive tasks, freeing up human resources for more complex and creative endeavors.

👍1
Word of the Day: Biotechnology
Subject: Science
Meaning: Biotechnology is a field of science that involves the use of living organisms, or their systems and processes, to develop or create products and technologies that improve human life and the environment. It encompasses a wide range of applications, including genetic engineering, pharmaceuticals, agriculture, environmental remediation, and industrial processes. Biotechnology has the potential to revolutionize various industries by harnessing the power of biology and genetics to address challenges and advance scientific knowledge.

ट्रॅकोमा हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, ज्याचे नुकतेच इराक देशात उच्चाटन करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
24%
त्वचा
48%
डोळे
15%
नाक
13%
घसा
Forwarded from सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
9 ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक आदिवासी दिवसाची थीम काय होती?
Anonymous Quiz
37%
Leaving no one behind: Indigenous peoples and the call for a new social contract.
24%
Indigenous languages
33%
Indigenous Youth as Agents of Self-determination
6%
None of the above
USA मधील कोणते राज्य एके काळी एक फ्रेंच वसाहत होते?
Anonymous Quiz
28%
अलास्का
43%
California
20%
Maryland
9%
Louisiana
👏1
महाराष्ट्रातील पहिले अवयवदान जन जागृती उद्यान कोठे सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
11%
ठाणे
29%
नागपूर
47%
नांदगाव पेठ : अमरावती
13%
पुणे
👍1
Word of the Day: Cyberbullying
Subject: Social Issues
Meaning: Cyberbullying refers to the use of electronic communication, such as social media, instant messaging, or email, to harass, intimidate, or harm others deliberately. It involves the repeated and hostile behavior, often carried out anonymously, to target individuals with hurtful messages, threats, rumors, or embarrassing content. Cyberbullying can have severe consequences on the mental and emotional well-being of the victim, leading to anxiety, depression, and even self-harm. It is essential to raise awareness about cyberbullying and promote a safe and respectful online environment for everyone.

Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
12%
रडार
52%
फोटॉन
25%
प्रोटीन
12%
पॉझीट्रोन
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
नटसम्राट नाटकाचे लेखक?
Anonymous Quiz
6%
दुर्गा भागवत
69%
वि. वा. शिरवाडकर
21%
मंगेश पाडगावकर
4%
यापैकी नाही
Forwarded from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
कॅनडा ओपन बॅडमिंटन २०२३ पुरुष एकेरी कोणी जिंकला?
Anonymous Quiz
21%
डॅनील मेदवेदेव
32%
एचएस प्रणोय
34%
लक्ष्य सेन
13%
वेंग हाँग यान
👍2