दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
15%
1) द्विज
25%
2) द्विप्रकल्प
58%
3) दोआब
2%
4) तिठा
👍3
👍2👏1
'नवलाई' हे कोणते नाम आहे
Anonymous Quiz
7%
सामान्य नाम
15%
विशेष नाम
74%
भाववाचक नाम
4%
समुहवाचक नाम
👍1
'रमेश' या नामाची योग्य संधी फोड करा ?
Anonymous Quiz
25%
रमे + ईश
53%
रमा + इश
6%
रमा + श
15%
रमे + यश
👍3🥰2
प्रश्नार्थक वाक्य ओळखा .
Anonymous Quiz
6%
1) होते ते सगळे बर्यासाठी
7%
2) बरं आहे येतो
9%
3) बरी होशील हं
79%
4) बरं आहे का
👍3
'अथवा/किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ?
Anonymous Quiz
73%
1) विकल्प
14%
2) वैपुल्य
11%
3) आधिक्य
3%
4) वर्णन
👍3❤2👏2
'मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा', हे .........क्रियापद आहे .
Anonymous Quiz
3%
1) स्वार्थ
87%
2) आज्ञार्थ
7%
3) संकेतार्थ
4%
4) विध्यर्थ
'आता त्याने हट्ट सोडावा' या वाक्याचा प्रकार सांगा ?
Anonymous Quiz
5%
1) प्रश्नार्थंक
73%
2) विध्यर्थी
18%
3) उदगारार्थी
4%
4) नकरार्थी
👍1
'उदेद्श' व ' विधेय ' हे कशाचे घटक आहेत ?
Anonymous Quiz
10%
1) शब्दाचे
67%
2) वाक्याचे
15%
3) भाषेचे
7%
4) अर्थाचे
👍1🥰1
👍1👏1
'मरणात खरोखर जग असते ' अलंकार ओळखा .
Anonymous Quiz
16%
1) दृष्टांत
62%
2) विरोधाभास
17%
3) उत्प्रेक्षा
4%
4) सार
👍1👏1
' व्यतिरेक ' हा .......आहे .
Anonymous Quiz
30%
1) शब्दालंकार
22%
2) शब्द्श्लेश
45%
3) अर्थालंकार
4%
4) यमक
👍1
विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?
Anonymous Quiz
14%
1) स्वल्पविराम
26%
2) अर्धविराम
11%
3) प्रश्नचिन्ह
49%
4) पूर्णविराम
👍1👏1
'उदगारचिन्ह ' ( ! ) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ?
Anonymous Quiz
67%
1) भावना
19%
2) वर्णन
13%
3) कृती
2%
4) प्रश्न
👍6😁2🥰1👏1
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️
1) पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?
1) जाहिरात 2) जाहीरात 3) ज्याईरात 4) जाहरात
उत्तर :- 1
2) मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.
1) अर्धस्वर 2) स्वर 3) महाप्राण 4) व्यंजन
उत्तर :- 1
3) दिक् + पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?
1) व्यंजन संधी 2) स्वरसंधी 3) अनुनासिक संधी 4) विसर्ग संधी
उत्तर :- 1
4) पदार्थवाचक नावे ओळखा.
1) कलप, वर्ग, सैन्य, घड 2) स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन
3) दूध, साखर, कापड, सोने 4) पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी
उत्तर :- 3
5) जोडया जुळवा.
अ) दर्शकसर्वनामे i) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
ब) प्रश्नार्थक सर्वनामे ii) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
क) अनुसंबंधी सर्वनामे iii) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात.
ड) अनिश्चित सर्वनामे iv) एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात.
अ ब क ड
1) iv iii i ii
2) ii iv iii i
3) ii iii iv i
4) i iii ii iv
उत्तर :- 3
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

👍2
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️
1) ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
1) नाम 2) सर्वनाम 3) विशेषण 4) क्रियापद
उत्तर :- 3
2) ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही.
1) कर्म 2) कर्ता 3) क्रियापद 4) विशेषण
उत्तर :- 1
3) i) पतंग झाडावर अडकला होता.
ii) पतंग वर जात होता.
a) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
b) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण नाही.
c) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
d) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही.
1) फक्त (d) बरोबर 2) फक्त (b) बरोबर
3) फक्त (a) व (c) बरोबर 4) सर्व चूक
उत्तर :- 3
4) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘जोगा’
1) करणवाचक 2) योग्यतावाचक 3) संबंधवाचक 4) भागवाचक
उत्तर :- 2
5) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.
1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 2) क्रियाविशेषण
3) केवलप्रयोगी अव्यय 4) क्रियापद

👎1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️
● नफा x तोटा
● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको