𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.93K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर.. 🏆🏆🏏🏏🏏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
🔥भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत 🔥

👉भारत सरकार कायदा, १९३५:

संघराज्यीय शासनपद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग,
आणीबाणीसंबंधी तरतुदी व प्रशासनिक तपशील.

👉ब्रिटिश राज्यघटना:

संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व,
आदेश (writs) पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विगृहीकायदेमंडळ

👉अमेरिका :
मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपतिपद

👉आयर्लंड:
राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत.

👉 कॅनडा :
प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र,

👉ऑस्ट्रेलिया :
समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचेसंयुक्त अधिवेशन.

👉 जर्मनी :
आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.

👉सोव्हिएत युनियन ( रशिया):
मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श.

👉 फ्रान्सची राज्यघटना:
प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श.

👉दक्षिण आफ्रिकेची :
घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.

👉जपान :
कायद्याने स्थापित प्रक्रिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍47👌3
🔥महत्वाच्या नेमणूका🔥

🎯मनोज पांडे 👉 29 वे लष्कर प्रमुख

🎯बग्गावली सोमशेखर राजू 👉 44 वे उप लष्करप्रमुख

🎯डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन 👉18वे मुख्य आर्थिक सल्लागार©®

🎯डॉ. एस. सोमनाथ 👉10वे ISRO अध्यक्ष

🎯डॉ रेणू सिहं👉 डेहराडून वन संशोधन संस्था (FRI ) संचालक

🎯एन. चंद्रशेखरन 👉एअर इंडिया चे अध्यक्ष©®

🎯गिल्बर्ट  फॉसॉन होंगबो 👉11 वे
महासंचालक आंतराष्ट्रीय कामगार संघटना

🎯देबाशिष पांडा 👉IRDAI अध्यक्ष

🎯डॉ सुमन बेरी 👉3रे नीती आयोग उपअध्यक्ष

🎯परमेश्वर अयर 👉3रे नीती आयोग CEO©®

🎯अजय कुमार सूद 👉मुख्य वैज्ञानिक सल्लागार

🎯डॉ नल्लाथम्बी कलाइ सेल्वी 👉वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद( महासंचालक)©®

🎯कमलेश्वर व्यास 👉अणूऊर्जा आयोग अध्यक्ष

🎯रंजना देसाई 👉प्रेस कॉन्सिल इंडिया पहिल्या महिला अध्यक्ष
  👉जम्मू कश्मीर परिसिमन आयोग अध्यक्ष

🎯रुचिरा कंबोज 👉संयुक्त राष्ट्र भारतीय राजदूत©®

🎯समीर व्ही कामत 👉DRDO अध्यक्ष

🎯सुरेश पटेल 👉केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त

न्या. रणजित वसंतराव मोरे👉केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अध्यक्ष (CAT)

🎯कल्याण चौबे 👉अखिल भारतीय फुटबॉल महासंघ अध्यक्ष©®

🎯रॉजर बिन्नी 👉BCCI अध्यक्ष

🎯तय्यब  इकराम 👉 आशियाई हॉकी महासंघ अध्यक्ष

🎯टी. राजा कुमार 👉फायनान्शीयल ऍक्शन टास्क फोर्स (FATF) अध्यक्ष
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍50❤3🎉3🔥1👌1
♦️वखार महामंडळ मंजूर पदे - ३०२ जाहिरात लवकरच.. 🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11❤4
🍁पठाराची स्थानिक नावे:🍁

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार          – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍30👌5
★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★

◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍51🎉2💯2👌1
#Eco
🔴भारतीय नोटावरील प्रतिमा
🔴

🔳10 ₹:-कोणार्क सूर्य मंदिर

🔳20 ₹:-वेरूळ लेण्या

🔳50 ₹:-हंपी रथ

🔳100 ₹:-राणी ची विहीर

🔳200 ₹:-सांची स्तूप

🔳500 ₹:-लाल किल्ला

🔳2000 ₹:-मंगळयान

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍41❤4🎉3👌2💯2
♦️#Combine संयुक्त गट ब मुख्य 2022 च्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत.. 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2❤1🤔1
♦️ 31 जुलै 2023 पर्यतच status टाकलेल आहे.. 🙏

👉 १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान काय ठरल असेल तर आयोग लवकरच सांगेल.🙏🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7❤2
गट-क संवर्गातील कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा सविस्तर अभ्यासक्रम
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ चालू घडामोडी :- 09 ऑगस्ट 2023 ❇️

◆ भू-व्हिजन हे एक क्रांतिकारी IoT-आधारित स्वयंचलित माती परीक्षण आणि कृषी सल्लागार प्लॅटफॉर्म नुकतेच लाँच झाले.

◆ भारत सरकार देशातील रहस्यमय ‘हवन सिंड्रोम’ च्या संभाव्य अस्तित्वाची चौकशी करण्यास तयार आहे.

◆
पीएमबीएफवाय अंतर्गत 2021-22 पर्यंत सुमारे रु.2,716.10 कोटी किमतीचे पीक विमा दावे प्रलंबित होते.

◆ नेपाळमधील लुंबिनी येथे इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) द्वारे बौद्ध संस्कृती आणि वारसा साठी आंतरराष्ट्रीय केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आले.

◆ जुलै 2023 हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवल्या गेला.

◆ इराकने माध्यमांना ‘समलैंगिकता’ हा शब्द वापरण्यास बंदी घातली आहे.

◆ न्यायमूर्ती सुभाषिस तलपात्रा यांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.


◆ संजय कुमार अग्रवाल यांनी CBIC चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला.

◆
पाणबुडीविरोधी युद्धावर लक्ष केंद्रित करून क्वाड नेव्हीज मलबार संयुक्त कवायती सुरू करणार आहेत.

◆ संरक्षण मंत्रालयाने मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमला सर्व इंटरनेट-कनेक्टेड कॉम्प्युटरवर ‘माया’ नावाच्या स्थानिक ओएसने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

◆
09 ऑगस्ट रोजीजागतिक आदिवासी दिन साजरा केल्या जातो.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍26❤2🔥1
🔸 2018 वखार add पात्रता.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11❤1
महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ?
Anonymous Quiz
8%
वर्तुळाकार
14%
चौकोनी
24%
पंचकोनी
54%
त्रिकोणी
👍18❤10👏4🔥2💯2