⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

1) भाषा – भाषा 2) सभा – सभा 3) फोटो – फोटो 4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

2) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
म्हणतात ?

1) अधिकरण 2) संप्रदान 3) करण 4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

3) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) संयुक्त वाक्य 2) मिश्र वाक्य 3) केवल वाक्य 4) संकेतार्थी

उत्तर :- 2

4) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) अतिरेक्यांविरूध्द 2) लढताना 3) शहीद झाला 4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

5) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1😁1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) वैकल्पिक व्दंव्द 2) समाहार व्दंव्द
3) अव्ययी भाव 4) बहुव्रीही

उत्तर :- 3

2) उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

1) अर्धविराम 2) स्वल्पविराम 3) पूर्णविराम 4) अपसारणचिन्ह

उत्तर :- 2

3) ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) रूपक 2) उपमा 3) श्लेष 4) यमक

उत्तर :- 2

4) सिध्द शब्द निवडा.

1) गुरू 2) गुरूने 3) गुरूला 4) गुरूच्या

उत्तर :- 1

5) ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● क्षणभंगुर x चिरकालीन

● अबोल x वाचाळ

● आसक्त x अनासक्त

● उत्तर x प्रत्युत्तर

● उपकार x अपकार

● घाऊक x किरकोळ

● अवजड x हलके

● उदार x अनुदार

● उतरण x चढण

● तारक x मारक

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
🔰ONE WORD SUBSTITUTION🔰

1.Audience – a number of people listening to a lecture - प्रेक्षक, श्रोते, एखादी गोष्ट किंवा व्यक्ती पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जमलेला लोकांचा समुदाय

2. Altruist – one, who considers the happiness and well-being of others first - परोपकारी, दुस-याच्या कल्याणाची चिंता वाहणारा

3. Atheist – a person who does not believe in God - नास्तिक

4. Anthropologist – one, who studies the evolution of mankind - मानववंशशास्त्रज्ञ

5. Autocracy – government by one person - निरंकुशता, अनियंत्रित राज्यकारभार

6. Autobiography – the life history of a person written by himself - आत्मचरित्र, एखाद्या माणसाची त्यानेच लिहिलेली जीवन कहाणी

7. Amputate – to cut off a part of a person’s body which is infected - विच्छेदन ; कापून काढणे

8. Arsenal – a place for ammunition and weapons - शस्त्रागार; शस्त्रास्त्रे किंवा दारुगोळा जेथे ठेवतात किंवा करतात ती जागा

9. Archives – a place where government or public records are kept - संग्रहण, ऐतिहासिक कागदपत्रे, पुराभिलेख, ऐतिहासिक दप्तर,
राजकार्यलेखरक्षणशास्त्र

10. Amateur – a man who does a thing for pleasure and not as a profession - हौशी, एखादी गोष्ट द्व्य प्राप्ती साठी न करता केवळ हौस म्हणून करणारा माणूस
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍3❤1
🟢ONE WORD SUBSTITUTION

11. Aristocracy – government by the nobles - अमीर-उमराव नागरिकांचे राज्य

12. Aquatic – animals/plants which live in water - जलचर पाण्यात राहणारे किंवा वाढणारे

13. Amphibian – animals which live both on land and sea - उभयचर, भूजलचर, बेडकासारखा पाण्यात व जमिनीवरही राहू शकणारा प्राणी

14. Ambidexterous – one, who can use either hand with ease
डावा आणि उजवा हे दोन्ही हात सारख्याच कौशल्याने वापरणारा

15. Alimony – allowance paid to wife on legal separation - पोटगी,
घटस्फोटानंतर एखाद्याला नवर्‍याला किंवा बायकोला नियमितपणे द्यायला लागणारी रक्कम

16. Anthology – a collection of poems - काव्यशास्त्र, साहित्यसंग्रह लेखांचा विशेषत: कवितांचा संग्रह

17. Abdication – voluntary giving up of the throne in favor of someone - त्याग, पदत्याग

18. Arbitrator – a person, appointed by two parties to solve a dispute - लवाद, पंच

19. Astronomer – a person, who studies stars, planets and other heavenly bodies - खगोलशास्त्रज्ञ

20. Astrologer – a person who studies the influence of heavenly bodies on human beings - ज्योतिषी, फलज्योतिषी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
⭕️CHANGE THE VOICE

1. More than 10 million people had visited Disneyland in a year.

Ans: Disneyland had been visited by More than 10 million people in a year.

