⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'सव्यापसव्य' चा समानार्थी शब्द ?
Anonymous Quiz
10%
आजूबाजूला
56%
नसता उठाठेव
24%
हमरीतुमरी
10%
अघळपघळ
👍2
'अरिष्ट' या शब्दाचा अर्थ सांगा ?
Anonymous Quiz
39%
शत्रूला चांगले असे ते
19%
पेचप्रसंग
19%
पंचाईत
23%
संकट
👏3👍1
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
8%
बोलणे
22%
शब्दांनी रचना करणे
10%
लेखन करणे
59%
दोष देणे
👍1
हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
2%
परत
22%
फिरून
57%
सर्व
19%
दरवाजे
👍2
खालील शब्दातील 'कटक' या अर्थाचा

शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
17%
सेनापती
20%
युध्द
14%
राजा
49%
सैन्य
Q. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे?
Anonymous Quiz
8%
दांडगाई
21%
आग्यालवेताळ
21%
अरवली
49%
आमराई
👍1
Q.'मी मी म्हणणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय?
Anonymous Quiz
4%
सहमती देणे
86%
स्वतःची बढाई मारणे
8%
गोंधळून जाणे
3%
वर्दळीवर येणे
Q. जे चकाकते ते सोने नसते. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
पुरुषवाचक
73%
संबंधी
9%
प्रश्नार्थक
11%
सामान्य सर्वनाम
👍2🌭2
Q. मी नदीच्या काठाने गेलो. या वाक्यात काठाने या शब्दाची विभक्ती सांगा.
Anonymous Quiz
4%
प्रथमा
20%
द्वितीया
68%
तृतीया
7%
चतुर्थी
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.
Anonymous Quiz
6%
साखरेचे खाणार त्याला देव देणार
16%
मुंगी होऊन साखर खावी.
13%
साखर हातावर, कातर मानेवर
65%
गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
👍1
'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे'
-या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
9%
एकाच माळेचे मणी
11%
उंदराला मांजर साक्षी
74%
आंधळ्या-बहिऱ्याची गाठ
5%
आपलेच दात आपलेच ओठ
👍3
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
8%
साधित क्रियापद
21%
संयुक्त क्रियापद
28%
प्रायोजक क्रियापद
42%
शक्य क्रियापद
👍2
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
8%
केवलप्रयोगी
10%
शब्दयोगी
77%
क्रियाविशेषण
5%
उभयान्वयी
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
सर्व_विभागातील_कृषी_जाहिरात.pdf
22.1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्रातील सर्व विभागातील कृषी जाहिरात एकाच PDF मध्ये..

👉 कृषी विभाग वरिष्ठ लिपिक/सहायक अधीक्षक भरती जाहिराती प्रसिद्ध..🌿🌿🌳

♦️ कृषि विभागातील वरीष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करण्याची पात्रता..

➡️कोणत्याही शाखेची पदवी(द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असायला हवं)

➡️Typing Certificate ची अट नाही.❌

➡️ MS-CIT अनिवार्य(Compulsory)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Non creamy layer Offline lett..pdf
315.5 KB
⭕️♦️⚠️Non creamy layer Offline बाबतीत.

👉 NCL Offline पद्धतीने उपलब्ध करून देणेबाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
adv ass sup sr clerk 2023 scan_0001.pdf
1 MB
वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात ( पुणे विभाग ).
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


2)धिंडवडे निघणे - फजिती होणे


3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


6)हातपाय गाळणे - धीर सोडणे


7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3