🛑चालू आठवड्यात स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2019 निकाल... त्याचबरोबर #CSAT बद्दलही अंतिम निर्णय आयोगाकडून अपेक्षित आहे.✌️✌️
जय हिंद 🇮🇳
जय हिंद 🇮🇳
⭕️♦️⚠️#RTI टाकून #CSAT qualified बाबतीत नेमलेल्या समिती मध्ये सदस्य कोण कोण आहे.. आणी CSAT qualified होणार की नाही? याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेच्या कारणाने आयोगाने उत्तर देण्याचे टाळले आहे..
👉 CSAT बाबतीत चा निर्णय जाहिरात मध्येच स्पष्टपणे कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👉 CSAT बाबतीत चा निर्णय जाहिरात मध्येच स्पष्टपणे कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ खूप दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती अशी #combine पूर्व परीक्षा ची final answer key ही या आठवड्यात जाहिर होण्याची शक्यता आहे, तसेच या आठवड्यात #CSAT बाबतीत आणी राज्यसेवा मुख्य परीक्षा बाबतीत update पण जाहीर होण्याची शक्यता आहे.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
#CSAT बद्दलचा निर्णय सोडून सध्या इतर कोणतेही बदल आयोगाने केलेले नाहीत.
❌️❌️❌️❌️❌️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❌️❌️❌️❌️❌️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 19 जून च्या तयारी साठी सज्ज राहा शुभेच्छा 💐💐💐 जाहिरात या आठवड्यात येईलच अशी अपेक्षा..
फक्त #CSAT qualified बाबतीत निर्णय झालेला आहे त्यामुळं परीक्षा वेळेवर होईल मुख्य परीक्षा मध्ये कदाचित पुढील वर्षी पासून बदल होतील असं वाटते..
🙏🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
फक्त #CSAT qualified बाबतीत निर्णय झालेला आहे त्यामुळं परीक्षा वेळेवर होईल मुख्य परीक्षा मध्ये कदाचित पुढील वर्षी पासून बदल होतील असं वाटते..
🙏🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य आज जो पॅटर्न जाहिर झाला त्यांचा सविस्तर syllabus लवकरच आयोग जाहिर करेल..
👉 #CSAT qualified चा निर्णय 2022 पासून लागू आहे तर, आज आलेल राज्यसेवा मुख्य बाबतीत notifiction निर्णय 2023 च्या राज्यसेवा मुख्य पासून लागू असेल म्हणजेज पुढच्या जाहिरात पासून..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1

⭕️♦️⚠️MPSC राज्यसेवा पूर्व मागील 2013 ते 2022 पर्यंत.. 🙏cut off... 🤔🤔
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
♦️2013- 177
♦️2014- 138
♦️2015- 125
♦️2016- 153
♦️2017- 189
♦️2018- 247
♦️2019- 197
♦️ 2020- 203.50
♦️ 2021 - 228.37
⚠️ 2022 -??? 🤔
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी #CSAT qualified केलेल आहे त्यामुळं फक्त #GS च्या मार्क वर कट ऑफ लागेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️