𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .


➗➗➗➗➗➗➗➗➗
✔️✅@MPSC_vision✅✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤5😍3👏2⚡1
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

➗➗➗➗➗➗➗➗➗
✔️✅@MPSC_vision✅✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023

Cut Off

➗➗➗➗➗➗➗➗➗
✔️✅@MPSC_vision✅✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10⚡1❤1👏1
जागा 15 होत्या

➗➗➗➗➗➗➗➗➗
✔️✅@MPSC_vision✅✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3⚡1👏1
♦️👉पनवेल महानगरपालिका भरती 2023

♦️👉निवड उमेदवारांकरिता सूचना 3 जून 2024


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2💯1🤝1
🔰 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-

🔹धोंडो केशव कर्वे (1958)
🔸पांडुरंग वामन काणे (1963)
🔹आचार्य विनोबा भावे (1983)
🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
🔹जे.आर.डी. टाटा (1992)
🔸लता मंगेशकर (2001)
🔹भीमसेन जोशी(2008)
🔸सचिन तेंडुलकर (2014)
🔹नानाजी देशमुख (2019)

❌महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.


🦋 Share & Support

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤2⚡1😍1
✅3 June Update✅

📌 D Ed साठी 3 जूनपासून अर्ज करता येणार आहे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2363

📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2367

📌 आरोग्यसेवक अभ्यास साठी 16 घटक अभ्यासक्रमला खालील प्रमाणे महत्त्व द्या..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2368

📌 STI 2021 Waiting list 6.0
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2369

📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2370

📌 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2373

📌 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2374

📌 पनवेल महानगरपालिका भरती 2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2375
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1👌1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

छोटंसं आयुष्य आहे !

ते त्या लोकां सोबत घालवा...
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
       🌹शुभ सकाळ 🌹
👍33❤8👏3⚡1
📚 राज्यशास्त्र State Board पुस्तके
#StateBoard
👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1😍1
📌ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी SEBC मधून राज्यसेवा पूर्व 2024 अर्ज केला असेल व त्यांना आता OBC मधून अर्ज करायचा असेल तर त्यांनी आयोगाला खालील आशयाचा mail करावा.

Mpsc mail link :-  support-online@mpsc.gov.in

मा. आयोग 
पहिल्यांदा आपण OPEN TO SEBC किंवा EWS TO SEBC लिंक सुरू केली तेव्हा OBC option नसल्याने काही विद्यार्थ्यांनी category SEBC केली.

✅आता आयोगाने OBC OPTION चालू केला आहे पण आता त्या विद्यार्थ्यांना SEBC चे OBC करता येत नाही कारण तो फक्त OPEN TO OBC किंवा EWS TO OBC ठेवला आहे. त्यामुळे त्यांना OBC मधून फॉर्म भरता येत नाही.

✅कृपया सहकार्य करावे व SEBC TO OBC लिंक चालू करावी ही विनंती.

🟣#एकी_हेच_बळ 👍
यामुळे दुसरे कोणी mail करील किंवा होईल आपोआप याची वाट पाहू नका.

➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2😍1
📱 ग्रुप अडमिंन थोडं सावध व्हा ...📱

◾️कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट ग्रुप वर पडली तर त्याला अडमीन जबाबदार असेल
◾️Only Admin setting करून ठेवा

😂 नाहीतर नेतील उचलून


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤3🤩3😍1🤝1
◾️मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

👉 लोकसभा निकाल खालील लिंक वर पाहू शकता..
👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡2❤2😍1
📌विधानपरिषदेच्या पदवीधर आचारसंहिता मुळे.

➡️रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ZP exam postponed🙄

➡️साधारण कोकण मुंबई नाशिक जिल्ह्यातील सर्व कामे थोडी धिम्या गतीने होतील.
विशेष म्हणजे परीक्षा होणार नाही व नियुक्ती 5 जुलै नंतर होतील तर निकाल कागदपत्रे पडताळणी ही सर्व काही कामे होईल

✅बाकी सर्व जिल्हामध्ये सर्व काही नियमित होतील
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21😍4❤3👏2
#syllabus

📌♦️ राज्यसेवा पूर्व, #Combine गट ब, गट क पूर्व..✅✅

➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा GS 1 मागील पेपर
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38110

➡️ #Combine पूर्व गट ब, गट क मागील पेपर
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38111

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1🤩1😍1
♦️👉सकाळी 9 वाजेपर्यंतचे लीड वरती असणाऱ्या जागांचे आकडे

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3😍2🏆1
✅➡️MPSC परीक्षेतील बदल...
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3😍1🤝1
🔖 नाशिक ग्रामीण 🔥🔥👍

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😍3❤2⚡1🏆1
INDIA- 251 आणि NDA-270

यात ममतादीदी, चंद्राबाबू आणि नितीशबाबू INDIA च्या SIDE ने आल्यास NDA 200 वर येऊ शकते आणि तसे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍74❤13👏8🏆4
🔖 सध्या काही महत्वाच्या जागांच्या वरची आघाडी

◾️उत्तर प्रदेश
⭐️एकूण 80 जागा
⭐️समाजवादी पार्टी : 35 जागा
⭐️BJP : 35 जागा
⭐️काँग्रेस : 8 जागा
⭐️अपक्ष : 2 जागा

◾️मध्यप्रदेश
⭐️एकूण 29 जागा
⭐️BJP सर्व जागांवर lead

◾️बिहार
⭐️एकूण जागा 40
⭐️JDU : 15 जागा
⭐️BJP : 13 जागा
⭐️RJD : 3 जागा
⭐️काँग्रेस : 1जागा

◾️पश्चिम बंगाल
⭐️एकूण जागा 42
⭐️तृणमूल काँग्रेस ( ममता ) 31 जागा
⭐️Bjp : 10 जागा
⭐️काँग्रेस 1 जागा

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42❤2🔥1👏1