𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#ATP परीक्षा संदर्भात UPDATE..

⭕️♦️⚠️
#ATP परीक्षा ही जुलै मध्ये होण्याची शक्यता आहे.
अभ्यासक्रम मध्ये UDCPR , RERA Act हे समाविष्ट होणार

#civinfo 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑येत्या आठवडय़ात आणखी एक शासन निर्णय निघून अ-वर्ग व ब- वर्ग ( राजपत्रित)यांच्या बदल्या वगळून ब- वर्ग ( अराजपत्रित) व क-वर्ग कर्मचारी यांच्या बदल्या करण्यासाठी निर्बंध हटविले जाऊ शकते. किंवा 30 जून पूर्वी सदर शासन निर्णयावर पुनर्विचार केला जाऊ शकतो.
#civinfo
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳

https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🛑नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली . येत्या सोमवारी विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. आगामी 2-3 महिन्यांत नगर परिषद , नगर पंचायती , जिल्हापरिषद व महत्त्वाच्या अश्या मुंबई ,पुणे , नागपूर महानगरपालिका यांच्या निवडणूक होत आहे.

त्यानुसार स्पर्धा परीक्षा यांच्या वर थोडाफार आचारसंहितेचा फरक पडू शकतो. ज्या जाहिराती या पूर्वी जाहीर झालेल्या आहे त्यांना कुठलाही प्रकारचा अडथळा नाही.

फक्त नवीन जाहिराती आचारसंहिता काळात जाहीर होणार नाही.
#civinfo
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳


https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1