⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
'शिकेकाई' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
Anonymous Quiz
33%
1) कानडी
42%
2) तेलगू
13%
3) हिन्दी
12%
4) गुजराती
👍3👏2😁1
'बाज' हा प्रत्यय पूढील भाषेतून मराठीने स्वीकारला आहे?
Anonymous Quiz
19%
1) संस्कृत
62%
2) फारशी
17%
3) हिंदी
2%
4) यापैकी नाही
👍1
मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?
Anonymous Quiz
11%
1) दोन
71%
2) तीन
16%
3) चार
2%
4) पाच
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● क्षणभंगुर x चिरकालीन

● अबोल x वाचाळ

● आसक्त x अनासक्त

● उत्तर x प्रत्युत्तर

● उपकार x अपकार

● घाऊक x किरकोळ

● अवजड x हलके

● उदार x अनुदार

● उतरण x चढण

● तारक x मारक

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरता?

1) पूर्णविराम 2) अर्धविराम 3) स्वल्पविराम 4) अपूर्ण विराम

उत्तर :- 3

2) ‘सरडयाची धाव कुंपणापर्यंत’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) अन्योक्ती 2) चेतनगुणोक्ती 3) स्वभावोक्ती 4) अतिशयोक्ती

उत्तर :- 1

3) ‘धातुसाधित’ यास दुसरे नाव कोणते ?
1) शुध्द शब्दयोगी 2) शब्द सिध्दी 3) उभयविध धातू 4) कृदंत

उत्तर :- 4

4) घडयाळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

1) अभिधा 2) लक्षणा 3) लाक्षणिक 4) व्यंजना

उत्तर :- 4

5) ‘गाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :
1) धेनू 2) गोमाता 3) गो 4) Go
उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
🚨15 April Update🚨

   📌     मराठी Vocabulary (शब्दसंग्रह) चे बुक सर्वांना फ्री देत आहोत.
https://telegram.me/mega_talathi_bharti/6181

    📌         #Science  #PYQ (𝟮𝟬𝟭𝟭-𝟮𝟬𝟮𝟮)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6187

       📌       5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6189

    📌       संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स
https://telegram.me/mega_talathi_bharti/6190

    📌      #Geometry #Formula
https://telegram.me/mega_talathi_bharti/6191

  📌       Economics Imp PYQ-3
https://telegram.me/mega_talathi_bharti/6192

    📌        एकदा पुर्ण मुंबई स्पेशल PDF बघाच...
https://telegram.me/mega_talathi_bharti/6197

     📌        प्रसिद्ध राष्ट्रीय महिला (2022-2023)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6201

      📌        संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8578

     📌      English Vocab (PYQ)
https://telegram.me/english_grammer_katta/7566
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
╔════════════════════╗
📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला  📚
╚════════════════════╝


👉 ■  1901➨ नोबेल पुरस्कार 👈

■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न
■  1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार
■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार
■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨  सरस्वती सम्मान
■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न
■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर्

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
👍5
6) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. - हसणे हा मनुष्यस्वभाव आहे.
Anonymous Quiz
11%
क्रियापद
57%
भाववाचक नाम
12%
विशेष नाम
20%
क्रियावाचक नाम
👍1
मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?
Anonymous Quiz
9%
दोन
19%
चार
63%
तीन
8%
पाच
👍1
8) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. अलीकडे "वाहती" नदी दिसतेच कुठे ?
Anonymous Quiz
37%
धातुसाधित विशेषण
43%
नामसाधित विशेषण
5%
संख्या विशेषण
15%
धातुसाधित नाम
👏1
9) न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला - या वाक्यातील कर्ता ओळखा.
Anonymous Quiz
19%
आरोपी
26%
दंड
52%
न्यायाधीश
3%
वरीलपैकी एकही नाही
👍3
10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. - ते गृहस्थ वाचताना "नेहमी" अडखळतात.
Anonymous Quiz
15%
सर्वनाम
23%
क्रियापद
10%
नाम
52%
क्रियाविशेषण
😁3👍1🔥1👏1
11) "माझ्यामागे" येऊ नकोस' - या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ?
Anonymous Quiz
18%
कालवाचक शब्दयोगी अव्यय
32%
गतिवाचक शब्दयोगी अव्यय
45%
स्थलवाचक
5%
यापैकी कोणतेच लागू नाही
👍4