𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🛑राज्यसेवा मुख्य 2021 मध्ये 504.25 TOP SCORE 🔥🔥आमचे मिञ शुभम पाटील 🔥🔥

#Combine #Prelims 2020 =70 #Score
#Combine #Prelims 2021 = 66 #Score

😳😳एवढे Score येतात कसे? आपण नेमकं कुठे चुकतोय .लवकरच सर आपल्या चॅनल च्या माध्यमातून Live Session घेणार आहेतच ..आपण पाठीमागेसुद्धा बोललो होतो ..सरांचा Session होईल ... सर आपल्या विद्यार्थ्यांसाठी Session घेणारच आहेत...🙏❤️🔥📚📖❣
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳


https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🛑राज्यसेवा मुख्य 2021 मध्ये 504.25 TOP SCORE 🔥🔥आमचे मिञ शुभम पाटील 🔥🔥

#Combine #Prelims 2020 =70 #Score
#Combine #Prelims 2021 = 66 #Score

😳😳एवढे Score येतात कसे? आपण नेमकं कुठे चुकतोय .लवकरच सर आपल्या चॅनल च्या माध्यमातून Live Session घेणार आहेतच ..आपण पाठीमागेसुद्धा बोललो होतो ..सरांचा Session होईल ... सर आपल्या विद्यार्थ्यांसाठी Session घेणारच आहेत...🙏❤️🔥📚📖❣
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳



https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🛑#Prelims #Syllabus
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व अभ्यासक्रम...8 October Target उमेदवारांनी व्यवस्थित Syllabus बघून..जोरदार तयारी चालू करा ...पुढील काळात 8 October Combine च्या जाहीरातीमध्ये आणखीन जागा वाढण्याची शक्यता आहे ..त्याच्यामुळे micro Planning करा ..📚📖❤️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳


https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅🟣4 November Update🟣✅

📌विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5797

📌Sport Winner
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5798

📌#Prelims imp
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5799

📌महाराष्ट्र - जलाशय व धरणे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5801

📌भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5802

📌RRB PO MAINS RESULT OUT
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5803

📌AWARDS AND HONOURS IN NEWS 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5805

📌05 नोव्हेबर 2024 चालू घडामोडी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5809
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🤩2💯2😎2🎉1
✅🟣7 November Update🟣✅


📌महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5852

📌Combine Group_B & Group_C बाबतीत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5860

📌शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5861

📌Combine प्रिलीम्स 2024 साठी Polity महत्वाचे Topics खालीलप्रमाणे....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5862

📌#Prelims
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5863

📌समाज कल्याण आयुक्त पुणे प्रसिद्धीपत्रक..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5864

📌१.पूर्णवेळ अभ्यास + पाहिला serious attempt
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5866

📌05 नोव्हेंबर 2023 च्या अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेपासून आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5868

📌भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5870
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🎉2🤩2🥰1😎1
💘⚡️16 November Update⚡️💘

📌ऑस्कर पुरस्कार 2024 - लक्षात ठेवा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6033

📌विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6035

📌#Prelims imp
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6036

📌राज्यसेवा पूर्व आणि Combine गट ब व क परीक्षासाठी MOST IMP TOPICS CHECKLIST
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6043

📌वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6045

📌खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6047

📌Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6052
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7😎3🤩2🔥1🥰1
🟣✅25 Novembar Update🟣✅

📌IPL 2025 लिलाव
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6200

📌#Prelims MPSC
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6201

📌PYQ analysis कसं करावे किव्वा त्याचा फायदा कसा होतो,या विषयी काही पॉईंटस,
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6203

📌प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6204

📌Forensic lab exam Final key available
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6206

📌महाज्योती Update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6207

📌BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क ) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6209

📌बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक ” व “निरीक्षक” पदांच्या “सामान्य ज्ञान” या विषयांतील अभ्यासक्रमाचे महत्वाचे मुद्दे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6210
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤‍🔥3🙏3🤩2🔥1
#prelims

Prelims च्या काय tricks आहेत ? अभ्यासाव्यतिरिक्त अनोळखी प्रश्न कसा सोडवावा? अशा काही प्रश्नांच्या अनुषंगाने काही मते.

🔹Tukkegiri
मध्यंतरी एक गोष्ट चालू होती की 1/3 मध्ये 3 answer select करा.  किंवा अमुक तमूक विषयात शेवटचा पर्याय म्हणजे answer असतं. अशा स्वरूपाची गोष्ट कधी फार केली नाही.
त्याची सत्यता किती आहे हे कधी पडताळून नाही पाहिले. त्यामुळे मन prejudice होतं आणि अभ्यास सोडून नको त्या मार्गाने विचार करायला लागतं असं मला वाटत.

माहित नसणाऱ्या प्रश्नाबद्दल,असणाऱ्या माहितीच्या आधारे उत्तर काढण्याकडे माझा जास्त कल होता.

त्यामुळे अभ्यास आणि PYQ मध्ये जास्तीत जास्त areas cover करायचे ही strategy होती.

🔹काही commonsense किंवा निरीक्षणे
तरीही काही निरीक्षण माझे सुद्धा आहेत. जसे की दोन similar option मध्ये उत्तर असण्याची खूप जास्त शक्यता असते.(उदा.Universal Encyclopedia व Britannica Encyclopedia, साने गुरुजी व हिरवे गुरुजी, दादोबा तर्खडकर व आत्माराम तर्खडकर)

त्याचबरोबर शाहू, फुले, आंबेडकर, कर्वे, पंडिता रमाबाई अशा मुख्य समाजसुधारकांवर पूर्व मध्ये प्रश्न येतोच. त्यामुळे खूप जास्त confusion असेल तर यापैकी एखादा पर्याय बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे.

यावर मी अजून जास्त सविस्तर व काळजीपूर्वक लिहून share करतो. तुम्ही जास्तीत जास्त PYQ बघितले तर ते आपसूकच तुमच्याही ध्यानात येईल.

पण अशा गोष्टी अभ्यासाला replace कधीच करू शकत नाहीत.

" CONTENT IS THE GOD "

👆 हे तत्त्व मी पाळायचो.

(Polity सारख्या विषयात तरी tricks जास्त work करतच नाहित असं मला वाटतं. तिथे अभ्यास आणि पाठांतर केलेच पाहिजे.)

🔹Educated Guess
पण Educated Guess करण्याचा प्रयत्न निश्चित केला पाहिजे म्हणजे
उदा. मध्यंतरी environment मध्ये Green Dot Programme हा pollution control program कूठे होता असं विचारलं होत? Option मध्ये Germany होता जी एक Industrial Country होती. मग तिथे pollution जास्त म्हणून तिथे असण्याची शक्यता जास्त आहे.

महिलांना football पाहण्यास बंदी कूठे आहे? याला इराण सारखा conservative मुस्लिम बहुल देश असण्याची शक्यता जास्त आहे. अशा पद्धतीने guess work करायला हरकत नाही
Dc vinit shirke sir

🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤34👍3💯1
#Prelims 🔥

Exam hall मध्ये pressure manage करणं हीसुद्धा एक skill आहे… आणि ती practice ने develop होते. काही गोष्टी consciously follow केल्या तर silly mistakes खूप प्रमाणात कमी होऊ शकतात 👇

🔹 Paper सुरू झाल्यावर पहिल्या 5-7 minutes मध्ये स्वतःला settle होऊ द्या. सुरुवातीलाच panic mode मध्ये जाऊ नका. दोन खोल श्वास घेतले तरी mind stable होतं.

🔹 सुरुवातीलाच tough प्रश्न भेटले तर confidence down होतो. त्यामुळे सुरुवातीला जे questions पटकन होतात ते solve करा. Flow तयार होतो आणि pressure कमी होतं 👍

🔹 एका प्रश्नावर जास्त वेळ अडकू नका.
Prelims मध्ये “time management + emotional management” दोन्ही equally important असतात.

🔹 Question नीट वाचल्याशिवाय option mark करू नका. विशेषतः “योग्य/अयोग्य”, “फक्त”, “केवळ”, “incorrect” असे शब्द miss झाल्यामुळे silly mistakes होतात ⚠️

🔹 जर दोन options मध्ये confusion असेल तर स्वतःला force करू नका. त्या प्रश्नाला mark करून पुढे जा. नंतर मेंदू fresh असताना answer पटकन सापडतो 😄

🔹 OMR भरताना घाई करू नका. Pressure मध्ये बहुतेक चुका इथे होतात. प्रत्येक 5-10 प्रश्नानंतर bubbles भरले तर safer राहते.

🔹 दुसरे विद्यार्थी पटकन paper सोडवत आहेत म्हणून घाबरू नका. Exam hall मध्ये प्रत्येकाची speed आणि strategy वेगळी असते.

🔹 खूप overthinking केल्याने correct answer बदलला जातो. अनेकदा first intuition बरोबर असतं.

🔹 जर paper unexpected आला तरी लक्षात ठेवा : “Paper tough असेल तर सर्वांसाठी tough असतो.”
Competition relative असते 💯

🔹 GS paper झाल्यावर बाहेर येताच discussion मध्ये पडू नका. एका प्रश्नामुळे selection/rejection होत नाही. Final score महत्वाचा असतो 😊

🔹 CSAT ला हलक्यात घेऊ नका. Pressure कमी ठेवून accuracy वर focus करा.
शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा 👇

“Calm mind gives better marks than stressed mind.”


😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇

https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤39👍6🆒4🎉1
कृपया cut off किंवा त्याचा अंदाज विचारू नका..

#Prelims

पेपर कसा गेला आहे आणि मार्क्स किती येतात यामध्ये

त्याचप्रमाणे मार्क्स किती येतात आणि स्पर्धेत relative position किती आहे यामध्ये फरक असू शकतो.

" Relax, Wait and Watch

Don't judge immediately "

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤39🏆3👍2🕊1