𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️#Countdown 🆘 👀👀

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀

➡️
#combined परीक्षा साठी फक्त 17 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👌1
♦️#Countdown 🆘👀👀

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀

➡️
#combined परीक्षा साठी फक्त 14 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
♦️#Countdown 🆘👀👀

➡️ कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀

➡️
#combined परीक्षा साठी फक्त 12 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!
━━━━━━━━༺༻━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
♦️ दुसऱ्या पद्धतीने हॉलतिकीट काढण्याची पद्धत..

👉 select advertisement मधून
#combined परीक्षा निवडा..प्रोफाइल मध्ये लॉगिन करायची गरज नाही. लिंक वर क्लिक करून प्रोफाइला लिंक असलेला मोबाईल नो टाका. OTP येईल तो verify करून हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल.

https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
#Update भरती बाबतीत वन भरती, ZP भरती..


👉 लवकरच जिल्हा परिषद भरती काम प्रगतीपथावर काही जिल्हाचे कंपनीशी करार झाला आहेत आता फक्त Final Approval आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल पुढील 10 ते 15 दिवसामध्ये अपेक्षित आहे..

👉 वनरक्षक जाहिरात लवकरच पेसा जागा आणी बदली प्रस्ताव आणी इतर ज्येष्ठ यादी जाहीर झाली आहे आता फक्त जाहिरात बाकी आहे येईल लवकरच पुढील काही दिवसात. 🙏

👉
#Combined परीक्षा झाली की फक्त सरळसेवा धुरळा आहे जाहिराती नक्की येतील अभ्यास चालू राहूद्या..🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
⭕️♦️⚠️हॉलतिकीट चा Option आयोगाने कालच हटवला आहे.🙏

👉 आयोग आज किंवा उद्या हॉलतिकीट बाबतीत काही तरी नक्कीच सांगेल अशी अपेक्षा..

👉 सध्या कालपासून हॉलतिकीट download option बंद आहे, काही जण विचारत होते
#combined परीक्षा हॉलतिकीट निघत नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
♦️ यंदाच्या #combined मध्ये लिपिक पदाच्या हजारो जागा येऊनही नियुक्ती प्राधिकरणानुसार कट ऑफ लागल्यास हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षा द्यायला मुकतील, एकच विध्यार्थी सगळ्या निकाल मध्ये दिसू शकतो...🙏🙏
👉 लिपिक पदाचा एकच कट ऑफ लागावा.. कट ऑफ कसा लागेल याबाबत आयोगाकडून स्पष्टीकरण यायला हवं..
🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3🎉1
♦️#combined पूर्व 2023 अंतिम उत्तरतालिका नुसार या 4 प्रश्नांची उत्तरे बदलून आलेली आहेत...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
#RTI
♦️#Combined गट ब मुख्य 2022 परीक्षा करीता 7914 फॉर्म आलेत.. 🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤4👌2
#Piece_of_Advice
#Combined_Exam_2023


♦️👉1 नवीन attempt देणे म्हणजे 8 लाख 20 हजार रुपयेचा तुम्ही loss करून घेत असता..

♦️👉कसा?
तुमचा वार्षिक खर्च -1 लाख.

♦️👉PSI/STI/ASO पगार - सरासरी 60 हजार प्रति महिना महिना = 7 लाख 20 हजार.

♦️👉एकूण - 8 लाख 20 हजार.

♦️👉त्यामुळे वरील रक्कम account मध्ये पाहिजे असेल तर दुनियादारी बंद करा, पुस्तके घ्या आणि चूप - चाप Library मध्ये जाऊन बसा.

🔥बाकी तुम्ही समजदार आहातच🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍64💯17❤5👏4🔥3