⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️Science Vocabulary

1. The Composition of Substances पदार्थाची घटना

2. Composition -(कंपोझिशन) घटना

3. Substances - (सबस्टान्सेस) पदार्थ

4. Surroundings - (सराउंडीग्ज) आसपासचा परिसर

5. Exist- (एक्झिस्ट) अस्तित्वात असणे)

6. Solid - (सॉलीड) स्थायू

7. Liquid - (लिक्वीड) द्रव

8. gaseous - (गॅसीअस) वायू

9 State- (स्टेट) अवस्था

10. Loss of heat- (लॉस ऑफ हिट) उष्णतेचे उत्सर्जन)

11. Properties - (प्रॉपर्टीज) गुणधर्म

12. States of matter - (स्टेटस् ऑफ मॅटर) पदार्थाच्या अवस्था

13. Mutual attraction - (म्युच्युअल अॅट्रॅक्शन) परस्पर आकर्षण

14. Constant - (कॉन्स्टंट) स्थिर

15. Maximum - (मॅग्झिमम) कमाल

16. Bound - (बाउंड) बांधलेले

17. Constantly - (कॉन्स्टंटली) स्थिरपणे

18. Flow - (फ्लो) वाहणे, प्रवाह

19. Increase - (इनक्रिझ) वाढ करणे

20. Causes- (कॉझ) कारण, घडवून आणणे

21. To melt - (टू मेल्ट) वितळणे

22. Decrease- (डिक्रीझ) कमी करणे

23. To evaporate- (टू इव्हॅपोरेट) वाफ होणे)

24. Conversely- (कन्व्हर्सली) उलट

25. Cool - (कूल) थंड

26. Liquefies- (लिक्विफाईज) द्रवात रुपांतर करणे

27. Solidifies- (सॉलीडीफाइज) स्थायूत रुपांतर करणे

28. Iron- (आयर्न) लोखंड

29. Ordinary- (ऑर्डीनरी) साधारण

30. Temperature- (टेम्परेचर) तापमान

31. Furnace - (फर्नेस) भट्टी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
❇️Non - Finite Verb (Infinitive)
(क्रियापदांचे to युक्त रूप)

1. खालील वाक्यातील infinitive ची वेगवेगळी वाक्ये काळजीपूर्वक वाचा.

Eg.
1. Jyoti wanted to learn photography.

2. She is reported to be learning it.

3. She is reported to have learnt painting already.

4. She is known to have been learning music for the last five year.

वरील वाक्यांत अधोरेखित केलेले चार प्रकार आपल्या लक्षात सहजपणे येतात. ते म्हणजे.

a) to + learn

b) to be + verb + ing

c) to have + past participle

d) to have + past participle + verb + ing

स्पर्धा परीक्षेत केवळ to + verb हाच प्रकार आहे.

2) नाम किंवा सर्वनाम यांच्यापूर्वी वापरले जाणारे to हे शब्दयोगी अव्यय असते; परंतु to नंतर क्रियापद वापरल्यास ते शब्दयोगी अव्यय न राहता त्या क्रियापदाचेच एक रूप बनते. अशा प्रकारे to सह वापरलेल्या क्रियापदाच्या रूपास infinitive असे म्हणतात.

3) काही वाक्यात कधी कधी to वगळतात. म्हणजे to चा वापर करीत नाहीत. याचाच अर्थ Infinitive चे रूप to सहित किंवा to विरहितसुद्धा असते.
Eg.

A.The mother made the child drink the medicine.

B. Then she let the child go out any play.

C. She saw the child run out into the garden.

खालील क्रियापदांआधी to चा वापर केला जात नाही.

Make, let, see, hear, watch, have, bid, need, dare, feel, know, had better, would rather ....
Eg.

A. He dare not climb that tree.

B. You need not wait here.

C. He shall feel sorry for this.

4) Infinitive चा संबंध कर्त्याशी नसून क्रियापदाच्या क्रियेशी असतो. त्यांना Verb Infinitive असेही म्हणतात.

5) वाक्याचे कर्ता किंवा कर्म यांचे पुरुष किंवा वचन यांच्यामुळे infinitive च्या रूपात फरक पडत नाही. Infinitive ला स्वतःचा काळ नाही. कोणत्याही काळात त्याचे रूप बदलत नाही
.

6. Infinitive मध्ये नाम व क्रियापद या दोहोंचेही गुणधर्म सामावलेले असतात. त्याचप्रमाणे विशेषण व क्रियापद यांच्याबद्दल अधिक माहितीही देता येते. infinitive ला सहाव्यकारी क्रियापदाची गरज नाही.

7) Infinitive आणि Gerund या दोन्ही रूपांमध्ये नाम व क्रियापद या दोषांचाही समावेश असल्यामुळे अनेकदा एकमेकांच्या ऐवजी त्यांचा वापर करता येणे शक्य आहे
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
समानार्थी शब्द 👇👇👇👇👇👇

✍️ कष्ट :- मेहनत

✍️ कटी :- कंबर

✍️ कान :- कर्ण , स्रोत

✍️ कावळा :- वायस ,काक ,एकाक्ष

✍️ कठोर :- निर्दय , निष्टुर

✍️ कमल :- पंकज ,राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी

✍️ काष्ठ :- लाकूड

✍️ किल्ला :- गड ,तट ,दुर्ग

✍️ कृपण :- कंजूस ,चिक्कू

✍️ कृश :- अशक्त ,हडकुळा

✍️ खग :- विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी

✍️ ख्याती :- कीर्ती ,प्रसिधी

✍️ खंत :- खेद ,दु:खं

✍️ खांब :- स्तंभ

✍️ खाचा :- भेगा ,चिरा

✍️ खटाटोप :- प्रयत्न ,मेहनत ,धडपड

✍️ गाव :- खेडे ,ग्राम

✍️ गाणे :- गीत

✍️ गुहा :- गुफा

✍️ गाय :- धेनु ,गोमाता

✍️ गौरव :- सत्कार

✍️ गणपती :- गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश

✍️ गोष्ट :- कथा ,कहाणी

✍️ गंध :- परिमळ ,वास

✍️ घोडा :- वारू ,तुरंग ,अश्व ,हय

✍️ घर :-निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन

✍️ चंद्र  :- सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर

✍️ चेहरा :- वदन ,आनन ,तोंड ,मुख

✍️ ओटा :- चौथरा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4❤1🥰1😁1
🚩 संपूर्ण मराठी व्याकरण - समुहदर्शक नावे 🚩

१) आंब्याच्या झाडाची - राई
२) करवंदाची - जाळी
३) केळ्यांचा- लोंगर
४) उसाची - मोळी
५) नारळाची - पेंढ
६) वेळूंचे- बेट/ बन
७) गायीचे / गुरांचे- खिलार
८) पक्षाचा - थवा
९) चाव्यांचा - जुडगा
१०) पोत्याची - थप्पी
११) मडक्यांची - उतरंड
१२) लाकडाची - मोळी
१३) विमानाचा - ताफा
१४) पुस्तकांचा - गठ्ठा
१५) तारकांचा - कुंज
१६) सैनिक - पलटण
१७) उतारूंची - झुंड
१८) पिकत घातलेली आंब्यांची - अडी
१९) फुलांचा - गुच्छ
२०) फळांचा - घोस
२१) वेलींचा - कुंज
२२) द्राक्षांचा - बन
२३) उटांचा - तांडा
२४) काजूंची/माशांची-  गाथण
२५) हत्तींचा- कळप
२६) उपकरणाचा- संच
२७) गवताची - पेंढी
२८) जहाजांचा - काफिला
२९) धान्याची - रास
३०) यात्रेकरूंची- जत्रा
३१) वाद्यांची - वंद
३२) फुलझाडांचा - ताटवा
३३) नाणी - चळक
३४) नोटांची - भेंडीळी
३५) चोरांची- टोळी
३६) मुलांचा - घोळका
३७) लमण्यांचा - तांडा
३८) बाल-वीरांचे - पथक
३९) महिलांचे - मंडळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍3
❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-

● अढल : हुशार ,वाकबगार

● अन्नगुरु : खादाड

● अपट : पडदा, आडोसा

● अपलाप : सत्य लपविणे

● अपुत : अशुध्द ,अपवित्र

● अपेत : दूर गेलेला

● अबू : बाप

● अबाब : सरकारी कर

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा ,स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
5_6154515662166296923.pdf
3 MB
Emailing 5_6154515662166296923.pdf
⭕️🔰मराठी शब्द संग्रह🔰⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ म्हणी व अर्थ  ❇️

● ओ म्हणता ठो ये‌ईना ------
   अगदीच अक्षरशत्रू

● ऊन पाण्याने घर जळत नसते ------
   एखाद्यावर खोटे आरोप केल्याने
   त्याची बेअब्रू होत नाही

● ऊस गोड लागला म्हणून मुळासकट
   खाऊ नये ------
   एखादी गोष्ट चांगली असली म्हणून  
   ती फार उपभोगू नये

● ऋण फिटले पण हीनता फिटत
   नाही ------
   कर्ज फेडता येते पण अपमानाचे 
   शल्य कधी काढून टाकता येत नाही

● ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू 
   नये------
   ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ   
   शोधण्यास फार खोल शिरावे लागते


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-

● अढल : हुशार ,वाकबगार

● अन्नगुरु : खादाड

● अपट : पडदा, आडोसा

● अपलाप : सत्य लपविणे

● अपुत : अशुध्द ,अपवित्र

● अपेत : दूर गेलेला

● अबू : बाप

● अबाब : सरकारी कर

● आंदोली : हेलकावा, झोका

● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा : नदी

● आभु : ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन : जागा ,स्थळ

● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री

● उपयोगी x निरुपयोगी

● उत्कर्ष x अपकर्ष

● उचित x अनुचित

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● नफा x तोटा

● सुशिक्षित x अशिक्षित

● सुलभ x दुर्लभ

● सदाचरण x दुराचरण

● संकुचित x व्यापक

● सुधारक x सनातनी

● सुदिन x दुर्दिन

● ऋणको x धनको

● पोक्त x अल्लड

● लायक x नालायक

● सजातीय x विजातीय

● सजीव x निर्जीव

● सगुण x निर्गुण

● साक्षर x निरक्षर

● प्रकट x अप्रकट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
2022 साठी ICC पुरस्कार विजेते
📌सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी: बाबर आझम (पाकिस्तान)
📌रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी: नॅट सायव्हर (इंग्लंड)
📌पुरुष कसोटी क्रिकेटपटू: बेन स्टोक्स (इंग्लंड)
📌पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू: बाबर आझम
📌महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर: नॅट सायव्हर
📌पुरुषांचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: सूर्यकुमार यादव (भारत)
📌महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
📌पुरूषांचा उदयोन्मुख क्रिकेटपटू: मार्को जॅनसेन (दक्षिण आफ्रिका)
📌महिला उदयोन्मुख क्रिकेटपटू: रेणुका सिंग (भारत)
📌पुरूष सहकारी क्रिकेटर ऑफ द इयर: गेर्हार्ड इरास्मस (नामिबिया)
📌महिला असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर: ईशा ओझा (भारत)
📌डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
📌स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार: आसिफ शेख (नेपाळ)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥महत्वचे वाक्प्रचार💯🤞

🔥 " ख "🔥

खडे फोडणे- दोष देणे
खजिल होणे- लाज वाटणे
खट्टू होणे - नाराज होणे
खरवड काढणे - खूप टाकून बोलणे
खाजवून खरूज काढणे - मुद्दाम भांडण उकरून काढणे
खाकोटीस मारणे - बळकावणे
खार लागणे - नुकसान सोसावे लागणे
खार खाणे - एखाद्यावर जलफडणे , मनात राग ठेवणे
खिरापत करणे -उधळपट्टी करणे
खिरीत सराटा घालणे - चांगल्या कामात अडथळा आणणे
खो घालणे - अडथळा निर्माण करणे
खोड ठेवणे - दोष ठेवणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

▪️डोक्यावरून हात फिरवणे- अक्षरशः फसवणे
▪️डोके वर काढणे - अडचणीतून बाहेर पडणे
▪️डोके टेकने- थकने
▪️डोके उचलणे- बंड करून उठणे
▪️बोलबाला होणे- उत्कर्ष होणे
▪️पाणी सोडने - हक्क सोडणे
▪️रजाचा काज करणे - एखादी गोष्ट फुगवून सांगणे
▪️मागपुस नसणे - ठावठिकाणा न सापडणे
▪️डोक्यावरचे खांद्यावर येणे- संकट थोडे कमी होणे
▪️बेळभांडरा उचलणे - शपथ घेणे
▪️नाकाने कांदे सोलने - उगाच पावित्र्याचा गोष्टी सांगणे


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
🔥 महत्वाचे वाक्यप्रचार 🔥

पाणी सोडणे - हक्क सोडणे
पाणी पडणे - वाया जाणे
पाण्यात पाहणे - द्वेष करणे
पाणी चढणे - वीरश्री चढणे
पाणी जाळणे - क्रूरपणाने वागणे
पाणी ओळखणे - सत्व मापने
पाणी उतरणे - तेज कमी होणे
पाणी भरणे - घरातील सारी कामे करणे
पाणी फिरणे - निकामी होणे



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
👍3
🚨29 January Updates 🚨


📌 राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखलं जाणार

📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट_ ब आणि गट_क परीक्षा 2023 अर्ज प्रक्रिया चालू आहे..

📌 तलाठी भरती 2022-23 updates
https://telegram.me/nagar_parishad/3772

📌 मराठी शब्द संग्रह
https://telegram.me/nagar_parishad/3770

📌 लिपिक- टंकलेखक पदाचा राज्यस्तरीय कॉमन कट ऑफ लावण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी.

📌 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक:
https://telegram.me/nagar_parishad/3785

📌 2022 साठी ICC पुरस्कार विजेते
https://telegram.me/nagar_parishad/3783

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/3827
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1