𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
══════════════════
💎 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 💎
══════════════════
😀 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

😀धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

😀 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

😀 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

😀 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

😀 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

😀 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

😀गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

😀 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

😀 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

😀 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34👌2❤1
माननीय आमदार रोहित दादा तपस्या अभ्यासिका,हत्ती गणपती चौक या ठिकाणी आत्ता 4.45  वाजता येणार आहेत. कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द होण्यासाठी  दादांनी महत्त्वाची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे . त्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दादांचा छोटी खानी सत्कार ठेवलेला आहे... ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी यावे👍
पुढच्या 30 मिनिटात दादा, हत्ती गणपती चौक येथे उपस्थीत असतील... शक्य तेवढ्या संख्येने  सहभागी व्हा...
👍58🔥4
महाज्योती update ✅

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता महाज्योती प्रशासन कार्यरत आहे. एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना दिवस बदलून देणे किंवा अशा सर्व मुलांची नोंदणी करून त्यांची एका वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे परीक्षा घेता येईल का? अशा पर्यायांची पडताळणी सुरू आहे. लवकरच यातून मार्ग निघेल. याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून सुचित केले जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये किंवा कोणताही संभ्रम बाळगू नये असे महाज्योती द्वारे आवाहन करण्यात येत आहे.

🖥 Website : mahajyoti.org.in/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥3
➡️⭕️♦️⚠️ वनविभाग निकाल नोव्हेंबर मध्ये ठरल्या प्रमाणे..

➡️✅शारीरिक चाचणी डिसेंबर मध्ये
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤4👌1
➡️⭕️♦️⚠️ वनरक्षक भरती मुलींना मैदानी चाचणीसाठी 3 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

➡️⏱ वेळ :- 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥2
➡️⭕️♦️⚠️ वनरक्षक भरती मुलांना मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

➡️⏱ वेळ :- 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3🔥1
✅उद्या होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2022 च्या ASO पेपर साठी पात्र उमेदवारांना  खूप खूप शुभेच्छा💐💐
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥2
➡️♦️MHT-CET/JEE/NEET - 2025 पूर्व प्रशिक्षणाकरीता नोंदणी अर्ज/ अर्ज सुधारणा

➡️👉लिंक-https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1
✅♦️#Clerk टायपिंग टेस्ट क्लार्क कशी असते आणी मराठी, ENGLISH passage.
👉 विध्यार्थी वर्गाला समजावं म्हूणन DEMO टाकत आहे.. 🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏8❤4🔥4😍1
🟣💠21 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 वनविभाग भरती अपडेट्स.
https://telegram.me/mpsc_vision/30864

📌 नगरपरिषद परीक्षा. info
https://telegram.me/mpsc_vision/30870

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर With उत्तरतालिका टिक करून एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/30874

📌 विभाजतेच्या कसोट्या :
https://telegram.me/mpsc_vision/30875

📌 भारतातील सर्वात लांब :-
https://telegram.me/mpsc_vision/30877

📌 नगरपरिषद  Hall tickets
https://telegram.me/mpsc_vision/30876

📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे*
https://telegram.me/mpsc_vision/30879

📌 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
https://telegram.me/mpsc_vision/30880

📌 महाज्योती update
https://telegram.me/mpsc_vision/30882
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1🔥1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रेम हवय तर...
समर्पण खर्च करावं लागेल !

विश्वास हवा तर...
निष्ठा खर्च करावी लागेल !

सोबत हवी तर...
वेळ खर्च करावा लागेल !

कोण म्हणतं...
नाती फुकटात मिळतात ?

फुकटात तर...
वारा सुध्दा मिळत नाही !

एक श्वास पण तेव्हा मिळतो...
जेव्हा एक श्वास सोडून जातो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
     
🌹 शुभ सकाळ 🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍54❤18🔥2
⚠️ पुरवठा निरीक्षक पदाची जाहिरात पुढील आठवड्यात दाट शक्यता!!

अंदाजित पदे:- 300+🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
✅कांही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-

💙👉 भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

💙👉 भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

💙👉 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर

💙👉 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड

💙👉 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड

💙👉 मुंबईची परसबाग -- नाशिक

💙👉 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी

💙👉 मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक

💙👉 द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक

💙👉 आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार

💙👉 महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव

💙👉 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ

💙👉 संत्र्याचा जिल्हा -- नागपूर

💙👉 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती

💙👉 जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली

💙👉 महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव

💙👉 साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर

💙👉 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर

💙👉 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर

💙👉 कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर

💙👉 लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद

💙👉 महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
     --  औरंगाबाद

💙👉 महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड

💙👉 महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
       -- उस्मानाबाद

💙👉 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
     -- नांदेड

💙👉 देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
       --  अमरावती

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36🔥2
‼️ 2026 साली 360 आमदार ‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📣 सध्या महाराष्ट्रात

➡️ विधानसभेचे 288 आमदार, तर
➡️ लोकसभेचे 48 खासदार आहेत.

▪️कोकण विभागात 75
▪️पश्चिम महाराष्ट्रात 58
▪️उत्तर महाराष्ट्रात 35
▪️विदर्भात 68 तर
▪️मराठवाड्यात 52

अशी विधानसभा सदस्यांची संख्या आहे. मात्र, यामध्ये आता मोठी वाढ होणार आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤7🔥3👏2🎉2
📣 अनधिकृत टायपिंग संस्थावर नजर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏4❤2👍2🔥1
✅सरळसेवा राहिलेल्या परीक्षा
👉 नगर परिषद
👉ZP
👉MIDC
👉पनवेल महानगर पालिका
👉कृषी सेवक
👉सांस्कृतिक व पर्यटन,साहित्य मंडळ
👉नगररचना ग्रुप D
👉आरोग्य विभाग ग्रुप C and D
👉PWD

✅सरळसेवा झालेल्या परीक्षा
👉 पोलिस भरती✅
👉 वन विभाग
👉 तलाठी
👉 सहकार
👉 पशु संवर्धन
👉 कृषी वरिष्ठ लिपिक
👉 अर्थ व सांख्यिकी
👉 क्रीडा विभाग
👉 PCMC✅
👉 TPA✅
👉 भूमी अभिलेख ✅

✅सरळसेवा येणाऱ्या अपेक्षित जाहिराती
👉 पुरवठा निरीक्षक
👉 राज्य उत्पादन शुल्क जवान
👉 जलसंपदा
👉 forensic lab, Mumbai
👉 SID
👉 सामाजिक न्याय विभाग
👉 महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ
👉 वित्त व लेखा विभाग

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤3🔥1
🎲Combine 2023-सूचना 🎲

ज्यांनी पूर्व चा अर्ज करताना लिपिक टंकलेखक आणि कर सहायक करिता appear केल होत आणि ज्यांचा टायपिंग चा निकाल आला असेल त्यांनी प्रोफाईल Unlock करुन टायपिंग चे मार्क्स टाका. Eligible दाखवेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥3👏1👌1
🥸 शासनाने बिअर 🍻पिणाऱ्यांची संख्या कमी का होत आहे त्याचे कारण शोधण्यासाठी समिती नेमली आहे..😂😅

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩 ➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏23👍15👎10🔥9😍9