𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️राज्य उत्पादन शुल्क जवान पदाचा अभ्यासक्रम

मराठी - 30 प्रश्न(30 गुण)
इंग्रजी - 30 प्रश्न(30 गुण)
बुद्धिमापन चाचणी - 30 प्रश्न(30 गुण)
सामान्य ज्ञान - 30 प्रश्न(30 गुण)

➡️एकूण - 120 प्रश्न(120 गुण)

➡️परीक्षा TCS घेणार आहे. TCS चे सर्व पेपर्स आपल्या चॅनलवर आहेत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34🔥3❤1
#PSI 2021 मैदानी चाचणी साठी चे हॉल तिकीट तुमच्या प्रोफाइल ला आली आहेत पाहून घ्या..🔥🔥
👍8🔥2👏1🎉1
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel

2022 ला लिपिक टंकलेखक (इंग्रजी) च्या 41 जागा होत्या.

मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 99 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.

प्रत्यक्ष टायपिंगमध्ये 47 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले‌. हे प्रमाण आहे  47%
जे की 2021 पेक्षा वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे. कारण 41 जागा असताना 47 उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. म्हणून 2022 चे फायनल मेरीट देखील वाढले.

तर 52 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे  53%

यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant 2022 ची स्किल टेस्टला Proper Typing Practice करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी टायपिंग यशस्वीरित्या पुर्ण केली.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3🔥2👌2💯2
╔════════════════════╗
📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 📚
╚════════════════════╝

➡️👉 ■ 1901➨ नोबेल पुरस्कार ⬅️

🟣■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
🟣■ 1954 ➨ भारत रत्न
🟣■ 1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
🟣■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
🟣■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार
🟣■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
🟣■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
🟣■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार
🟣■ 1992 ➨ व्यास सम्मान
🟣■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
🟣■ 1991 ➨ सरस्वती सम्मान
🟣■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
🟣■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
🟣■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न
🟣■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
🟣■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
🟣■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤4🎉4🔥3
🟣💠 20 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 नगर परिषद परीक्षा 2 पदासाठी च्या पुढे ढकलल्या आहेत..
https://telegram.me/mpsc_vision/30838

📌 सारथी MH-SET exam तसेच बँकिंग परीक्षा..
https://telegram.me/mpsc_vision/30839

📌 जीवनसत्त्व/ खनिज.    -  कमतरतेमुळे होणारा रोग
https://telegram.me/mpsc_vision/30845

📌 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला
https://telegram.me/mpsc_vision/30858

📌 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) जलसंपदा विभाग ,नियुक्ती आदेश..
https://telegram.me/mpsc_vision/30857

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर With उत्तरतालिका टिक करून एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/30855

📌 STI MAIN PAPER 2 2022
https://telegram.me/mpsc_vision/30854

📌 राज्य उत्पादन शुल्क जवान पदाचा अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/30852

📌 अर्थ व सांख्यिकी
अन्वेषक तिन्ही shift चे GS चे एकूण 47 प्रश्न एकत्रित

https://telegram.me/mpsc_vision/30851

📌 Combine गट ब आणि क मुख्य नवीन अभ्यासक्रमानुसार समाविष्ट झालेल्या 'पर्यावरण' या विषयाच्या The Achievers Mentorship च्या
https://telegram.me/mpsc_vision/30850
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🥰2❤1👏1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

स्वतःहाच स्वतःचं अस्तित्व निर्माण करा !

कारण, लोक इथे सल्ले देतात, साथ नव्हे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌺 शुभ सकाळ 🌺
👌22👍17❤9🔥7🙏1
✅♦️नगरपरिषद Hall tickets Download करण्यासाठी post selection option मध्ये जाऊन 👀 eye वर click करा

➡️👉 Screen desktop view करा.. तुमच्या browser च्या three dot वर click करून

➡️👉👉 Go to Application मध्ये गेल्यानंतर, Admit Card show होईल.. एकदम शेवटी दिसेल..

➡️👉 लिंक:-  https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🔥1
➡️वनविभाग भरती अपडेट्स.

Final Answer key आली आहे

➡️अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🙏3❤2🔥1
📣 शासनाकडून कंत्राटी पदभरती रद्द
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍3🔥2👌2
🥸 2.5 लाख रिक्त पदे भरणार कधी ?

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3❤2👌1
📌🔸 नगरपरिषद परीक्षा.

🟢▪️दिवसातून तीन शिफ्ट होणार आहेत.

✅✅ शिफ्टची वेळ 👇👇
🟣▪️ सकाळी 9 ते 11
🟣▪️ दुपारी 1 ते 3
🟣▪️ सायंकाळी 5 ते 7

😀 हॉलटिकिट ओन्ली कलर झेरॉक्स पाहिजे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤8🔥2🙏2
📌♦️नगर परिषद भरती २०२३- वरील सेवांचे प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध केलेली आहेत...
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🙏1
. -💐पोलीस स्मृती दिवस 💐
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ स्मृती दिन- इतिहास ‼️

➡️ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो कारण या दिवशी 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवानांच्या छोट्या गस्तीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता ज्यामध्ये 10 जवान शहीद झाले होते.

➡️ या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.

➡️ जानेवारी 1960 मध्ये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांच्या वार्षिक परिषदेत यापुढे 21 ऑक्टोबर हा दिवस “पोलीस स्मृती दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

💐 विनम्र अभिवादन 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🙏3❤2🔥2
📌वनविभाग निकाल नोव्हेंबर मध्ये ठरल्या प्रमाणे🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥2
✅विभाजतेच्या कसोट्या :

🟣2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

🟣3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

🟣4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

🟣5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

🟣6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

🟣9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

🟣10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

🟣11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

🟣12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

🟣15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

🟣16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

🟣18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤2🔥1🎉1
✅ नगरपरिषद  Hall tickets

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html


✅ वनविभाग अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥2👌2
💠🟠भारतातील सर्वात लांब :-

➡️🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)

➡️🔸2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

➡️🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

➡️🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

➡️🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी

➡️🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

➡️🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

➡️🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता

➡️🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

➡️🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक,  मुंबई (वरळी-बांद्रा)
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3❤2👎1
🤳महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे*🤳

➡️◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
➡️◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
➡️◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
➡️◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
➡️◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
➡️◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
➡️◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
➡️◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
➡️◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
➡️◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
➡️◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
➡️◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
➡️◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
➡️◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
➡️◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
➡️◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
➡️◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
➡️◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
➡️◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
➡️◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
➡️◆ ना. धो. महानोर - रानकवी
➡️◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
➡️◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
➡️◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
➡️◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4🔥3