⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Q. खालील पर्यायातून देशी नसलेला शब्द निवडा.
Anonymous Quiz
27%
झोप
26%
बाजरी
28%
भाकरी
19%
वांगे
Q. म-स-ज-स-त-त-ग हा लगक्रम कोणत्या अक्षरगणवृत्ताचा आहे ?
Anonymous Quiz
17%
भुजंगप्रयात
49%
शार्दूलविक्रीडीत
30%
मंदाक्रांता
5%
मालिनी
👍2❤1
‘अतिशय घाबरणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ?
Anonymous Quiz
54%
तोंडचे पाणी पळणे
10%
रोमांचित होणे
23%
जीव गुदमरणे
12%
भान हरपणे
🥰1👏1
🛑मुंबई उच्च न्यायालय मुंबई
शिपाई पदाची जाहिरात.

👉128 + 32 जागा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️

● दातांच्या कन्या करणे : अनेक वेळा विनंती करून सांगणे.

● दाती तृण धरणे : शरणागती पत्करणे.

● दत्त म्हणून उभे राहणे : एकाएकी हजर होणे.

● दातखिळी बसणे : बोलणे अवघड होणे.

● द्राविडी प्राणायाम करणे : सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

● दात ओठ खाणे : द्वेषाची भावना दाखवणे.

● दोन हातांचे चार हात होणे : विवाह होणे.

● दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे : दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

● दातास दात लावून बसणे : काही न खातो उपाशी राहणे.

● दुःखावर डागण्या देणे : झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.

● धारातीर्थी पडणे : रणांगणावर मृत्यू येणे.

● धाबे दणाणणे : खूप घाबरणेे.

● धूम ठोकणे : वेगाने पळून जाणे.

● धूळ चारणे : पूर्ण पराभव करणे.

● नजरेत भरणे : उठून दिसणे.

● नजर करणे : भेटवस्तू देणे.

● नाद घासणे : स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

● नाक ठेचणे : नक्शा उतरवणे.

● नाक मुरडणे : नापसंती दाखवणे.

● नाकावर राग असणे : लवकर चिडणे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍7😁1
❇️ समानार्थी शब्द ❇️

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️

● स्त्री = बाई, महिला, ललना

● संध्याकाळ = सायंकाळ, सांज 

● स्फूर्ती = प्रेरणा 

● स्वच्छता = झाडलोट

● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ 

● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान 

● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी

● सावली = छाया  

● सामर्थ्य = शक्ती, बळ

● साहित्य = लिखाण

● सेवा = शुश्रूषा    

● सिनेमा = चित्रपट, बोलपट 

● सिंह = केसरी, मृगराज, वनराज

● सुविधा = सोय

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी
- आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
● आवळा देऊन कोहळा काढणे
- पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
● कडू कारले तुपामध्ये तळले
- कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच
- तरी वाकडे ते वाकडेच
 
● कामा पुरता मामा
- ताकापुरती आजी
 
● काखेत कळसा गावाला वळसा
- तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
● करावे तसे भरावे
- जैसी करणी वैशी भरणी
 
● खाई त्याला खवखवे
- चोराच्या मनात चांदणे

  ● खाण तशी माती
- बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी
- मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
144_IBPS_CET_2023_Candidates_invited_for_Document_Verification.pdf
497 KB
🛑#IBPS_CET_2023 Candidates_invited_for_Document_Verification.

👉 सारथी #IBPS CET
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
IBPS GUIDELINES 20-3-23.pdf
1.3 MB
🛑 IBPS GUIDELINES 20-3-23.
#IBPS_CET_2023 Candidates_invited_for_Document_Verification.

👉 सारथी #IBPS CET
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran