🚨13 April Update🚨
📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6069
📌 Adv. No. 067/2022 Maharashtra Agriculture Services Main Examination 2021-General Merit List
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6068
📌 जिल्हा परिषद भरती 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6064
📌 सामान्य विज्ञान
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6063
📌 Police Constable Selection List.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6054
📌 परीक्षेच्या दृष्टीने फास्ट Revision साठी लोकसंख्या टॉपिक्स च्या शॉर्ट नोट्स..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6053
📌 वस्तु व सेवाकर तथा सिमा शुल्क विभाग पुणे जाहिरात प्रसिद्ध
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6045
📌 महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6037
📌 50 Important Idioms And Phrases
https://telegram.me/english_grammer_katta/7454
📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8457

👍2🔥1
Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित
👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.
🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.
🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar
🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk
👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍2❤1
Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘
📲 IMPORTANT CHANNEL👇
🏆 Pune Rooms 🏆
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

'जावेसे' हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
20%
पररुप संधी
37%
दिर्घत्व संधी
33%
पूर्वरुप संधी
10%
स्वर संधी
👍5
'तो धावत आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा ?
Anonymous Quiz
8%
'ई' ख्यात
76%
'ला' ख्यात
10%
'ईल' ख्यात
6%
'वा' ख्यात
🤩3
'दीपोत्सव' या शब्दाची योग्य संधी फोड करा ?
Anonymous Quiz
8%
दीपो + उत्सव
75%
दीप + उत्सव
11%
दीपो + उत्सव
6%
दीप + त्सव
🔥1👌1🥴1
सांगलीला येती का
अलंकार ओळखा ?
अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
22%
अनुप्रास अलंकार
23%
यमक अलंकार
46%
श्लेष अलंकार
9%
उपमा अलंकार
👍5❤1
'सम्राट' या पूलींगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल ?
Anonymous Quiz
6%
सम्राती
83%
सम्राज्ञी
9%
राज्ञी
2%
सम्रांज्ञा
👎1🔥1👌1
'रमेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
54%
स्वर संधी
33%
व्यंजन संधी
6%
हल संधी
7%
विसर्ग संधी
👍2🤯1
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ठ व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो त्याला कोणते नाम म्हणतात ?
Anonymous Quiz
18%
सामान्य नाम
26%
पदार्थ वाचक नाम
48%
विशेष नाम
8%
भाववाचक नाम
👌1
👍3🤨3🍾2🔥1
'ग्रंथकर्ता' या पूलिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल ?
Anonymous Quiz
15%
ग्रंथकारी
75%
ग्रंथकर्ती
6%
ग्रंथकर्तिन
4%
ग्रंथकरीन
❤1🔥1
😡6👍1
मी आज कडू कारल्याची भाजी केली.
या वाक्यातील विशेषण कोणते ?
या वाक्यातील विशेषण कोणते ?
Anonymous Quiz
2%
आज
83%
कडू
12%
कारले
2%
भाजी
❤3👏3🍾1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️
1) ...................... ! धोनी आऊट झाला.
1) अरेरे 2) बापरे
3) अहो 4) अबब
उत्तर :- 1
2) ‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.
1) मुले गडावर चढत नाहीत 2) मुले गडावर चढली नव्हती
3) मुले गडावर चढणार नाहीत 4) मुले गडावर चढत नसतील
उत्तर :- 1
3) खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.
1) कन्या, दुहिता, पोरगी, बेटी 2) रुमाल, पगोटे, पगडी
3) लोटा, लोटी, लाटणे 4) झरा, ओढा, नदी
उत्तर :- 2
4) पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी
1) लेखणे 2) लेख
3) लेखण्या 4) लेखी
उत्तर :- 3
5) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना
.................. असे म्हणतात.
1) वचन 2) लिंग 3) अव्यय 4) विभक्ती
उत्तर :- 4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

👍3❤1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य

● उपद्रवी x निरुपद्रवी
● कृतज्ञ x कृतघ्न
● खरेदी x विक्री
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
● उपद्रवी x निरुपद्रवी
● कृतज्ञ x कृतघ्न
● खरेदी x विक्री
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1