⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.2K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
#Forwarded
#Skill Test Update🎯
#Authentic 🎯

➡️आयोग लवकरच 0 आणि 1 किंवा 2 या Option साठी link open करून देणार आहे..
फक्त एवढ्या आणि एवढ्याच कारणाने Result थांबला आहे त्यावर तोडगा निघाला की लगेच Clerk चा result लागेल..
Tax निकाल ready आहे कधीही लागू शकतो💯✔️
मित्रांनो  अफवांवर अजिबात विश्वास ठेऊ नका Typing Exam तर 100% मे मध्येच होणार आहे.आयोगाने सगळी तयारी केली आहे.
उलट ज्यांचा Speed येत नाही त्यांना हा वेळ bonus मिळाला आहे.
त्याचा परिपूर्ण वापर करा🙏.

#Improve Your Typing Skill🎯
# Focus Typing🎯
#Mission Tax,Clerk✌️

➡️सदरील माहिती एका चॅनल वरून कॉपी केली आहे. आम्हाला जी माहिती १००% authentic मिळते ती आम्ही १००% खात्रीने सांगू .पण इतर महत्त्वाची माहिती दुसरीकडून मिळत असेल तर ती आम्ही #Forward या hashtag ने शेअर करत असतो.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM