⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
DVET_Post_Recruitment_Advt_2_2022_Ver_7.pdf
1.1 MB
#DVET जाहिरात

⭕️♦️⚠️ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात २०२२.

👉 एकूण पदे : ७७२

👉 विस्तृत जाहिरात लिंक :-
www.dvet.gov.in

👉 अर्ज करण्याचा कालावधी : १७.०२.२३ ते ०९.०३.२३

👉 Full PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️#DVET जाहिरात..

👉 #DVET ची जाहिरात आलेली त्यावेळेस असलेली पदानुसार पात्रता आणी वयोमर्यादा..

👉 2023 ची जाहिरात 17 फेब्रुवारी 2023 रोजी वेबसाईट वर आली आहे.🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🚨16 February Update🚨

📌 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात २०२२.
https://telegram.me/mega_zp_bharti/4501

📌 DVET जाहिरात..
👉 2014 मध्ये
#DVET ची जाहिरात आलेली त्यावेळेस असलेली पदानुसार पात्रता..
https://telegram.me/mega_zp_bharti/4502

📌 7 वी भूगोल सारांश
https://telegram.me/mega_zp_bharti/4503

📌 Combine गट_ब आणि गट_ क पूर्व 2023 #Syllabus 2023 साठी..
https://telegram.me/mega_zp_bharti/4516

📌 नांदेड महानगरपालिका 199 नवीन मंजूर पदे 1.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/4517

📌 Nashik Rural police Result.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/4522

📌 महाराष्ट्र गट_ क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर_2
https://telegram.me/mega_zp_bharti/4523

📌 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( मराठी)
https://telegram.me/mega_zp_bharti/4524

📌 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( इंग्रजी )
https://telegram.me/mega_zp_bharti/4525

📌 IBPS SO MAINS CUT OFF 2023

https://telegram.me/mega_zp_bharti/4528

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5244

📌 ANTONYMS
https://telegram.me/english_grammer_katta/4935
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● एकमत x दुमत

● उदय x अस्त

● आशीर्वाद x शाप

● अधिक x उणे

● धूर्त x भोळा

● अनुयायी x पुढारी

● दोषी x निर्दोषी

● अभिमानी x निराभिमानी

● देशभक्त x देशद्रोही

● कृत्रिम x नैसर्गिक

● सकर्मक x अकर्मक

● लोभी x निर्लोभी

● लाजरा x धीट

● हिंसा x अहिंसा

● राजमार्ग x आडमार्ग

● श्वास x नि:श्वास

● सुर x असुर

● साक्षर x निरक्षर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ

● अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ

● अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार

● अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश

● ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा

● उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना

● अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

● खाण तशी माती - बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❤1👍1
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️


● मधमाश्यांचे : पोळे

● घुबडाची : ढोली

● वाघाची : जाळी

● उंदराचे : बीळ

● कुत्र्याचे : घर

● गाईचा : गोठा

● घोड्याचा : तबेला, पागा

● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

● कोळ्यांचे : जाळे

● सिंहाची : गुहा

● सापाचे : वारूळ, बीळ

● चिमणीचे : घरटे

● पोपटाची : ढोली

● सुगरणीचा : खोपा

● कोंबडीचे : खुराडे

● कावळ्याचे : घरटे

● मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ आलंकारिक शब्द ❇️

● अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
● अप्राप्य गोष्ट - मृगजळ
●अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
●अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
●वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
●तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
●कलहप्रिय स्त्री - कैकेयी
●नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
🔰MPSC विद्यार्थीसाठी माफक दरात घरपोच डॉ. भेट (पुणे)

डॉ. ज्ञानेश्वर

📲
+919960008607
Q) रोख चा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
2%
लोभ
23%
आरोख
19%
नगदी
56%
उधार
👍3👎1
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
12%
विधानार्थी वाक्य
29%
आज्ञार्थी वाक्य
47%
विध्यर्थी वाक्य
11%
संकेतार्थी वाक्य
👍2🔥2😁1
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
8%
संकेतार्थ
9%
विध्यर्थ
78%
आज्ञार्थ
5%
विधानार्थ
👍2👎1
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
13%
मुलगा हा हुशार आहे.
18%
हुशार हा मुलगा आहे.
56%
हा हुशार मुलगा आहे.
13%
हा मुलगा हुशार आहे.
👍5
वाक्याचा प्रकार सांगा. आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे.
Anonymous Quiz
19%
होकारार्थी
54%
नकारार्थी
25%
विधानार्थी
2%
यापैकी नाही
👍3