⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
#the hindu vocab
Prosecute- मुकदमा चलाना
Sanction- मंज़ूरी
Inebriated- नशा
Huge- विशाल
Erstwhile- पहले का
Set aside- बचाना, खारिज करना
Retains- बनाये रखना
Architecture- शिल्प विद्या, वास्तुशिल्प
Bilateralties- द्विपक्षीय
Galore- भरपूर
Brewing- मदिरा बनाना
Carve out- कड़ी मेहनत से कमाना
Nomadic- घुमंतू
Swanky- तड़क भड़क वाला
Sacks- बरख़ास्त करना
Creed- धर्म
Adverse- विपरीत
Beg- विनती करना
Alms- भिक्षा
Refurbished- सजावट करना
Hilarious- हास्यप्रद
Plot- रूप रेखा बनाना
Roadblock- मार्ग रोक, रोड़ा
Obituary- निधन सूचना
Vendetta- पुश्तैनी झगडा, प्रतिशोध
Mythological- पौराणिक
Paddy crop- धान की फसल
Seeks- कोशिश करना, चाहना
Entrants- परीक्षार्थी
Hooch- अवैध शराब
Mala fide- बदनीयती
Venomous- ज़हरीला
Slap- थप्पड़ मारना, चपत जमाना
Fringe- किनारा
Precursor- पूर्ववर्ती
Volatile- परिवर्तनशील
Heed- ध्यान देना
Regretted- पछतावा
Dilute- गलना, घुलाना
Exorcised- झाड़ फूँक
Discern- विचार करना
Upswing- उन्नति
Ingredients- अंश
Revival- पुनर्जीवन
Bumbling- अनाड़ी
Neophyte- नौसिखिया
Self -effacement- अपने को छिपा कर रखना
Coalition- संगठन
Crop- छाँटना, फसल होना
Epicentre- उत्केंद्र, अधिकेन्द्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1😁1
📌#राज्यसेवा2024 🔥🔥

➡️मान्य आहे की जवळपास सर्वच जण distract आणि disturb झाले होते पण आता जे झालं ते विसरून कामाला लागावं लागणार आहे. वेळ कमी आहे परंतू आधी केलेला अभ्यास तुमच्या सोबत आहे. येत्या आठ दिवसांचा व्यवस्थित वापर केला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरून न जाता, panic न होता confident राहता आलं तर prelims नक्कीच clear करता येईल.

✔️The Alchemist मध्ये Paulo Coelho म्हणतो,

✨"And, when you can't go back, you have to worry only about the best way of moving forward."

💎So just focus on the best way of moving forward..

🔗तुम्ही तुमच्या पद्धतीने याबाबत काम करू शकता.. मला सुचलेल्या गोष्टी मी इथे शेअर करतोय तुम्हाला त्यातून मदत मिळणार असेल तर वापरू शकता.


✅17 ते 23 ऑगस्ट दरम्यान इतिहास, भुगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान, पर्यावरण या प्रत्येक विषयाला प्रत्येकी एक दिवस वेळ देता येईल. यादरम्यान चालू घडामोडींसाठी रोज दोन ते तीन तास देऊन तो विषय रिवाईज करता येईल.

💥#The_Checklist_Method

✅प्रत्येक विषयातील PYQ च्या आधारे most productive and predictable असे topics enlist करून घ्यायचे आणि तेवढेच रिवाईज करायचे.

✅ही checklist वाली गोष्ट तुम्ही current affairs ला पण वापरू शकता sector wise most important अशा news identify करून तेवढ्या चांगल्या करून ठेवायच्या. यासाठी तुमच्या intuition चा वापर करा, त्यावर विश्वास ठेवा. ही activity तुम्ही group मध्ये पण करू शकता.

✅या सहा दिवसांत तुम्ही आतापर्यंत आधी सोडवलेले prelims चे test papers एकदा revise करायला हवेत. संख्या जास्त असेल तर किमान रोज एक याप्रमाणे सहा तरी पेपर्स पाहता येतीलच. याचा खूप फायदा होतो, आपण त्यावर बरंच काही लिहिलेलं असतं, आपलं काय चुकलं होतं ते कळतं, चुका टाळायला मदत होते.

✅24 ऑगस्ट या दिवसासाठी स्वतंत्रपणे नियोजन करा. त्यादिवशी शक्यतो सर्व विषयांतील most productive असे 100 topics enlist करून ते fast revise करता येतील. यामध्ये दोनेक तास current affairs ला देता येऊ शकतात.

All
the best🙂

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM