𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
निलेश लंके विजयी 💐💐💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤72👍23🤝4😍3
अभिनेत्री कंगना रणावत झाली खासदार 🔥 😁
👍41❤16😍6👏5🤝5
विशाल पाटील सांगली ( अपक्ष ) विजयी
❤56👍17🤝9🏆4🔥2
🔥अमरावती - नवनीत राणा पराभूत 🔥
❤105👍75😍21😎17⚡15
🔥 सुप्रिया सुळे विजय 🔥
❤128👍27🤝17🔥9👏9
🔥 लातूरमध्ये डॉ. शिवाजीराव काळगे ( काँग्रेस ) विजय 🔥
❤109👍30🔥18👏5😍5
♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..

👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तुमचा जिल्हा निवडा..
✅✅
👇👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26⚡3🤝3👏1
Air Force's Sukhoi fighter jet crashesh in Maharashtras Nashik: Report
👍22❤6⚡5💯4😍2
♦️👉जिल्हा परिषद हॉलतिकीट आले

♦️👉https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👌1😍1
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मध्ये दिनांक १०/०६/२०२४ पासून सुभाषचंद्र बोस मैदान येथे पोलीस भरती करिता उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2👏1👌1
📌लोकसभा निवडणुकीत तब्बल 64 कोटी 20 लाख मतदारांचा सहभाग

➡️महिला - 31 कोटी 20 लाख

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏4❤3💯1
जिल्हा परिषद रायगड कागदपत्रे पडताळणी

➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏1👌1
✅➡️सहायक नगररचनाकार व रचना सहायक रिक्त पदे.

🔴सहायक नगररचनाकार:- 148

🔘रचना सहायक:- 261
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏2❤1🎉1
✅4 June Update✅

📌 महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2380

📌 इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2381

📌 रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ZP exam postponed
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2382

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2384

📌 सध्या काही महत्वाच्या जागांच्या वरची आघाडी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2386

📌 #MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2387

📌 महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2388

📌 जिल्हा परिषद हॉलतिकीट आले
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2389

📌 जिल्हा परिषद रायगड कागदपत्रे पडताळणी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2391
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1👏1💯1
📌🔸महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

🟣१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
🟣२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
🟣३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
🟣४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
🟣५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
🟣६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
🟣७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
🟣८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
🟣९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
🟣१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
🟣११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
🟣१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
🟣१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
🟣१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
🟣१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
🟣१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
🟣१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
🟣१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
🟣१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
🟣२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
🟣२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
🟣२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
🟣२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
🟣२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
🟣२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
🟣२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
🟣२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
🟣२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
🟣२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
🟣३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
🟣३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
🟣३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
🟣३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
🟣३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट
🟣३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
🟣३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
🟣३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
🟣३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
🟣३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
🟣४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
🟣४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
🟣४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
🟣४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
🟣४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
🟣४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
🟣४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
🟣४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
🟣४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48❤4👏1🤩1
फीर एक बार NDA सरकार

लोकमत च्या Graphics Designer ला 10 तोफांची सलामी 😁 (फोन उलट करून वाचा )
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤3🎉3👏2🏆1
📌लोकसभानिवडणूक2024

◾️राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे.
या निवडणुकीत

⭐️काँग्रेस 13
⭐️भाजप 9
⭐️शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9
⭐️राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 8
⭐️शिवसेना 7
⭐️ अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले आहेत.



➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13⚡2👏2❤1🎉1