𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔶 प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल 🔶

🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑

🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी

🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय

🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
❤1👍1
🛑MPSC उमेदवारांच्या समस्या वेगळ्या लिहायला नको. आपल्या प्रत्येकालाच याची जाणीव आहे. पण आता (परत एकदा) आयोगाला आणि सरकारला जाणीव करुन देण्याची वेळ आली आहे.

🛑 त्यामुळे Telegram Channals च्या कलेक्टिव चर्चेतुन उद्याच्या दिवशी जोरदार ट्विटर हॅशटॅग मोहिम राबवावी असे ठरले आहे.

🛑 ज्याप्रमाणे केंद्रिय सेवांच्या SSC च्या विद्यार्थी, शिक्षक, क्लासेस सर्वांनी मिळुन
#modi_job_do ट्रेंड केले होती. ज्याची दखल सर्व मिडियाने घेतली होती. त्याचप्रमाणे प्रामाणिक व पारदर्शक नोकरभरती, MPSC टाईमटेबल, वेळेत परिक्षा व निर्णय, नियुक्त्या, आयोगाचे रिक्त सदस्य व ढिसाळ कारभार या सर्व मुद्दयांवर भर देऊन सर्वांनी यात भाग घेतला पाहिजे.

ही लढाई सर्वांनी मिळुन लढायची आहे. सर्व उमेदवार , टेलिग्राम ग्रुप , क्लास यांनी एकत्र होऊन लढले पाहिजे. माझं तुझ सोडुन द्या.

वेगवेगळे हॅशटॅग वापरले तर एकही ट्रेंड होत नाही. हॅशटॅग हा छोटा असावा. एक दोन शब्दांचा. समर्पक असावा. खुप lengthy हॅशटॅग ट्रेंड होत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी एक दोनच हॅशटॅग निवडा. स्वतःचा वेगळा हॅशटॅग नको.

👉ट्विट करतांना हॅशटॅग एक असला पाहिजे. पण उर्वरित मेसेज स्वतःच्या मनाने लिहा. व्यक्त व्हा. कारण कॉपी पेस्ट ट्विटस् वापरले गेल्यास ट्विटरचा algorithm अशा ट्विटस् ला Bots समजतो, Genuine समजत नाही व संबधित ट्रेंड ट्विटरद्वारे दाबला जातो हे लक्षात असु द्या.

आपल्या सर्वांचे हॅशटॅग (टीप - आम्ही ठरवले नाही तर आम्ही सुद्धा सहभागीदार आहे)
👇👇👇

#declare_mpsc_exam

#nokarbharati


👉दिनांक - ६ जुलै २०२१
👉वेळ - सकाळी ९.३० वाजले पासून

👉कोणाला उद्देशुन -
सर्व सत्ताधारी आणि विरोधी नेते, कार्यकारी मंडंळ प्रमुख कार्यालयाचे अधिकृत ट्विटर अकाउंट eg. CMOMaharashtra, (so called) युवा नेते इत्यादी य‍ांना


🤝अभी नही तो कभी नही
एकी हेच बळ✊
#Detailed Comprehensive Online batch for GEOGRAPHY OPTIONAL Mains 2022.

#10 Comprehensive Test papers for Mains 2021 batch

#Clear and updated handwritten notes in diagrammatic form.

#Regular Answer writting practise.

#Self Evaluation on the spot.

#Personal Mentorship guidance on monthly basis.

#Most Comprehensive Coverage from NCERT's to Mains Syllabus.

#Contemporary Applied & Dynamic Questions.

#Key focus on Writing approach on Recent trends.

#Batch starts on 15th July 2021 for UPSC Geography Optional Mains 2022.

#Duration- 4 months

#Fees - 25,000

#Test series exclusively for Mains 2021 -10,000

Contact :8237699979/
8149133034
👍1
⭕️ MPSC च्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री साहेब आणि अजित पवार दादांना भेटून पत्र दिलं. याबाबत मविआ सरकार सकारात्मक असून अजितदादांनी तर याबाबत तातडीने बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चाही केली.
- आ. रोहित पवार


━━━━━━━━━━━━━━━━━━━

⭕️ MPSC आणि राज्यशासन यांच्यात आज बैठक पार पडली , भरती प्रकिया लवकरात राबवण्यात येईल अशी आशा करू.
आधी सहायक गटविकास अधिकारी आता डीवायएसपी | Vishal Kshirsagar Dy. SP | MPSC Toppers' संवाद

विशाल क्षीरसागर सरांनी सदर मुलाखतीत पूर्व परीक्षेतील प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयांची तयारी कशी करावी,इंग्रजी विषयाची भीती न बाळगता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा,मुख्य परीक्षेतील कृषी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांची तयारी कशी करावी ,नव्याने या क्षेत्राकडे येणाऱ्या विदयार्थ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबद्दल मार्गर्दर्शन केलेले आहे . तसेच त्यांचा सहायक गटविकास अधिकारी या पदावरील अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे.

Watch it here:
https://youtu.be/NuhVd8gs7mY
✅OFFLINE POLITY BATCH 🌸

🌹कार्यशाळा - 6 जुलै स.8 ते 10

👉बॅच सुरुवात- 6 जुलै स. 8 ते 10

👉बॅच कालावधी- 90 दिवस

✅ECONOMY OFFLINE BATCH✅

🌹कार्यशाळा- 6 जुलै सकाळी 10.30 ते 12.30

🌹बॅच सुरुवात- 6 जुलै सकाळी 10.30 ते 12.30

🌹कालावधी -90 दिवस

🌹बॅचच्या टेस्ट- 100 गुणांच्या किमान 7 टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

🌹महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

🌹विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध

Ph-9004611932/8888306534
🛑 Combine पुर्व परीक्षेच्या तयारीसाठी आज 6 वा Prelims Strategy Lecture होणार आहे. हे Session YouTube द्वारे आज ठीक 6 वा. होईल.

💠 मार्गदर्शक -

💥 Rohit Kale
ASO Rank 1.
STI Rank 5.

💥 Aniket Thorat
STI Rank 8

✅ आज 6 वाजता YouTube Live द्वारे Lecture होईल. YouTube Live Link 👇👇
https://youtu.be/Ls4yvDOdFVA


✅ Telegram Group link 👇👇

https://t.me/AchieversB3

सर्वांनी नक्की Session Attend करा 6 वाजता
..

Join @TheAchieversMentorship
गट अ 4417 गट ब 8031 गट क 3063
एकूण 15,515 पद भरण्यास वित्त विभागाची परवानगी - विधानसभेत अजित पवार यांची माहिती
🚨🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्य संख्या केरळ धर्तीवर 6 वरून 11 ते 13 करण्यास तत्वतः मान्यता !!
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची विधानपरिषद मध्ये माहिती🚨🚨
❇️ थोड्याच वेळात बरोबर 6 वा.Combine Prelims 2020 साठी Strategy Session होणार आहे.
हे Session
💥 Rohit Kale Sir
ASO Rank 1, 2019
STI Rank 5 , 2019

💥Aniket Thorat Sir
STI Rank 8,2019
हे घेणार आहेत.

तरी सर्वांनी
https://youtu.be/Ls4yvDOdFVA या Link वर Click करून Session attend करा.

✅ टीप - हे Session batch लावण्यासाठी attend न करता येणाऱ्या Combine च्या सर्व विषयांच्या Strategy साठी नक्की बघा
.
🔴 शॉर्ट ट्रिक्स पुस्तकांना प्रचंड मागणी

⭐️ रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके
⭐️ परिक्षाभिमुक माहिती
⭐️ नकाशे, आकृत्या व चित्रांचा समावेश
⭐️ एकदा वाचले की डायरेक्ट डोक्यात फिट

♻️ अभ्यासाला नवीन दिशा देणारे पुस्तके

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
--------------------------------------------------------
🔴 सर्व बुक सेंटरवर उपलब्ध आहेत
--------------------------------------------------------