⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️




1) " कटी " या शब्दाचा अर्थ---------

1) झोपडी

2) अबोल धरणे

3) कंबर✅

4) कापणे


2) त्याचा मोठा भाऊ गावी गेला .या वाक्याचा प्रकार ओळखा .

1) विधानार्थी ✅

2) प्रश्नार्थी

3) उद्गारार्थी

4) होकारार्थी


3) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो .या वाक्यासाठी योग्य म्हण निवडा .

1) अति तेथे माती✅

2) करावे तसे भरावे

3) दाम करी काम

4) अंथरून पाहून पाय पसरावे


4) अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा

भाव-

1) दर ,सात्विक भाव ✅

2) धडपड,मोजमाप

3) मनन,चिंतन

4) मनु,मण


5) खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा -

दिव्याखाली


1) पतंग

2) ढेकूण

3) अंधार✅

4) उजेड


6) " रामकडून रावन मारला गेला " या प्रयागाचे नाव सांगा .

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग✅

3) भावे प्रयोग

4) संकीर्ण प्रयोग
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1) गय करणे - क्षमा करणे


2) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


3) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


4) जीव ओतणे - मन लावून काम करणे


5) सुपारी देणे - आमंत्रण देणे


6) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


7) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) सिध्द शब्द ओळखा.

1) येऊन 2) ये 3) येवो 4) येणार

उत्तर :- 2

2) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) व्यागार्थ 2) लक्षार्थ 3) वाच्यार्थ 4) संकेतार्थ

उत्तर :- 2

3) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

1) जल 2) जलद 3) ढग 4) क्षार

उत्तर :- 2

4) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

1) उन्नत 2) अवनत 3) आरोहण 4) प्रारंभ

उत्तर :- 3

5) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

1) हात ओला तर मित्र भला 2) मूल होईना सवत साहीना
3) मनास मानेल तोच सौदा 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️


1) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


2) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


3)कागाळी करणे - तक्रार करणे


4) खांदा देणे - मदत करणे


5) खोबरे करणे - नाश करणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)

🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.

🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
       चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक  तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
      48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
6729.pdf
488 KB
⭕️♦️⚠️Combine Mains Group C Mains
Paper _1 _1st_Key

👉 गट क मुख्य 2022 पेपर 1 पहिली उत्तरतालिका..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
69%
आज्ञा
21%
विनंती
6%
प्रार्थना
4%
अनुमोदन
🥰1👏1
'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खलालीपैकी कोणता आहे.
Anonymous Quiz
50%
कर
14%
करत
20%
कर्म
16%
कर्ता
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
52%
बसला
22%
बसू
15%
बसतो
12%
बसावा
👍2
तुम्ही सर्व जण इथेच थांबा?
Anonymous Quiz
7%
नाम
62%
सर्वनाम
20%
विशेषण
11%
क्रियापद
🥰2
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
5%
क्ष्
89%
ळ
5%
ण्
2%
क्
👍2
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
10%
तळ्या
34%
तळे
53%
तळी
2%
तळा
👍1👏1
खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा
Anonymous Quiz
5%
1) आ,ई, ऊ,ओ
76%
2)ए, ऐ, ओ ,औ
8%
3)आ, उ,ए,ऐ
11%
4)1 व 2
प्रयोग ओळखा –

रामाने फणस खाल्ला.
Anonymous Quiz
11%
कर्मकर्तरी
13%
भावे
60%
कर्मणी
16%
कर्तरी
👍3
पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?
Anonymous Quiz
17%
सुंदर
29%
कडू
19%
रानटी
35%
शहाणा
इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.
Anonymous Quiz
14%
उ-कारान्त
50%
ए-कारान्त
22%
आ-कारान्त
14%
ई-कारान्त
👍2