⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
3) गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
9%
आत्मवाचक सर्वनाम
62%
"दर्शक सर्वनाम"
12%
पुरुषवाचक सर्वनाम
17%
संबंधी सर्वनाम
👍1
4) बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट है................ विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.
Anonymous Quiz
3%
संख्यावाचक विशेषण "
84%
गुणवाचक विशेषण
7%
क्रमवाचक विशेषण
6%
सार्वनामिक विशेषण
❤2👍1
5) अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. 'आजारी माणसाला आता थोडे बसवते.'
Anonymous Quiz
49%
शक्य
15%
संयुक्त
30%
प्रयोजक
5%
साधित
👍3👏1😁1
खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? दुरापास्त
Anonymous Quiz
14%
दूर गेलेला
12%
दुरचा आप्त
72%
अतिशय कठीण
2%
अतिशय सोपे
❤2
6) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा -'वाहने सावकाश चालवा.'
Anonymous Quiz
9%
विशेषण
23%
उभयान्वयी अव्यय
19%
सामान्यनाम
48%
क्रियाविशेषण
7) त्यांच्या घरावर कौले आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
7%
घरा
24%
कौले
63%
वर
5%
त्यांच्या
👍3
🔥🔥 शेवटचा घाव..🔥🔥

♦️एमपीएससी विद्यार्थी आंदोलन..

👉राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा...

👉 ठिकाण: बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे.

मुलं आली आहेत, तुम्ही पण या.. 🙏

👉 आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचार साठी पुण्यात आहेत सोबत इतर दिग्गज नेते पण आहेत.. 🔥
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️दुपारी १.०० वाजता...

तोच उत्साह, तोच आवेश...🔥🔥
♦️आंदोलन स्थळी नाना पटोले दाखल..🔥

🔥🔥🔥 शेवटचा प्रयत्न आहे आंदोलन स्थळी उपस्थिती दाखवा.. 🔥🔥
नगरपरिषद अभ्यासक्रम.pdf
1.1 MB
नगरपरिषद अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
वनविभाग पदभरती.pdf
1.2 MB
वनविभाग पदभरती 14/2/2023 अपडेट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
वनविभाग भरती - परीक्षेचे स्वरूप

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
6755 (1).pdf
10.3 KB
🛑Maharashtra Group C Services Main Examination 2021- Technical Assistant- List of Candidates - Eligible for recommendation through Waiting list
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरण्यासाठी #combined चा..

👉21 फेब्रुवारी 2023 पर्यंत
#combined अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे..

👉 फॉर्म चे status paid आहे का check करुन घ्या, इतर माहिती पण फॉर्म मध्ये भरलेली..

👉 माहिती चुकली असेल काही तर, google crome ऐवजी Mozilla Firefox browser वापरून computer वरून माहिती update करा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️जा.क्र. ६१/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
❇️मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे...

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "रिपू"
1) सर्प
2) शत्रू✔️✔️
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "विपती"
1) गरुड ✔️✔️
2) मित्र
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "पान"
1) गांडूळ
2) शत्रू
3) बेडूक
4) सर्प ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "काष्ठ"
1) पुष्प
2) वेल
3) अरण्य
4) लाकूड ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "वारांगणा"
1) अबला
2) स्त्री
3) ममता
4) वेश्या ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "दर्दूर"
1) साप
2) सर्प
3) बेडूक ✔️✔️
4) गांडूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1🥰1