𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#AMVI MAIN

सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI मुख्य परीक्षा 2020 चे अर्ज सादर करण्यास दिनांक 26 सप्टेंबर, 2021 रोजी 23:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
⭕️♦️⚠️सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल.
#AMVI
#AMVI
⭕️♦️⚠️AMVI पूर्व परीक्षा पास झालेले उमेदवार = 4915

AMVI मुख्य साठी आयोगाकडे आलेले फॉर्म = 4244

671 उमेदवारांनी AMVI मुख्य साठी फॉर्म भरला नाही .

👉 स्पर्धा परीक्षा update
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️#AMVI-2020 Court Case Update...

👉माननीय मुंबई MAT यांनी 6 प्रश्नांवर आयोगाला समिती स्थापन करून तिचा निर्णय 11 एप्रिल 2022 पर्यंत द्यायला सांगितला होता.
ह्यानंतर आयोगाने ह्या निर्णयानुसार समिती न बसवता याविरोधात माननीय उच्च न्यायालय,मुंबई येथे अपील केलेली आहे. 8 जून 2022 पर्यंत सदर परिक्षेवर Stay आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
#AMVI RTO Exam
⭕️♦️⚠️सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा योजना मध्ये बदल लवकरच नवीन योजना 2022 साठी येईल ...

⚠️ आयोगाकडून अजून
#officially आलेल नाही.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️#update #combinepre2020

#AMVI RTO आणि #COMBINE2020

👉ह्या दोन्हींची सुनावणी 27 जुलै ला होणार आहे,असे माननीय न्यायालयांनी सांगितले आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️



https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🛑दोन्ही पत्रे काळजीपूर्वक वाचा
यावरून समजेल
#AMVI #RTO जाहिरात येणार की नाही.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️ #AMVI 2020 court Case.


👉Court Room 53
Sr No. 906 (Supplimentry Case आहे, त्यामूळे उद्या होऊन जाईल)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️ #AMVI 2020 court Case.


👉Court Room 53
Sr No. 906 (Supplimentry Case आहे, त्यामूळे उद्या होऊन जाईल)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
#AMVI
जा. क्र. 59/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1