2. They have never thought about their victory.

Ans: Their victory has never been thought about by them
.

3. Who has taken that torn paper?

Ans: By whom has that torn paper been taken?

4. Have you seen 'Oswald the Rabit'?

Ans: Has 'Oswald the Rabit' been seen by you
?

5. The worker has not submitted his leave report.

Ans: His leave report has not been submitted by the worker
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍3
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न सराव ⭕️

1) कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या 2) कुत्रा 3) कुत्र्याने 4) कुत्र्याचा

उत्तर :- 2

2) वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार 2) पाच 3) सहा 4) सात

उत्तर :- 2

3) पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली 2) पुढची गल्ली
3) कापड – दुकान 4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2

4) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद 2) धातू 3) कर्म 4) कर्ता

उत्तर :- 1

5) खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक 2) कारणदर्शक
3) रीतिदर्शक 4) कालदर्शक

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3👏1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

१) कान देणे : लक्षपूर्वक ऐकणे
आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली. 

२) आकाश कोसळणे : मोठे संकट येणे
घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सोनाबाईंवर आकाश कोसळले. 

३) सिद्ध होणे : तयार होणे 
गडावर चढण्यासाठी रावी सिद्ध झाली. 

४) पारा चढणे : रागावणे 
घरी उशिरा आलेल्या साहिलला पाहून बाबांचा पारा चढला. 

५) खडकातून पाणी काढणे : अशक्य गोष्ट पार पाडणे 
नापीक जमिनीत लागवड करुन महादूने जणू खडकातून पाणी काढले. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
पुढील वाक्यातील 'काळ' ओळखा - विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.
Anonymous Quiz
17%
भूतकाळ
57%
पूर्ण वर्तमानकाळ
21%
साधा वर्तमानकाळ
5%
रीती भविष्यकाळ
👍3
पुढील वाक्याचा 'काळ' ओळखा. - सुमन झाडाला पाणी घालत होती.
Anonymous Quiz
19%
अपूर्ण वर्तमानकाळ
19%
रीती वर्तमानकाळ
49%
अपूर्ण भूतकाळ
12%
पूर्ण भूतकाळ
👏1
पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यायातून कोणती भावना प्रगट होते.
"हूडुत! हे काय बोलणे झाले का.
Anonymous Quiz
6%
1) हर्षदर्शक
19%
2) शोकदर्शक
72%
3) तिरस्कारदर्शक
3%
4) संमतीदर्शक
👍2
क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन प्रमाणे बदलत असेल तर तो .......प्रयोग असतो ?
Anonymous Quiz
16%
1) भावे प्रयोग
56%
2) कर्तरी प्रयोग
24%
3) कर्मणी प्रयोग
5%
4) संकर प्रयोग
🥰3👍1
ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
Anonymous Quiz
58%
1) द्वंद्व समास
22%
2) बहूव्रीही समास
15%
3) अव्ययीभाव समास
5%
4) तत्पुरुष समास
👍2
'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?
Anonymous Quiz
15%
भाषाअंतर्गत
77%
भाषांतर्गत
5%
भाष्यन्तर्गत
3%
भाषेंतर्गत
चटकन हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे.
Anonymous Quiz
15%
केवलप्रयोगी
22%
शब्दयोगी
20%
उभयान्वयी
43%
क्रियाविशेषण
👍1
दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सहोदर -
Anonymous Quiz
12%
अमर
56%
भ्राता
18%
भर्ता
13%
उदय
'अश्व' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
11%
वाजी
27%
वारू
32%
धव
30%
तुरुंग
🥰3😁1