⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
84%
आज्ञा
10%
विनंती
4%
प्रार्थना
3%
अनुमोदन
❤2👍2🔥2👎1
'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खलालीपैकी कोणता आहे.
Anonymous Quiz
88%
कर
6%
करत
4%
कर्म
1%
कर्ता
👍3❤1🥰1👏1
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
85%
बसला
5%
बसू
6%
बसतो
3%
बसावा
👍2👏1
खालीलपैकी तांमीळी नसणारा शब्द कोणता ❓️
Anonymous Quiz
28%
चिल्ली पिल्ली
35%
अनरसा
20%
सार
17%
मठ्ठा
👍2
'आभरण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
19%
पुरातन
56%
दागिना
17%
प्राचीन
8%
सोटा
👍3
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Anonymous Quiz
7%
दर्शक
8%
प्रश्नार्थी
12%
स्तुतिवाचक
73%
आत्मवाचक
समानार्थी शब्द लिहा : धरणी
Anonymous Quiz
13%
माती
8%
शेत
72%
भूमी
8%
भुगर्भ
👍3
खालील वाक्प्रचारचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा : वाकडे पाऊल पडणे.
Anonymous Quiz
23%
वाट चुकणे
12%
सरळ न चालणे
42%
दुर्वतन घडणे
23%
भलत्याच ठिकाणी पोहोचणे
👍2❤1
निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता?
Anonymous Quiz
14%
गवई
60%
पपई
18%
सोई
7%
भोई
👍3👏1
पर्यावरण’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
15%
पुल्लिंगी
12%
स्त्रीलिंगी
68%
नपुसकलिंगी
6%
द्विलिंगी
🤔4👍1
निश्चळ” संधि विग्रह करा.
Anonymous Quiz
17%
निश+चल
76%
नि:+चल
6%
नि+चल
1%
नी +चल
👍3🤔1
Forwarded from Nitin i
👮‍♀ उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.

ते  पण फ्री  मध्ये लगेच जॉईन करा.

  💥 आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.

(कारण - गेल्या संयुक्त पूर्व परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते  )

👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

लवकर जॉईन करा:-👇👇


JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
👍1
🚩 स्वप्न असेल राज्यसेवा Crack करायचं तर आजच स्वराज्य बॅच जॉईन करा.

🔔🔔 Rama Navami Special - PW घेऊन आला आहे Special Discount ऑफर 🔔🔔

✨MPSC Course Link👉
https://smart.link/dv7xbhg1zvbft

😱 पूर्णपणे नियोजित आणि 2023 च्या राज्यसेवा परीक्षेला Targeted बॅच

🏷️ आज च ऍडमिशन घ्या, बॅच मध्ये फक्त शेवटच्या काही जागा शिल्लक ( लवकरच ऍडमिशन बंद होणार आहेत )

🏷️ Use करा MH1000 कोड आणि त्वरित मिळावा 1100/- डिस्काउंट ( ऑफर कधीही बंद होऊ शकते लवकर आपलं ऍडमिशन करा )

🏃🏻‍♂️ त्वरा करा ऑफर ची ही शेवटची संधी गमवू नका
👍1
🚨30 March Update🚨

📌 राज्यसेवा पूर्व चालू घडामोडी विश्लेषण 2020,2021,2022...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5610

📌 संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5611

📌 Examination Schedule SSC
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5615

📌 ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5616

📌 आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5619

📌 मीरा-भाईंदर मार्क लिस्ट....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5624

📌 मुंबई चालक कौशल्य चाचणी.pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/5625

📌 समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/7520

📌 One Word Substitutions
https://telegram.me/english_grammer_katta/6682
👍4
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते
Anonymous Quiz
50%
किलो
21%
विटा
20%
सासरा
9%
मूल
👍2🥰1
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
7%
अक्षर
78%
वर्ण
6%
व्यंजन
9%
स्वर
👍2
मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत ?
Anonymous Quiz
8%
दोन
68%
तीन
18%
चार
6%
पाच
👍3
हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत.
Anonymous Quiz
4%
सख्यावाचक
10%
क्रमवाचक
78%
सार्वनामिक
9%
गणनावाचक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
24%
सकर्मक
18%
अकर्मक
55%
द्विकर्मक
3%
उभयविध
👍2🥰1