⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️ MPSC आंदोलन.. 🔥🔥
♦️ ज्यांना लवकरात लवकर येणे शक्य आहे आंदोलन स्थळी त्यांनी या..🔥

👉 आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.. लढाई जवळपास अंतिम टप्प्यात आहे, कमी पडू नका.. 🔥🔥🔥

👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏

लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥
👍1
♦️आज दुपारी मंत्रालयात बैठक आहे..

आंदोलन स्थळी गर्दी वाढवा... 🔥🔥
👍1
♦️आंदोलनाचे २४ तास पूर्ण....🔥🔥🔥

👉आपल्या साठी आजचा दिवस अंत्यत महत्वाचा म्हणून सर्वांनी आंदोलनस्थळी यावं गर्दी दिसली पाहिजेत.. 🔥

👉 जे रात्री थांबले होते आणि आता रूम ला गेले असतील त्यांनी आता फ्रेश होऊन यावं आणि जे रात्री नव्हते त्यांनीही यावे.. 👍👍🏻


👉 आपली महत्त्वाची मागणी- २०२५ च नोटिफिकेशन 🔥🔥

👉 हे शेवटचं आंदोलन असणार आहे.. त्यामुळे आंदोलन स्थळी तुमची उपस्थिती दाखवा.. 🙏🙏🙏🙏🔥🔥

👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏


लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत कॉल वरून संवाद..
♦️सुनील केदार आंदोलन स्थळी उपस्थित..