𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पण घेतल्या होत्या.

♦️👉आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला.

♦️👉राहिलेल्या दोन राज्यांचे निकाल 4 जून ला लोकसभा निवडणुकीसोबत जाहीर होतील.


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤7🤩2😍2
🚨➡️खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.

⭐️Combine group_B पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/mpsc_vision/38833

⭐️Combine group_C पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/mpsc_vision/38832

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2😍1🏆1
✅➡️ नेट परीक्षा 18 जूनला
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
✅2 June Update✅

📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2346

📌 महाराष्ट्र लोकसंख्येची घनता सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2347

📌 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2348

📌 महत्वाचे ऑपरेशन
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2349

📌 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2354

📌 राज्यसेवा, पूर्व मुख्य #Combine पूर्व, मुख्य #booklist
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2355

📌 अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणूक 2024 निकाल
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2356

📌 #Combine पूर्व मागील पेपर.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2357

📌 #MPSC मधील मागच्या 5-6 वर्षातील लागलेले पूर्व परीक्षेचे कट ऑफ (Open General)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2358

📌 खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2359
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2⚡1👏1🗿1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

मदत करण्याऱ्याला कधीच
धोका देऊ नका !

मात्र...

धोका देण्याऱ्याला कधीच
मदत करू नका !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌺 शुभ सकाळ 🌺
👍47❤9👏2👌1
🎆 SSC JE

✅▪️5th June ADMIT CARD Released
Download link
👇👇👇

➡️https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2024_1005.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1🤩1😍1
✅➡️नोव्हाक जोकोविची विक्रमी खेळी.

👉369 वाढ ग्रँडस्लॅम जिंकला; राॅजर फेडररशी केली बरोबरी.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2👏2🤩2
◾️D Ed साठी 3 जूनपासून अर्ज करता येणार आहे
◾️ 3 ते 18 जून पर्यत मुदत आहे

🌐 अर्ज करणे लिंक
https://maa.ac.in

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13⚡2❤1😍1
📌#TYPING #Skill test
♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत..

🟢👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..✅

🔴👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी..
https://t.me/mpsc_vision/37886

🟢👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇
https://t.me/mpsc_vision/37885

✅ typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल.
👇👇👇
➡️1. https://t.me/mpsc_vision/37882

➡️2. https://t.me/mpsc_vision/37883


➡️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/37887
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1🤝1
✅♦️राज्यसेवा, पूर्व मुख्य #Combine पूर्व, मुख्य #booklist 👇👇👇📚📚📚📚
📙📙📚
📖📖

1. विनायक पाटील सर
✅
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/39065

2. शुभम पाटील सर
✅
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/39000


3. इतर राज्यसेवा
#Topper booklist combine + राज्यसेवा. 👇👇
(प्रमोद चौगुले सर, अभिनव बालुरे सर, रोहित राजपूत सर, Combine topper's, पद्माकर गायकवाड सर, गणेश यलमर सर)
✅
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/39040

4.निरंजन कदम सर, नितेश सर
✅
👇👇
👉
https://t.me/mpsc_vision/39001

👉
https://t.me/mpsc_vision/39002

⚠️ SAVE करून ठेवा. ⚠️


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1
📌ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)

1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून

2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून

3) आरोग्य सेविका - 16 जून

4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👏2❤1💯1
🚨➡️खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.

⭐️Combine group_B पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/mpsc_vision/38833

⭐️Combine group_C पूर्व 2017 ते 2022 एकत्रित Questions Paper with final key उपलब्ध..

लिंक:-
👉https://t.me/mpsc_vision/38832

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1😍1🏆1🤝1
✅ जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे.

💙जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या एंबर या संशोधन संस्थेच्या अहवालात हे सांगण्यात आले आहे.

💙 2015 मध्ये सौरऊर्जेच्या वापराच्या बाबतीत भारत नवव्या क्रमांकावर होता.

💙 भारत गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जेच्या वापरावर खूप भर देत आहे आणि हे यश त्याचाच परिणाम आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🏆3❤1🔥1👏1
📌मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

💠ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स
2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
4] विद्यार्थी शाळेचा दाखला
5] विद्यार्थी आधार कार्ड
6] वडिलांचे आधारकार्ड
7] रेशनकार्ड झेरॉक्स

💠ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा
2] विद्यार्थी आधारकार्ड
3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा
4] वडिलांचे आधार कार्ड
5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा
6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
8] रेशनकार्ड झेरॉक्स

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1🔥1😍1
📌♦️👉STI 2021 Waiting list 6.0

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3🔥3😍1💯1
📌STI 2021 waiting list 6.0

➡️पहिली - 20 उमेदवार
➡️दुसरी - 29 उमेदवार
➡️तिसरी - 14 उमेदवार
➡️चौथी - 16 उमेदवार
➡️पाचवी - 24 उमेदवार
➡️सहावी - 16 उमेदवार

✅एकूण - 119

➡️STI 2021 जागा - 609

➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19⚡1❤1👏1