⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● जहाल x मवाळ

● जमा x खर्च

● चढ x उतार

● कर्णमधुर x कर्णकर्कश

● गोड x कडू

● कच्चा x पक्का

● चंचल x स्थिर

● चढाई x माघार

● जलद x सावकाश

● तीक्ष्ण x बोथट

● दृश्य x अदृश्य

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🛑 लिपिक टंकलेखक व कर सहायक (जा.क्र. 58/2022 व 60/2022) या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक 07.04.2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
MPSC (1).pdf
1.9 MB
🛑महाज्योती MPSC 2023 करिता फॉर्म सुरु झाले आहेत.🔥

👉 निवड करायच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या - 1500

👉 प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये विद्यावेतन मिळेल.

👉 फॉर्म भरायची शेवटीची मुदत - 10 एप्रिल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
6878.pdf
473.8 KB
#final key
♦️जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 लिपिक टंकलेखक ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
202303231736350407.pdf
140.1 KB
EWS NEW GR

मुलाखतीसाठी पत्र ठरवण्यासंदर्भात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Q : God Helps____who ___themselves. . (fill the blank opation )
Anonymous Quiz
14%
(A) they, help
43%
(B) him, help
39%
(C) those, help
4%
(D) these, help
👍3🥰1
Q : One who is very particular about details. (which of the given option fits the best )
Anonymous Quiz
20%
(A) Meticulous
48%
(B) Connoisseur
25%
(C) Artisan
7%
(D) Immaculate
🔥1👏1
Q. पर रूप संधीचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
16%
खाऊन
29%
जाऊन
26%
घेऊन
29%
पळून
👍1
Q. फळ या शब्दाचे सामान्यरूप खालील पर्यायातून ओळखा.
Anonymous Quiz
37%
फळे
19%
फळ्या
36%
फळा
9%
या पैकी नाही
👏1
Q. 'पाय' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Anonymous Quiz
28%
तत्सम
11%
विदेशी
36%
देशी
25%
तद्भव
👍2🥰1
Q. 'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती?
Anonymous Quiz
28%
प्रथमा
19%
द्वितीया
31%
सप्तमी
22%
तृतीया.
🥰1👏1
Q. माणसाने आरामाऐवजी कष्टाला प्राधान्य दिले पाहिजे. या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
साधनवाचक शब्दयोगी अव्यय
46%
तुलनावाचक शब्दयोगी अव्यय
27%
विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय
22%
हेतुवाचक शब्दयोगी अव्यय
🔥2🥰1
Q. ऊन कृदन्त खालील पैकी कोणते कार्य करते .
Anonymous Quiz
6%
नाम
25%
विशेषण
60%
क्रियाविशेषण
8%
क्रियापद
👍3
Q. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा जेव्हा दाखला दिला जातो तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात.
Anonymous Quiz
9%
सार
56%
दृष्टांत
28%
पर्यायोक्त
6%
व्याजोक्ती
👍4
Q. तुझं आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
13%
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
51%
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
26%
कारणबोधक उभयान्वयी अव्यय
10%
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
👍1
Q. मूळ धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला म्हणतात.
Anonymous Quiz
29%
धातुसाधित
35%
कृदन्त
8%
क्रियापद
28%
पर्याय क्रमांक 1 व 2 योग्य
👍1