आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
13%
(1) अक्षर
82%
(2) वर्ण
3%
(3) पद
3%
(4) वाक्य
योग्य शब्द लिहा. इ, ए, ऋ हे _____ स्वर आहेत.
Anonymous Quiz
45%
(1) ऱ्हस्व
27%
(2) दीर्घ
16%
(3) संयुक्त
11%
(4) विजातीय
👏3🔥2
देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous Quiz
16%
खडकवासला
63%
गंगापूर
14%
मोडक सागर
7%
तानसा महाराष्ट्र
👍5❤1
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
56%
अधीविशेषण
17%
पूर्व विशेषण
13%
विधी विशेषण
14%
क्रियाविशेषण
👍2👎1
कृपया , उत्तर पाठवावे क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
6%
स्वार्थ
50%
विध्यर्थ
38%
आज्ञार्थ
6%
संकेतार्थ
👍3👎3👏2😁1
कृपया , उत्तर पाठवावे क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
3%
स्वार्थ
86%
विध्यर्थ
10%
आज्ञार्थ
2%
संकेतार्थ
👍4❤3
खालील वाक्यातील क्रियापदावरुन कोणता बोध होतो? मुलांनो गोंगाट करू नका.
Anonymous Quiz
3%
प्रार्थना
73%
आज्ञा
7%
अनुज्ञा
17%
विनंती
अलंकार ओळखा :- लेकी बोले सुने लागे
Anonymous Quiz
19%
अतिशयोक्ती
51%
अन्योक्ती
21%
स्वभावोक्ती
9%
दृष्टान्त
👍2😁2
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरुन कर्तव्य, शक्यता, रीत,योग्यता या अर्थाचा बोध होतो तेव्हा त्यास _______म्हणतात.
Anonymous Quiz
18%
आज्ञार्थ
26%
स्वार्थ
42%
विध्यर्थ
14%
संकेतार्थ
वन भरती येणाऱ्या पदांची नावे आणि परीक्षा पद्धत 🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👇 वनरक्षकबद्दल सर्व अपडेट्स मिळवा
@mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👇 वनरक्षकबद्दल सर्व अपडेट्स मिळवा
@mega_saralseva_bharti
👍1
116.pdf
1.3 MB
पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6098363302688063893.pdf
17.2 MB
#Notes
#Science
🔸 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स
✍ By- Ashok Pawar
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
#Science
🔸 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स
✍ By- Ashok Pawar
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
पर्यावरण_notes_by_श्रीनिवास_पाटील.pdf
8.5 MB
#Notes
#Environment
🔸 पर्यावरण Notes
✍By - श्रीनिवास पाटील सर,
(Excise PSI)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
#Environment
🔸 पर्यावरण Notes
✍By - श्रीनिवास पाटील सर,
(Excise PSI)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍8