⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 चालू घडामोडी 🛑

1) : यंदाचे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?

1) पुणे
2) मुंबई
3) वर्धा✔️✔️
4) उस्मानाबाद

2) : 71 व्या "मिस युनिव्हर्स" अर्थात विश्व सुंदरीचा किताब कोणी जिंकला आहे?

1) मानुषी चिल्लर
2) आरबोनी ग्रॅब्रिएल✔️✔️
3) अमांडा डूडामेल
4) अँद्रेइना माद्रिनेज

3):  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी वर्धा येथे कोणत्या साली पार पडले होते?

1) वर्षे 1968✔️✔️
2) वर्षे 1970
3) वर्षे 1972
4) वर्षे 1974

4): भारतातील कोणत्या राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे?

1) उत्तर प्रदेश
2) कर्नाटक
3) महाराष्ट्र
4) हिमाचल प्रदेश ✔️✔️

5) : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंतचा कोणत्या देशाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे?

1) न्यूझीलंड
2) ऑस्ट्रेलिया
3) भारत✔️✔️
4) द. आफ्रिका

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🏏महिला IPL लिलाव 2023
सर्वाधिक किंमतीच्या खेळाडू🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️  चालू घडामोडी प्रश्नसराव ❇️

(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- 20 फेब्रुवारी.

(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- 23 मार्च.

(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● जहाल x मवाळ

● जमा x खर्च

● चढ x उतार

● कर्णमधुर x कर्णकर्कश

● गोड x कडू

● कच्चा x पक्का

● चंचल x स्थिर

● चढाई x माघार

● जलद x सावकाश

● तीक्ष्ण x बोथट

● दृश्य x अदृश्य

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● उपद्रवी x निरुपद्रवी

● कृतज्ञ x कृतघ्न

● खरेदी x विक्री

● उपयोगी x निरुपयोगी

● उत्कर्ष x अपकर्ष

● उचित x अनुचित

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1🔥1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) मी 2) संकष्टी चतुर्थी 3) चंद्र 4) दिसणे

उत्तर :- 3

2) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘पाणी गटागट पिऊ नकोस’
1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

3) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

1) हे संपूर्ण विधान चूक आहे 2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 2

4) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे ?’

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

5) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) विरोध 2) तिरस्कार 3) शोक 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
🅰 Important Lakes in India 🅰

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे'
-या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
14%
एकाच माळेचे मणी
14%
उंदराला मांजर साक्षी
66%
आंधळ्या-बहिऱ्याची गाठ
6%
आपलेच दात आपलेच ओठ
👍1👏1
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
12%
साधित क्रियापद
20%
संयुक्त क्रियापद
30%
प्रायोजक क्रियापद
38%
शक्य क्रियापद
👍4👎1👏1😁1
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.

1) नाम 2) सर्वनाम 3) विशेषण 4) क्रियापद

उत्तर :- 3


2) ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही.

1) कर्म 2) कर्ता 3) क्रियापद 4) विशेषण

उत्तर :- 1

3) i) पतंग झाडावर अडकला होता.
ii) पतंग वर जात होता.

a) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
b) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण नाही.
c) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
d) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही.
1) फक्त (d) बरोबर 2) फक्त (b) बरोबर
3) फक्त (a) व (c) बरोबर 4) सर्व चूक

उत्तर :- 3

4) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘जोगा’

1) करणवाचक 2) योग्यतावाचक 3) संबंधवाचक 4) भागवाचक

उत्तर :- 2

5) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.

1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 2) क्रियाविशेषण
3) केवलप्रयोगी अव्यय 4) क्रियापद

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1) ...................... ! धोनी आऊट झाला.

1) अरेरे 2) बापरे
3) अहो 4) अबब

उत्तर :- 1

2) ‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.

1) मुले गडावर चढत नाहीत 2) मुले गडावर चढली नव्हती
3) मुले गडावर चढणार नाहीत 4) मुले गडावर चढत नसतील

उत्तर :- 1

3) खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.

1) कन्या, दुहिता, पोरगी, बेटी 2) रुमाल, पगोटे, पगडी
3) लोटा, लोटी, लाटणे 4) झरा, ओढा, नदी

उत्तर :- 2

4) पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी

1) लेखणे 2) लेख
3) लेखण्या 4) लेखी

उत्तर :- 3

5) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना
.................. असे म्हणतात.

1) वचन 2) लिंग 3) अव्यय 4) विभक्ती

उत्तर :- 4


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
14%
अनुज
12%
अग्रज
68%
सहोदर
5%
अनुग्रज
👍1😁1
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही
Anonymous Quiz
8%
पेरणे
50%
उपरणे
15%
वेचणे
27%
उफणणे
😁2👍1👏1
खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
12%
सैथिल्य
51%
शैथिल्य
18%
सैथील्य
20%
शीथिल्य
पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
Anonymous Quiz
20%
उत्तीर्ण
18%
परीक्षे
7%
झाला
55%
विश्वास
👍4
'संगर' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. (PSI 2008)
Anonymous Quiz
10%
सागर
12%
नदी
25%
समुद्र
53%
युद्ध
👍3👏2
'भोग' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. (D-PSI 2011)
Anonymous Quiz
20%
भाग्य
19%
स्वार्थ
48%
त्याग
14%
यांपैकी कोणताच पर्याय नाही
❤1👍1
पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ? (PSI 20131)
Anonymous Quiz
20%
अभिधा
57%
लक्षणा
21%
व्यंजना
2%
यापैकी काहीही नाही
👍1